{"product_id":"shridnyaneshwari-dainandin-nityapath","title":"ShriDnyaneshwari Dainandin Nityapath","description":"\u003cp\u003eसंतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराजांनी लिहिलेला ज्ञानेश्वरी हा ग्रंथ वाचकांसाठी सोप्या पद्धतीने उपलब्ध करून दिला आहे. या ग्रंथामध्ये असलेले अध्याय वाचकाला दिवस अथवा तारखेप्रमाणे वाचता येतात. वाचक कोणत्याही दिवशी ज्ञानेश्वरीच्या अध्यायांचे वाचन सुरु करू शकतो. स्थळ-काळाचे बंधन न ठेवता श्री ज्ञानेश्वरीच्या अध्यायांचे पठण करू इच्छिणाऱ्या भक्तांसाठी हा ग्रंथ उपयुक्त आहे. ग्रंथ कसा वाचावा याचेही उत्तम मार्गदर्शन या ग्रंथात केलेले आहे.\u003cbr\u003e\u003c\/p\u003e","brand":"Sakal Publications","offers":[{"title":"Default Title","offer_id":47475541737603,"sku":"BK00959","price":499.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0665\/2421\/7475\/files\/Cover_Shri_Dnyaneshwari_080126_a_-_Copy.jpg?v=1783496718","url":"https:\/\/sakalpublications.com\/mr\/products\/shridnyaneshwari-dainandin-nityapath","provider":"Sakal Publications","version":"1.0","type":"link"}