{"product_id":"shwas-vishwas","title":"श्वास-विश्वास","description":"\u003cp\u003eकेईएम रुग्णालयात काम करत असताना डॉ. अविनाश सुपे यांनी आपल्या अनेक विद्यार्थ्यांना कथा-संवादातून उलगडून दाखवलेल्या अनुभवांचा संग्रह म्हणजे 'श्वास-विश्वास' हे पुस्तक! हे अनुभव कथात्मक स्वरूपात असले तरी, ते आपल्याला विचार करायला लावतात. या प्रत्येक कथेच्या पलीकडे जाऊन 'आरोग्यसेवा' व 'रुग्णसेवा' कशी सुधारता येईल, त्यामध्ये समाज म्हणून आपण काय योगदान करू शकतो, याचा विचार आपण केला पाहिजे. हाच या पुस्तकाचा उद्देश आहे. वैद्यकीय क्षेत्रातील पारंपरिक ज्ञानाबरोबरच त्यातील बदलांचा, तंत्रज्ञानाचा साक्षीदार म्हणजे हे पुस्तक! डॉक्टर-रुग्ण यांच्यातील संवाद, नाते कसे सुधारेल याविषयी मार्गदर्शन! रुग्ण, डॉक्टर, नवोदित डॉक्टर, समाजातील सर्व वयोगटातील आणि स्तरांतील लोकांसाठी उपयुक्त!\u003c\/p\u003e","brand":"Sakalpublication","offers":[{"title":"Default Title","offer_id":45717853307011,"sku":"BK00910","price":350.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0665\/2421\/7475\/files\/shwas_vishwas_front_cover.jpg?v=1759388073","url":"https:\/\/sakalpublications.com\/mr\/products\/shwas-vishwas","provider":"Sakal Publications","version":"1.0","type":"link"}