Skip to product information
Bharat : Sankalpana, Vichar Ani Magova
Your cart is empty

Have an account? Log in to check out faster.

Continue shopping

Bharat : Sankalpana, Vichar Ani Magova

Author(s):  Prakash Pawar

भारत : संकल्पना, विचार आणि मागोवा' हे पुस्तक संदर्भ पुस्तक आहे. या पुस्तकाच्या माध्यमातून भारतीय नागरिकांना त्यांच्या जीवनामध्ये महत्त्वाची ठरणारी सॉफ्ट स्किल्स देण्याचा प्रयत्न केला आहे. महात्मा गांधी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आदी विचारवंतांचे आधुनिक भारत संकल्पनेबद्दलचे विचार, सामाजिक सलोखा सारख्या संकल्पना या पुस्तकात चिकित्सकपणे मांडल्या आहेत. प्रस्तुत पुस्तकात आधुनिक काळातील भारत संकल्पना, विचार आणि मागोवा घेतला आहे. या पुस्तकात भारत संकल्पनेचा १८१८ पासूनचा संक्षिप्त आढावा घेतला आहे. तसेच काश्मिरीयत, बिहारियत, पंजाबियत या संकल्पनांची संक्षिप्तपणे माहिती या पुस्तकात मिळते. या पुस्तकामुळे संकल्पनाविषयक माहिती मिळते; त्याचबरोबर भारतीय नागरिक म्हणून या विविध संकल्पनांच्या चौकटीत कायदा, शांतता आणि सुव्यवस्था कशी निर्माण केली जाते, या संदर्भातील माहितीदेखील मिळते.

“India: Concept, Thought, and Review” is a reference book that aims to equip Indian citizens with essential soft skills relevant to their lives. Through this book, the ideas of thinkers like  Mahatma Gandhi and B. R. Ambedkar on the concept of modern India are thoughtfully and  critically presented, along with discussions on themes such as social harmony. The book explores the concept, ideas, and evolution of modern India in a comprehensive manner. It provides a concise historical overview of the idea of India starting from 1818 and also introduces concepts like Kashmiriyat, Bihariyat, and Punjabiyat in brief. Along with conceptual understanding, the book offers insights into how law, peace, and social order are established within these diverse frameworks, helping readers better understand their role and responsibilities as Indian citizens.

Book Format

Paperback
In Stock
₹149.00
Published on 28/02/2023 | 108 Pages
Available on other Platform as well
AMAZON

Prakash Pawar

लेखक प्रा. डॉ. प्रकाश पवार हे शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर येथे राज्यशास्त्र विषयाचे प्राध्यापक आहेत. त्यांनी राज्यशास्त्र विषयाचे विभागप्रमुख म्हणून २०१६ ते २०१८ या काळात काम पहिले आहे. शिवाजी विद्यापीठातील 'गांधी सेंटर' तसेच 'दत्ता देशमुख अध्यासन केंद्रा'चे समन्वयक म्हणून ते काम पाहतात. आधुनिक भारतीय राजकीय विचार आणि राजकीय प्रक्रिया, महाराष्ट्रातील राजकारण हे त्यांचे प्रमुख अभ्यासविषय आहेत. त्यांनी शिवाजी महाराजांच्या काळातील मराठा राज्यसंस्थेचे अभ्यासपूर्ण पुनर्विवेचन केले आहे. समाज प्रबोधन पत्रिका, नवभारत, साप्ताहिक सकाळ आदी नियतकालिकांमधून त्यांनी राजकीय विषयांवर वैचारिक लेखन केले आहे. त्यांना राज्यातील विविध संस्थांनी पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आहे..

अध्यापन आणि संशोधनाचा २९ वर्षांचा अनुभव. सध्या राज्यशास्त्र विषयाचे प्राध्यापक आणि विभाग प्रमुख म्हणून शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर येथे कार्यरत.

भारतीय राजकीय प्रकिया, नवहिंदुत्व, राजकीय विचारप्रणाली, आघाडीचे राजकारण, स्थानिक शासन संस्थांचे राजकारण आदी विषयांवर अभ्यासपूर्ण लेखन. राजकीय सत्तासंघर्ष व मूल्यसंघर्ष यांविषयीचे त्यांचे आकलन महत्त्वाचे मानले जाते. 'आयडिया ऑफ इंडिया', 'सतराव्या शतकातील राजकीय विचार आणि प्रक्रिया' हे अभ्यासविषय.

