{"product_id":"shardabai-g-pawar","title":"Shardabai Govindrao Pawar (Hardcover)","description":"\u003csection class=\"page-product-box\"\u003e\n\u003cdiv class=\"rte align_left\"\u003e\n\u003cp\u003eशेतकरी कुटुंबात जन्मलेल्या एका करारी, बुद्धिमान, धडाडीच्या स्त्रीची कहाणी. श्रमप्रतिष्ठा, शिक्षणाचे महत्त्व, बाहेरच्या जगात वावरताना असावी लागणारी प्रसंगावधानता असे अनेक संस्कार आपल्या मुलांना देणाऱ्या या आईने परंपराप्रिय समाजात राहूनही स्त्री-पुरुष समानता, स्त्रीशिक्षण यांसारख्या आधुनिक मूल्यांची रुजवण आपल्या मुलांमध्ये केली. आपापल्या क्षेत्रात उत्तुंग उंची गाठलेल्या शरद पवार आणि प्रताप पवार यांसारख्या मुलांच्या घडणीमध्ये महत्त्वाचा सहभाग असणाऱ्या शारदाबाईंची कहाणी अनेकांना प्रेरक ठरणारी आहे.\u003c\/p\u003e\n\u003c\/div\u003e\n\u003c\/section\u003e","brand":"Sakalpublication","offers":[{"title":"Default Title","offer_id":45885610688643,"sku":"BK00033","price":390.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0665\/2421\/7475\/files\/Shardabai_Govindrao_Pawar.jpg?v=1759388070","url":"https:\/\/sakalpublications.com\/mr\/products\/shardabai-g-pawar","provider":"Sakal Publications","version":"1.0","type":"link"}