{"product_id":"navya-vicharancha-dinvishesh","title":"Navya Vicharancha Dinvishesh","description":"\u003cp\u003eसन २०२२ या वर्षात 'प्रहार' या मराठी वृत्तपत्रात छापून आलेल्यातील फक्त २७ दिनविशेषांवरचे हे पुस्तक आहे. 'व्यक्तिविशेष' या विभागात स्वामी विवेकानंद, छत्रपती शिवाजी महाराज, स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर, रवींद्रनाथ टागोर, महात्मा जोतिबा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर ही सारी जागतिक स्तरावर त्यांच्या विचार आणि कार्यामुळे प्रसिद्ध असलेली भारतीय व्यक्तिमत्त्वे भेटतात ! त्यांची ओळख करून देताना मुख्यत्वे त्यांचे विचार आणि त्यांच्या आयुष्यात घडलेल्या घटना सांगितल्या आहेत. त्यांच्या विचारातून आपला दृष्टिकोन आणि दृष्टिकोनातून आपले आयुष्य बदलते.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e'दिनविशेष' आणि 'सणसमारंभ' या विभागांत लेखिकेने आपली संस्कृती जपत प्रत्येक दिनामागचे या आंतरिक सौंदर्य, सामर्थ्य आणि त्यामागचा इतिहास सांगत नव्या युगाशी सांगड घातली आहे.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eलेखांतील सकारात्मकता प्रेरणा देते. शाळा, महाविद्यालये, स्पर्धा परीक्षा, व्याख्याने, निबंध अशा ठिकाणी या पुस्तकाचा उपयोग होऊ शकतो. 'नव्या विचारांचा दिनविशेष' या पुस्तकातून माझे हेच सांगणे आहे, की स्वतःसाठी वेगळी वाट तयार करा...!\u003c\/p\u003e","brand":"Sakal Publications","offers":[{"title":"Default Title","offer_id":67819893620867,"sku":"BK01178","price":199.0,"currency_code":"INR","in_stock":false}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0665\/2421\/7475\/files\/Navya_Vicaranca_dinveshes_a.jpg?v=1792059974","url":"https:\/\/sakalpublications.com\/products\/navya-vicharancha-dinvishesh","provider":"Sakal Publications","version":"1.0","type":"link"}