जात आणि राजकारण, स्वराज्य संस्थांचे राजकारण, महाराष्ट्र विधानसभा निवडणूक, लोकसभा निवडणूक, राज्यांचे राजकारण आदी विषयांवर तज्ज्ञ म्हणून महाराष्ट्रांतील प्रमुख नियतकालिकांतून लेखन. डिजिटल माध्यमांतून राजकीय विश्लेषणपर चर्चांमध्ये सहभाग.

राजकीय संशोधनपर विविध पुस्तकांमध्ये संपादन आणि लेखन सहभाग; विविध चर्चासत्रे आणि परिषदांमध्ये संशोधनपर निबंध वाचन तसेच चर्चांमध्ये सहभाग; विविध राजकीय विषयांवर व्याख्याने

प्रकाशित पुस्तके :
महाराष्ट्राचे शिल्पकार : डॉ. बाबासाहेब आंबेडकर (२०२३); भारत : संकल्पना, विचार आणि मागोवा (२०२३); भारतीय राज्यसंस्था आणि सामाजिक न्याय (२०२०); काँग्रेसपुढील आव्हाने आणि भाजपचा उदय (२०१६); भारतीय राजकारण आणि नेतृत्वाची वाटचाल (२०१४); समकालीन राजकीय चळवळी : नवहिंदुत्व आणि जातसंघटना (२०१०)

The author, Prof. Dr. Prakash Pawar, is a professor of Political Science at Shivaji University, Kolhapur. He served as the Head of the Department of Political Science from 2016 to 2018. He also works as the coordinator for the university’s Gandhi Center and the Datta Deshmukh Adhyasan Kendra. His primary areas of research are modern Indian political thought, political processes, and the politics of Maharashtra.

He has conducted an in-depth re-examination of the Maratha state system during the era of Shivaji Maharaj. Through periodicals such as Samaj Prabodhan Patrika, Navbharat, and the weekly Sakal, he has written analytical and thought-provoking articles on political topics. He has been honored with awards by various institutions in the state for his contributions.

Publisher

Sakal Prakashan

Author

Prakash Pawar

Language

Marathi

ISBN

9789389834864

Binding
  • Paperback
Pages

108

Publication Year

28/02/2023

Dimensions
5.5 x 8.5

You may also like

A to Z Dairy Farming
A to Z Dairy Farming

A to Z Dairy Farming

Rs. 450.00
Rs. 450.00

A to Z Dairy Farming

by Dr. Parag Ghogale, Prashant Kulkarni

1500+ People Purchased last month

Rs. 450.00 (Tax Included)
Arthmel
Arthmel

Arthmel

Rs. 170.00
Rs. 170.00

Arthmel

by Vinayak Kulkarni

1500+ People Purchased last month

Rs. 170.00 (Tax Included)
Anandache Zad
Anandache Zad

Anandache Zad

Rs. 350.00
Rs. 350.00

Anandache Zad

by Rajendra Kher

1500+ People Purchased last month

Rs. 350.00 (Tax Included)
Avkash : Shodh Antaralacha
Avkash : Shodh Antaralacha

Avkash : Shodh Antaralacha

Rs. 240.00
Rs. 240.00

Avkash : Shodh Antaralacha

by Nikhil Vidyadhar Panditrao

1500+ People Purchased last month

Rs. 240.00 (Tax Included)
Banking Classroom - Bhag 2
Banking Classroom - Bhag 2

Banking Classroom - Bhag 2

Rs. 325.00
Rs. 325.00

Banking Classroom - Bhag 2

by Vidyadhar Anaskar

1500+ People Purchased last month

Rs. 325.00 (Tax Included)
Digital Banking (Marathi)
Digital Banking (Marathi)

Digital Banking (Marathi)

Rs. 200.00
Rs. 200.00

Digital Banking (Marathi)

by Rajiv Joshi

1500+ People Purchased last month

Rs. 200.00 (Tax Included)

Frequently asked questions

How can I place an order for a book?

You can buy books directly from sakalpublications.com, Amazon.in, or sakalpublications.com. You may also contact our customer care for personalized assistance.

How long does it take for my order to arrive?

Orders are usually delivered within 5–7 working days across India. Delivery time may vary depending on your location and courier service.

Can I modify or cancel my order?

If your order has not been dispatched, you may contact us immediately at sakalprakashan@esakal.com or on WhatsApp 88888 49050 for cancellation or address changes.

How can I track my order?

You can track your order through the tracking link shared by the courier or your Amazon/sakalpublications.com account. For website orders, please contact us for updates.