{"product_id":"shwas-ani-bhas-firasti-3-uttam-kamble","title":"Shwas ani Bhas (Firasti 3) : Uttam Kamble","description":"\u003cp\u003eसकाळमध्ये दीर्घकाळ चालू असलेले आणि लाखो समर्थक, वाचक लाभलेले फिरस्ती हे सदर म्हणजे एका अर्थानं भूमिगत आंदोलन आहे. मराठी साहित्यात प्रथमच असं आंदोलन अवतरत आहे. त्याचं स्वागत केलं पाहिजे. लेखन, चिंतन, वाचन आणि परिणाम अशा विविध पैलूंनी हे सदर नटलं आहे. वास्तव कधी कधी कल्पनेपेक्षा किती कुरूप आणि कधी कधी सुरूपही असते हे या सदरात वाचायला मिळते. समाज नेहमी अंधार आणि उजेडात विभागलेला असतो. बहुधा उगवत्या सूर्याला आपण नमस्कार करत असतो. पण अंधारातून उजेडात येण्यासाठी उत्तरायणाला निमंत्रण देणाऱ्या, त्याची प्रतिक्षा करणाऱ्या आणि त्यासाठी श्वासागणिक लढणाऱ्यांचं काय करायचं याचं उत्तर फिरस्तीतून मिळतं. दुःख शोधत, दुःखाला भिडणाऱ्या आणि त्याचं साहित्यात रूपांतर करणाऱ्या या सदराला जगभरातून वाचक आणि चाहते लाभले ते याचमुळे. लोकांना आरशात पहायला आवडतं आणि फिरस्ती तर समाजाचा एक आरसा आहे. त्याचा पारा दणकट आहे. आणि विशेष म्हणजे गद्दारी करणारा, फसवे चेहरे दाखविणारा हा आरसा नाहीय... ज्या समाजात आपण राहतो. तो समाज समजावून घेण्यासाठी फिरस्तीसारखा दुसरा आरसा नाहीय.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e \u003c\/p\u003e\n\u003cdiv class=\"Section0\"\u003e\n\u003cp class=\"p0\"\u003e\u003cspan\u003eThe long-running column  \u003c\/span\u003e\u003cspan\u003eFirosti\u003c\/span\u003e\u003cspan\u003e in \u003c\/span\u003e\u003cspan\u003eSakal\u003c\/span\u003e\u003cspan\u003e, which has gained lakhs of loyal readers and supporters, is, in a way, an  underground movement. Such a movement is appearing in Marathi literature for the first time and deserves to be welcomed. The column is enriched with multiple dimensions—writing, reflection, reading, and impact. It reveals how reality can sometimes be more ugly than imagination, and at times even more beautiful.\u003c\/span\u003e\u003cspan\u003e\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp class=\"p0\"\u003e\u003cspan\u003eSociety is always divided between darkness and light. We usually bow to the rising sun,  but what about those who invite the dawn, who wait for it, and who struggle with every breath to move from darkness into light? \u003c\/span\u003e\u003cspan\u003eFirosti\u003c\/span\u003e\u003cspan\u003e offers an answer to this question. By seeking out suffering, confronting it, and  transforming it into literature, the column has gained readers and admirers from  across the world.\u003c\/span\u003e\u003cspan\u003e\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp class=\"p0\"\u003e\u003cspan\u003ePeople like to look into a mirror, and \u003c\/span\u003e\u003cspan\u003eFirosti\u003c\/span\u003e\u003cspan\u003e is a mirror of society. Its reflection is sharp and unflinching. More importantly, it is not a deceitful mirror that shows false or flattering  images. To truly understand the society we live in, there is no better mirror than \u003c\/span\u003e\u003cspan\u003eFirosti\u003c\/span\u003e\u003cspan\u003e.\u003c\/span\u003e\u003cspan\u003e\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp class=\"p0\"\u003e \u003c\/p\u003e\n\u003c\/div\u003e","brand":"Sakalpublication","offers":[{"title":"Default Title","offer_id":45885575626883,"sku":"BK00295","price":145.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0665\/2421\/7475\/files\/BK00295.jpg?v=1763701355","url":"https:\/\/sakalpublications.com\/mr\/products\/shwas-ani-bhas-firasti-3-uttam-kamble","provider":"Sakal Publications","version":"1.0","type":"link"}