{"product_id":"basari","title":"Basari","description":"\u003cp\u003eआयुष्याच्या दैनंदिन चाकोरीत अडकलेल्या मनाला, थोडा विश्रांतीचा वास देणाऱ्या आणि आपल्या आवडी-छंदांना, कलात्मकता आणि आत्म्याच्या आवाजाला प्राधान्य द्यावे, अशी प्रेरणा देणाऱ्या कविता या संग्रहात समाविष्ट आहेत. या कवितांच्या प्रवासात वाचकाला मुरारीपणाचा गोडवा अनुभवायला मिळतो, तर पार्थ ही मुक्तछंद काव्यरचना त्याच्या स्वाभाविक ओघाने भावविश्वाला स्पर्श करते. वृत्तबद्धतेच्या नियमांमध्ये बांधलेल्या कवितेतून ही मर्यादा कशी सर्जनशीलतेस बाधक ठरत नाही, हे जाणवते. याचबरोबर या कवितांमध्ये प्रेमाचा अनुभव अगदी नाजूक आणि वास्तववादी रूपात प्रकट होतो, तर निसर्गाच्या विविध छटा, त्याची सौंदर्यदृष्टी आणि शांतता हृदयाला शांत करणारी ठरते. नात्यांच्या गुंतागुंतीतून निर्माण होणाऱ्या भावना, संवाद आणि मैत्रीमधील गोडवा, तसेच एकटेपणाच्या क्षणांचा सुखद अनुभव या कवितांमधून प्रकट होतो. वेगवेगळ्या विषयांवरील ही कविता वाचकाला प्रत्येक विशिष्ट जगात पोहोचवतात – कधी उत्साही, कधी विचारप्रधान, तर कधी हसवा-खेळवा करणारी, पण नेहमीच आत्म्याला स्पर्श करणारी. या संपूर्ण कवितासंग्रहाचा मुख्य उद्देश म्हणजे नव्या पिढीला कवितेकडे अधिक जोमाने, उत्साहाने वळवणे, त्यांना शब्दांच्या आणि भावनांच्या दुनियेत खोलवर जाण्याची प्रेरणा देणे, आणि जीवनातील साध्या क्षणांमध्येही सुंदरतेचा आणि अर्थाचा शोध लावण्यास प्रवृत्त करणे. जीवनाच्या वेगवेगळ्या पैलूंना समजून घेण्याची, अनुभवण्याची आणि व्यक्त करण्याची ही कविता वाचकाला संधी देते, ज्यामुळे शब्द, भावना आणि आत्म्याच्या मधुर संयोगातून एक अद्वितीय अनुभव निर्माण होतो.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e \u003c\/p\u003e\n\u003cp data-start=\"0\" data-end=\"935\"\u003eThis collection of poems offers a refreshing respite to a mind caught in the daily grind of life, encouraging readers to prioritize their passions, hobbies, and the voice of their inner self. Throughout this poetic journey, the reader encounters the sweetness of playfulness, while free-verse poems like \u003cem data-start=\"304\" data-end=\"314\"\u003eParthahi\u003c\/em\u003e naturally touch the depths of the soul. Even within the constraints of structured verse, one realizes that rules do not hinder creativity. These poems delicately capture the experience of love in its most realistic and tender form, while also portraying the various shades and serene beauty of nature that calm the heart. They explore the complexities of relationships, the sweetness of friendship, and the joy found in moments of solitude. Each poem, focused on different themes, transports the reader into its unique world—sometimes energetic, sometimes contemplative, sometimes playful—yet always touching the soul.\u003c\/p\u003e\n\u003cp data-start=\"937\" data-end=\"1380\" data-is-last-node=\"\" data-is-only-node=\"\"\u003eThe primary aim of this collection is to inspire the younger generation to turn toward poetry with enthusiasm, to dive deeper into the world of words and emotions, and to discover beauty and meaning even in life’s simplest moments. These poems provide readers an opportunity to understand, experience, and express the many facets of life, creating a unique and profound experience through the harmonious union of words, feelings, and the soul\u003c\/p\u003e","brand":"Sakal Publications","offers":[{"title":"Default Title","offer_id":46342842613891,"sku":"BK00639","price":125.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0665\/2421\/7475\/files\/BasariFront-Small.jpg?v=1767865956","url":"https:\/\/sakalpublications.com\/products\/basari","provider":"Sakal Publications","version":"1.0","type":"link"}