{"product_id":"sangharsha","title":"Sangharsha","description":"\u003cp data-pm-slice=\"1 1 []\"\u003e\u003cspan\u003e• ‘संघर्ष’ हा मानवी नात्यांमधील संघर्षावर आधारित कथासंग्रह आहे.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003e• सोळा कथांच्या माध्यमांतून लेखकाने मानवी नात्यांचे अनेक पदर हाताळले आहेत.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003e• ग्रामीण भागातील लोकांचे जगणे, त्यांची स्वप्ने, आशा-आकांक्षा, अपेक्षाभंग यांची विलक्षण उदाहरणे या कथांमधून वाचायला मिळतात.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003e• समाज बदलावा, माणसे सुधारावी याचा ध्यास घेऊन लेखकाने जो शाब्दिक ध्यास घेतला आहे, तो वाचकांना सहजपणे अनुभवता येतो.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003e• या कथा लेखकाच्या अनुभवांतून उतरल्या आहेत. त्यामुळे त्यांना अस्सलतेचा रंग चढलेला आहे.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Sakal Publications","offers":[{"title":"Default Title","offer_id":67683005956227,"sku":"BK01281","price":299.0,"currency_code":"INR","in_stock":false}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0665\/2421\/7475\/files\/Krishna_Patil_Sangharsh_Cover_a.jpg?v=1791291864","url":"https:\/\/sakalpublications.com\/mr\/products\/sangharsha","provider":"Sakal Publications","version":"1.0","type":"link"}