{"product_id":"nati-nital-ujedachi","title":"Nati Nital Ujedachi","description":"\u003cp\u003eआपल्या आयुष्यात कितीतरी माणसं येत-जात असतात. त्यातली बरीचशी आपल्या लक्षात राहतात. काही काळाच्या ओघात विस्मरणातही जातात. काही मात्र आपल्या मनात घर करून राहतात. मनाशी जोडली जातात. कारण त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा आपल्यावर प्रभाव पडतो. अशाच काही व्यक्ती छाया महाजन यांच्या सहवासात आल्या. त्या व्यक्तिंविषयीच त्यांनी लिहिलेल्या या आठवणी.\u003c\/p\u003e","brand":"Sakal Publications","offers":[{"title":"Default Title","offer_id":68232121942147,"sku":"BK01362","price":112.5,"currency_code":"INR","in_stock":false}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0665\/2421\/7475\/files\/NatiNitalUjedachi_Front.jpg?v=1793876784","url":"https:\/\/sakalpublications.com\/products\/nati-nital-ujedachi","provider":"Sakal Publications","version":"1.0","type":"link"}