Skip to product information
Collage
Your cart is empty

Have an account? Log in to check out faster.

Continue shopping

Collage

Author(s):  Laxman Waychal

कोलाज हे एक सुंदर प्रवासवर्णन आहे. देश-विदेशात मनसोक्त भटकंती करून आलेल्या लेखकाने ते अतिशय तपशीलवार लिहिले आहे. विविध देशांमध्ये लेखकाला भेटलेली माणसं, त्यातून आलेले अनुभव यांचा लेखाजोखा पुस्तकात मांडला आहे. पुस्तकाची लेखनशैली अतिशय ओघवती आणि लालित्यपूर्ण आहे. पुस्तकात वापरलेले काही खास ठेवणीतले शब्द अभिरुचीसंपन्न वाचकाला अधिक समृद्ध करतात.

Book Format

Paperback
Out of Stock
₹499.00
Published on 29/07/2026 | 236 Pages

कोलाज हे एक सुंदर प्रवासवर्णन आहे. देश-विदेशात मनसोक्त भटकंती करून आलेल्या लेखकाने ते अतिशय तपशीलवार लिहिले आहे. विविध देशांमध्ये लेखकाला भेटलेली माणसं, त्यातून आलेले अनुभव यांचा लेखाजोखा पुस्तकात मांडला आहे. पुस्तकाची लेखनशैली अतिशय ओघवती आणि लालित्यपूर्ण आहे. पुस्तकात वापरलेले काही खास ठेवणीतले शब्द अभिरुचीसंपन्न वाचकाला अधिक समृद्ध करतात.

Laxman Waychal

लेखक मराठी भाषेचे निवृत्त प्राध्यापक आहेत. त्यांच्या वैशिष्ट्यपूर्ण लेखनशैलीने पुस्तक अधिक वाचनीय झाले आहे. त्यांनी आजवर पाहिलेल्या देशांतील त्यांना भावलेल्या जागा त्यांच्या नजरेतून टिपण्याचा त्यांनी केलेला प्रयत्न दखल घेण्याजोगा आहे. परदेशी संस्कृतीचे त्यांना असलेले आकलन आणि त्यातून निर्माण झालेले सामाजिक भान
कौतुकास्पद आहे. प्रवास करणाऱ्या प्रत्येकाने वाचावे असे हे प्रवासवर्णन आहे.

Publisher

Sakal Prakashan

Author

Laxman Waychal

Language

Marathi

ISBN

9788169355094

Binding
  • Paperback
Pages

236

Publication Year

29/07/2026

Dimensions
6.5 x 8

You may also like

Frequently asked questions

How can I place an order for a book?

You can buy books directly from sakalpublications.com, or Amazon.in . You may also contact our customer care for personalized assistance.

How long does it take for my order to arrive?

Orders are usually delivered within 5–7 working days across India. Delivery time may vary depending on your location and courier service.

Can I modify or cancel my order?

If your order has not been dispatched, you may contact us immediately at sakalprakashan@esakal.com or on WhatsApp 88888 49050 for cancellation or address changes.

How can I track my order?

You can track your order through the tracking link shared by the courier or your Amazon/sakalpublications.com account. For website orders, please contact us for updates.