Skip to product information
Likhita Japa - Guru Mantra by Sri M (Marathi)
Your cart is empty

Have an account? Log in to check out faster.

Continue shopping

Likhita Japa - Guru Mantra by Sri M (Marathi)

Author(s):  Sri M

‘लिखित जपा’चा सराव आणि ‘ॐ ह्रीं श्री गुरुभ्यो नमः’ या मंत्राचे पठण तुम्हाला गुरूच्या अस्तित्वाच्या जवळ घेऊन जातो. तुमचे जीवन सुसंवाद, प्रकाश आणि गुरूची अमर्याद कृपावृष्टी यांनी भरून जाते. ॐ ह्रीं श्री गुरुभ्यो नमः या मंत्राची पवित्र कंपने तुमच्या स्वत्वात प्रतिध्वनित होते व गुरूच्या तेजस्वी प्रकाशाने तुमचा मार्ग उजळून निघतो. या पुस्तकात कोणतीही कार्यपद्धती किंवा तंत्र सांगण्यात आलेले नाही – हे एका नातेसंबंधासाठीचे आमंत्रण आहे. विचारपूर्वक केलेली संरचना, पवित्र उद्देश आणि आध्यात्मिक जोड यांद्वारे भक्त मंडळींना त्यांच्या साधनेत आधार मिळावा, गुरुतत्त्वाशी त्यांचे असलेले नाते अधिक दृढ व्हावे व त्यांनी श्री एम यांच्या जीवित परंपरेचा आदर करावा, या पुस्तकामागील ध्येय व उद्देश हाच आहे.

Book Format

Paperback
In Stock
₹499.00
Published on 04/07/2025 | 88 Pages
Available on other Platform as well
AMAZON

‘लिखित जपा’चा सराव आणि ‘ॐ ह्रीं श्री गुरुभ्यो नमः’ या मंत्राचे पठण तुम्हाला गुरूच्या अस्तित्वाच्या जवळ घेऊन जातो. तुमचे जीवन सुसंवाद, प्रकाश आणि गुरूची अमर्याद कृपावृष्टी यांनी भरून जाते. ॐ ह्रीं श्री गुरुभ्यो नमः या मंत्राची पवित्र कंपने तुमच्या स्वत्वात प्रतिध्वनित होते व गुरूच्या तेजस्वी प्रकाशाने तुमचा मार्ग उजळून निघतो. या पुस्तकात कोणतीही कार्यपद्धती किंवा तंत्र सांगण्यात आलेले नाही – हे एका नातेसंबंधासाठीचे आमंत्रण आहे. विचारपूर्वक केलेली संरचना, पवित्र उद्देश आणि आध्यात्मिक जोड यांद्वारे भक्त मंडळींना त्यांच्या साधनेत आधार मिळावा, गुरुतत्त्वाशी त्यांचे असलेले नाते अधिक दृढ व्हावे व त्यांनी श्री एम यांच्या जीवित परंपरेचा आदर करावा, या पुस्तकामागील ध्येय व उद्देश हाच आहे.

Sri M

श्री एम म्हणजेच श्री. मुमताज अली हे आध्यात्मिक क्षेत्रातील विख्यात तत्त्ववेत्ते आणि गुरू आहेत. सर्व धर्मांमधील शिकवणींचा त्यांचा सखोल अभ्यास आहे. अनेक वर्षे त्यांनी हिमालयात साधना केली आहे. 'सत्संग फाऊंडेशन' या संस्थेमार्फत ते देशविदेशात आध्यात्मिक ज्ञानदानाचे कार्य करतात. त्यांच्या उल्लेखनीय कार्याबद्दल त्यांना भारत सरकारतर्फे 'पद्मभूषण' पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.

Publisher

Sakal Prakashan

Author

Sri M

Language

Marathi

ISBN

9789349487932

Binding
  • Hardcover + Jacket
Pages

88

Publication Year

04/07/2025

Dimensions
5.5 x 8.5

You may also like

Frequently asked questions

How can I place an order for a book?

You can buy books directly from sakalpublications.com, Amazon.in, or sakalpublications.com. You may also contact our customer care for personalized assistance.

How long does it take for my order to arrive?

Orders are usually delivered within 5–7 working days across India. Delivery time may vary depending on your location and courier service.

Can I modify or cancel my order?

If your order has not been dispatched, you may contact us immediately at sakalprakashan@esakal.com or on WhatsApp 88888 49050 for cancellation or address changes.

How can I track my order?

You can track your order through the tracking link shared by the courier or your Amazon/sakalpublications.com account. For website orders, please contact us for updates.