Marathi

Nati Nital Ujedachi

byChhaya Mahajan

₹112.50 ₹150 Out of stock

25% off You save ₹37.50 on this book

Free delivery on orders above ₹399.

Get notified when it's back

Leave your email and mobile number and we'll let you know as soon as this book is back in stock.

We'll only use these details to tell you about this book.

  • Usually dispatched in 2–4 business days
  • Secure checkout
  • Direct from Sakal Publications
Author
Chhaya Mahajan
Publisher
Sakal Publications
Language
Marathi
Pages
102
Published
5/11/2026
Dimensions
5.5 x 8.5

About this book

आपल्या आयुष्यात कितीतरी माणसं येत-जात असतात. त्यातली बरीचशी आपल्या लक्षात राहतात. काही काळाच्या ओघात विस्मरणातही जातात. काही मात्र आपल्या मनात घर करून राहतात. मनाशी जोडली जातात. कारण त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा आपल्यावर प्रभाव पडतो. अशाच काही व्यक्ती छाया महाजन यांच्या सहवासात आल्या. त्या व्यक्तिंविषयीच त्यांनी लिहिलेल्या या आठवणी.

About the author

 Chhaya Mahajan

Chhaya Mahajan

छाया महाजन एम.ए., पीएच्. डी. (इंग्रजी)

साहित्यिका, कादंबरीकार, कथाकार, चरित्रकार, ललितगद्य व बालवाङ्घय लेखिका, कवयित्री, अनुवादक, व्याख्याती, अभिवाचक व कोशकार

औरंगाबादमधील डॉ. इं. भा.पा. महिला कॉलेजच्या प्राचार्य पदावरून निवृत्त

इंग्रजीच्या प्रपाठक व विभागप्रमुख, एम.फिल. व पीएच.डी.च्या मार्गदर्शिका बनारस हिंदू विश्व विद्यालयाच्या मेंबर ऑफ लॉर्डस्

साहित्य अकादमीच्या English Literary Dictionaryच्या मराठी विभागात संपादन साहाय्य

मराठवाडा लेखिका संमेलनाच्या अध्यक्षा, जालना, २०१५

हायकोर्ट, औरंगाबाद येथे लोकन्यायालायाच्या सदस्य

अध्यक्षा - तितिक्षा रैटरनॅशनल साहित्य कला संमेलन, उत्रपती संभाजीनगर - २०२४; पुरोगामी स्त्रीवादी साहित्य संमेलन २०२४; साहित्य संमेलन (स्त्री वादी) पुरोगामी साहित्य, संस्कृती प्रतिष्ठान, औरंगाबाद ऑगस्ट २०२४; महर्षी कण्व महिला नागरी सहकारी पतसंस्था (जागतिक महिला दिन), २०२५.

प्रकाशित साहित्य :

एकूण ४६ पुस्तके प्रकाशित

५ कादंबऱ्या, ९ कथासंग्रह ६ ललित गद्यसंग्रह, ५ बाल वाङ्मय, २ चरित्र

१३ भाषांतरे, ३ इंग्रजी पुस्तके, ३ हिंदी अनुवादीत कादंबऱ्या

पुरस्कार :

'नकळत' कथासंग्रहासाठी महाराष्ट्र शासन 'उत्कृष्ट वाङ्गय पुरस्कार' १९९२

स्वामी रामानंद तीर्थ गौरव सन्मान पुरस्कार (साहित्य) सप्टेंबर २००३.

'कॉलेज' या कादंबरीसाठी महाराष्ट्र राज्य साहित्य सांस्कृतिक संचनालय, मुंबई 'वि.स. खांडेकर पुरस्कार' - २००७

महाराष्ट्र साहित्य परिषदेचा 'कृष्णाजी वामन कीर श्रेष्ठता पुरस्कार' 'पाण्यावरचे दिवे' या ललितगद्यास - २०१२

पुणे मराठी ग्रंथालयाचा 'राजेंद्र बनहट्टी पुरस्कार' - 'राहिलो उपकारा इतुका' या कथासंग्रहास - १८ जानेवारी २०१४

जोत्स्ना देवधर लेखिका 'विशेष ग्रंथकार पुरस्कार', पुणे २६ मे २०१९

मराठी साहित्य मंडळ, ठाणे तर्फे 'राज्यस्तरीय सावित्रीबाई फुले साहित्य भूषण पुरस्कार' 'चंद्राचे तुकडे' या ललितगद्यला - २०२२

महाकवी कालिदास प्रतिष्ठान, पुणे यांचा 'महाकवी कालिदास लक्षवेधी पुरस्कार' - १९ जून २०२३

महाराष्ट्र साहित्य परिषदेचा मंगळवेढा (जि. सोलापूर) दामाजीनगर शाखेचा 'माणसांच्या गोष्टी' या कथासंग्रहास 'मातोश्री लक्ष्मीबाई जोशी स्मृती पुरस्कार' प्रदान - २०२४.

म.सा.प., पुणे, शाखा म.सा.प. दामाजीनगर, निवडक कथा संग्रहास इंदूमती शिर्के स्मृती पुरस्कार २३ मे, २०२६

'अभिव्यक्ती वैदर्भीय लेखिका संस्था', नागपूर यांचा स्व. सुप्रिया अय्यर स्मृती पुरस्कार, उत्तम कथा लेखक सन्मान-गगनजुई - २५ जुलै, २०२६

म.सा.प., सोलापूर यांचा 'निवडक कथा' संग्रहास कै. निर्मला उत्तरेश्वर मठपती पुरस्कार - ४ ऑक्टोबर, २०२६

Look inside

Delivery & returns

Free delivery on orders above ₹399. Smaller orders: shipping is calculated at checkout.

Orders are usually processed within 2–4 business days. Delivery takes about 4–7 business days within Maharashtra and nearby states, and 7–10 business days elsewhere in India.

Received a damaged or incorrect book? Tell us within 48 hours at sakalprakashan@esakal.com with photos and we will replace or refund it. Shipping policy

Nati Nital Ujedachi₹112.50

Complete your shelf

Frequently bought together

  • Sale price₹112.50Regular price ₹150 Save 25%

Total for 1 book

Help

Questions about your order

Call 020-24405678 or WhatsApp +91 88888 49050.

Contact us
How long will my order take to arrive?

Orders are usually processed within 2–4 business days. Delivery then takes about 4–7 business days within Maharashtra and nearby states, and 7–10 business days elsewhere in India.

Can I change or cancel my order?

If your order has not been dispatched, write to sakalprakashan@esakal.com or WhatsApp 88888 49050 straight away for cancellations or address changes.

How do I track my order?

Once your order is dispatched you will receive a tracking link by email and/or SMS. You can also contact us for an update.

Is Cash on Delivery available?

The payment options for your address — including Cash on Delivery where eligible — are shown at checkout.