Skip to product information
Druapadi
Your cart is empty

Have an account? Log in to check out faster.

Continue shopping

Druapadi

Author(s):  Dr.ArunaDhere

संस्कृत परंपरेत किंवा अभिजात काव्यपरंपरेत म्हणू, भारतोत्तर काळात जे स्त्रियांचे वर्ग आढळतात आणि त्यांची ज्या प्रकारची वर्णने केलेली आढळतात, त्यांच्यापेक्षा द्रौपदी अगदी निराळी आहे. ती साधारण नायिका नाही आणि तिचे असाधारण व्यक्तित्व महाभारतकारांनी संपूर्णपणे अनावृत केलेले नाही.

महाभारतातली द्रौपदी असाधारण असण्यात तिच्या जन्माचे, नावाचे, व्यक्तित्वाचे आणि चरित्राचे अनेक घटक कार्यरत आहेत. शिवाय त्या घटकांनी भारतीकथेतल्या इतर अनेक लहानसहान तपशिलांशी, घटितांशी आणि व्यक्तींशी संबंध जोडले आहेत. कधी ते पृष्ठस्तरीय आहेत, थेट आणि दृश्य आहेत, पण बहुतेक ते भूमिगत, अंतःस्तरीय आणि सूक्ष्म आहेत. काही अदृश्य आणि संदिग्ध किंवा सूचकही आहेत.

शैव, वैष्णव आणि शाक्त परंपरांचा समन्वय करत दैवी संकेतांचा, शापांचा आणि वरांचा, गूढाचा आणि अद्भुताचा हात धरत उक्त-अनुक्ताच्या सीमेवर महाभारतातली द्रौपदी उभी आहे.

In the Sanskrit and classical literary traditions, particularly in the post-Vedic period, women are portrayed within certain well-defined archetypes. Draupadi, however, stands apart from them all. She is no ordinary heroine, and the author of the Mahabharata does not reveal the full extent of her extraordinary personality.

Draupadi's exceptional nature is shaped by many elements—her miraculous birth, her name, her personality, and her life story. These are intricately connected with numerous seemingly minor characters, incidents, and details woven throughout the Mahabharata. Some of these connections are explicit, direct, and visible, while many others are subtle, deeply embedded, and symbolic. Still others remain elusive, suggestive, or open to interpretation.

Standing at the threshold between the spoken and the unspoken, Draupadi embodies the confluence of the Shaiva, Vaishnava, and Shakta traditions. Guided by divine signs, curses, boons, mystery, and the miraculous, she emerges as one of the Mahabharata's most profound and enigmatic figures.

Book Format

Paperback
Out of Stock
₹120.00
Published on 03/12/2022 | 80 Pages
Available on other Platform as well
AMAZON

Dr.ArunaDhere

डॉ. अरुणा ढेरे

लेखिका, कवयित्री

एम.ए. (मराठी), पीएच. डी., भारतीय विद्या पदविका.

पुणे विद्यापीठाचे 'शैक्षणिक माध्यम संशोधन केंद्र' तसेच 'राज्य मराठी विकास संस्था' येथे काही काळ कार्यरत.

भारती विद्यापीठ विश्वविद्यालयाच्या 'शाश्वती' या स्त्री अभ्यास केंद्राची संचालक म्हणून काही काळ काम.

सध्या मुक्त लेखन, संशोधन

प्रामुख्याने कविता, ललितगद्य, सामाजिक-सांस्कृतिक इतिहास, लोक-नागर साहित्य, कथा, चरित्रपर लेखन इ. लेखनविषय.

सहा कवितासंग्रह, अकरा ललितलेखसंग्रह, पाच सामाजिक इतिहास आणि चरित्रपर लेखसंग्रह, तीन लोक नागर साहित्यविषयक लोकसंग्रह, पाच कथासंग्रह, पाच बालकुमारांसाठी पुस्तके, तीन विवेचक प्रस्तावना आणि बारा संपादित पुस्तकांसह पंचावन्न पुस्तके प्रसिद्ध.

'कृष्णकिनारा' या दीर्घकथासंग्रहाचे हिंदी व गुजराथी अनुवाद प्रसिद्ध.

निवडक कविता राष्ट्रीय पातळीवरील नियतकालिकांमधून व संपादित संग्रहांमधून प्रसिद्ध.

'बंद अधरोंसे' या नावाने निवडक कवितांचा हिंदी अनुवादित संग्रह हिंदी साहित्य अकादमीच्या वतीने प्रसिद्ध.

भारतीय पातळीवरील लेखिकांच्या निवडक कथांचा अनुवाद, काश्मिरच्या राजवंशाचा इतिहास 'राजतरंगिणी' : अनुवाद

राज्यश

Publisher

Bhandarkar Oriental Research Institute

Author

Dr.ArunaDhere

Language

Marathi

ISBN

9789392194115

Binding
  • Paperback
Pages

80

Publication Year

03/12/2022

Dimensions
5.5 x 8.5

You may also like

Frequently asked questions

How can I place an order for a book?

You can buy books directly from sakalpublications.com, or Amazon.in . You may also contact our customer care for personalized assistance.

How long does it take for my order to arrive?

Orders are usually delivered within 5–7 working days across India. Delivery time may vary depending on your location and courier service.

Can I modify or cancel my order?

If your order has not been dispatched, you may contact us immediately at sakalprakashan@esakal.com or on WhatsApp 88888 49050 for cancellation or address changes.

How can I track my order?

You can track your order through the tracking link shared by the courier or your Amazon/sakalpublications.com account. For website orders, please contact us for updates.