{"product_id":"kaju-aayat-niryat","title":"Kaju Aayat Niryat","description":"\u003cp\u003e*काजूची निर्यात, प्रक्रिया आणि उत्पादन यामध्ये महाराष्ट्रात प्रचंड क्षमता आहे. त्यामुळे पुस्तकात काजू निर्यातीसाठी उपयोगी पडणाऱ्या निर्यात शुल्क, पायाभूत सुविधा, उत्पादनाची किंमत, प्रक्रिया, आयात, उत्पादन, स्पर्धा अशा विविध घटकांचे विश्लेषण केले आहे.\u003cbr\u003eवर्षानुवर्षे निर्यातीमुळे भारतातील काजू उद्योगाचा विकास होत आहे. तथापि, गेल्या काही वर्षांपासून भारतातील काजू निर्यात कमी झाली आहे, ज्याचा भारतीय काजू उद्योगावर वाईट परिणाम झाला आहे. त्या आनुषंगाने पुस्तकात काजू निर्यात कमी होण्याची नेमकी कारणे नमूद केली असून काजू निर्यात सुधारण्यासाठी विविध उपायही सुचवले आहेत.\u003cbr\u003eकाजू उद्योग ग्रामीण अर्थव्यवस्थेत अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावत आहे, हजारो शेतकऱ्यांचा उदरनिर्वाह या उद्योगावर अवलंबून आहे. त्यामुळे त्यांच्यासाठी हे उपयोगी पुस्तक आहे.\u003cbr\u003eकाजू निर्याती संबंधातील देश-विदेशातील नियम, दर, त्याची स्पर्धात्मकता यांची एकत्रित माहिती हे पुस्तकाचे वैशिष्ट्य म्हणावे लागेल.\u003cbr\u003eभारतीय काजू उद्योगाला चालना मिळावी यासाठी सरकारी पातळीवर अनेक योजना राबविल्या जात आहेत. काजू व्यवसायात स्टार्टअपच्या विविध संधी उपलब्ध आहेत. त्यामुळे नव उद्योजकांनाही याचा पुस्तकाचा फायदा होऊ शकेल.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eMaharashtra has immense potential in cashew production, processing, and export. Accordingly, the book analyzes various factors useful for cashew export, such as export duties, infrastructure, production costs, processing, imports, production, and competition.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eOver the years, exports have contributed significantly to the growth of India’s cashew industry. However, in recent years, cashew exports from India have declined, negatively impacting the industry. In this context, the book identifies the exact reasons for the decline and suggests various measures to improve cashew exports.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eThe cashew industry plays a very important role in the rural economy, as the livelihood of thousands of farmers depends on it. Therefore, this book is especially useful for them.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eA key feature of the book is the comprehensive information it provides on domestic and international regulations, pricing, and competitiveness related to cashew exports.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eTo boost the Indian cashew industry, several government initiatives are being implemented. There are also various startup opportunities in the cashew business, making this book beneficial for new entrepreneurs as well.\u003c\/p\u003e","brand":"Sakalpublication","offers":[{"title":"Default Title","offer_id":45885428727939,"sku":"BK00605","price":199.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0665\/2421\/7475\/files\/BK00605-1.jpg?v=1763720335","url":"https:\/\/sakalpublications.com\/products\/kaju-aayat-niryat","provider":"Sakal Publications","version":"1.0","type":"link"}