{"product_id":"napoleon-bonaparte","title":"Napoleon Bonaparte","description":"\u003cp\u003eनेपोलियन बोनापार्ट हे नाव केवळ युद्धे, विजय आणि साम्राज्य यांचे प्रतीक नाही; ते दूरदृष्टी, विलक्षण नेतृत्व, असामान्य महत्त्वाकांक्षा आणि कठोर निर्णयक्षमता यांचेही प्रतीक आहे. फ्रेंच राज्यक्रांतीनंतरच्या अस्थिर काळात त्याने आपल्या बुद्धिमत्ता आणि लष्करी कौशल्याच्या बळावर इतिहासाला नवे वळण दिले.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eपण प्रत्येक शिखराला एक उतार असतो. अभूतपूर्व विजयांनंतर वॉटलूच्या पराभवापर्यंतचा त्याचा प्रवास जितका तेजस्वी आहे, तितकाच तो मानवी मर्यादा, सत्तेची किंमत आणि महत कांक्षेचे परिणाम यांचाही वेध घेतो.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eनेपोलियनच्या जीवनातील निर्णायक घटना, रणनिती, नेतृत्वशैली, यश-अपयश आणि जगावर पडलेला त्याचा दूरगामी प्रभाव यांचा वस्तुनिष्ठ आणि रंजक मागोवा घेणारे हे पुस्तक इतिहासप्रेमी, नेतृत्वाचा अभ्यास करणारे आणि प्रेरणादायी चरित्रांचे वाचक यांच्यासाठी एक महत्त्वपूर्ण वाचन ठरेल.\u003cbr\u003e\u003c\/p\u003e","brand":"Sakal Publications","offers":[{"title":"Default Title","offer_id":47859475218563,"sku":"BK01303","price":190.0,"currency_code":"INR","in_stock":false}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0665\/2421\/7475\/files\/NapoleonBonaparte_Front.jpg?v=1786602659","url":"https:\/\/sakalpublications.com\/products\/napoleon-bonaparte","provider":"Sakal Publications","version":"1.0","type":"link"}