{"product_id":"nisarg-ani-manus-jal-swarajyatoon-shashwat-samruddhikade","title":"Nisarg Ani Manus : Jal Swarajyatoon Shashwat Samruddhikade","description":"\u003cp\u003eपाणी व्यवस्थापन आणि जल संधारणाची मूलतत्त्वे कोणती? ती आचरणात कशी आणता येतील?\u003cbr\u003eभूजल पातळी वाढवण्यासाठी काय करायचे? पाण्याचा योग्य वापर म्हणजे नेमके काय?\u003cbr\u003eअशा प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी डॉ. राजेंद्र सिंह 'तरुण भारत संघ' या संस्थेद्वारे ५० वर्षं काम करत आहेत.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eलोकशिक्षण आणि लोकसहभाग, पारंपरिक ज्ञान आणि आधुनिक तंत्रे यांची सांगड घालून\u003cbr\u003eअथक प्रयत्नांद्वारे रखरखीत, शुष्क प्रदेशात त्यांनी पाणी आणले; हिरवाई फुलवली.\u003cbr\u003eचंबळच्या खोऱ्यातील अनेकांना आयुष्य नव्याने जगण्याची संधी मिळवून दिली.\u003cbr\u003eअनेक कुटुंबांची आयुष्ये समृद्ध केली.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eहे सारे सांगणारे वाचनीय, प्रेरणादायी आणि संग्राह्य पुस्तक निसर्ग आणि माणूस : जल स्वराज्यातून जल समृद्धीकडे\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003eलेखकाविषयी :\u003c\/strong\u003e\u003cbr\u003e\u003cstrong\u003eडॉ. राजेंद्र सिंह राणा\u003c\/strong\u003e\u003cbr\u003eजलसंधारण क्षेत्रातील तज्ज्ञ असणारे डॉ. राजेंद्र सिंह राणा 'भारताचे जलपुरुष' म्हणून ओळखले जातात.\u003cbr\u003eजलसुरक्षा मिळवण्यासाठी आवश्यक जलसाक्षरता रुजवण्यासाठी राजेंद्र सिंह पाच दशकांहून अधिक काळ कार्यरत आहेत.\u003cbr\u003eपाणी जपण्याच्या-राखण्याच्या-वाढवण्याच्या 'जोहड'सारख्या स्थानिक जलसंधारण साधनांचे, तंत्रांचे पुनरुज्जीवन करून राजस्थानात हिरवळ फुलवली; वर्षभर पाण्याची सोय करण्यात यशस्वी.\u003cbr\u003e'रॅमन मॅगसेसे पुरस्कार', जल व्यवस्थापन क्षेत्रातील नोबेल समजले जाणारे 'स्टॉकहोम वॉटर प्राइज', अशा अनेक आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनी सन्मानित\u003c\/p\u003e","brand":"Sakalpublication","offers":[{"title":"Default Title","offer_id":45717811134595,"sku":"BK01094","price":225.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0665\/2421\/7475\/files\/Nisarga_Ani_Manus_1.jpg?v=1759752856","url":"https:\/\/sakalpublications.com\/products\/nisarg-ani-manus-jal-swarajyatoon-shashwat-samruddhikade","provider":"Sakal Publications","version":"1.0","type":"link"}