{"product_id":"sant-surdas","title":"संत सूरदास","description":"\u003cp\u003eसंत सूरदास हे केवळ एका कवीचे नाव नाही, तर ते जगातील एका महान चमत्काराचे नाव आहे! ज्याने हे सिद्ध केले आहे की, अनन्य भक्ती एका व्यक्तीला इतकी शक्ती देऊ शकते की, जन्मांध असूनही ती आपल्या आराध्य देवतेचे सुंदर वर्णन करू शकते, जसे सूरदासांनी कृष्णलीलांचे केले आहे. ज्ञान आणि भक्तीने अंतःकरणाची दृष्टी कशी स्पष्ट होते, हे सूरदासांच्या मनोहर रचना वाचून समजते. सूरदासांनी वेद-पुराणात लिहिलेले कठिन ज्ञान आणि भक्तीचे वर्णन आपल्या सोप्या ब्रजभाषेत अशा प्रकारे व्यक्त केले आहे, जणू भक्त कृष्णाच्या नामात रंगूनच गेले आहेत.\u003c\/p\u003e","brand":"Sakalpublication","offers":[{"title":"Default Title","offer_id":45717825912963,"sku":"BK01016","price":150.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0665\/2421\/7475\/files\/Sant_Surdas_Front.jpg?v=1759400847","url":"https:\/\/sakalpublications.com\/mr\/products\/sant-surdas","provider":"Sakal Publications","version":"1.0","type":"link"}