Skip to product information
Rajmata Jijau
Your cart is empty

Have an account? Log in to check out faster.

Continue shopping

Rajmata Jijau

Author(s):  Prakash Pawar

राजमाता जिजाऊ : सकलजनवादी क्रांतीच्या शिल्पकार हे लौकिकार्थाने जिजाऊंचे चरित्र नाही. हे पुस्तक जिजाऊंच्या जीवनातील परिचित घटनांची जंत्री देत नाही, तर-- जिजाऊंची जडणघडण कशी झाली? त्यांनी शिवरायांना कसे घडवले? जिजाऊंचा मूल्यविचार नेमका काय होता? जिजाऊंनी केलेले संस्कार स्वराज्यनिर्मितीसाठी कसे पायाभूत ठरले? हे सांगते आणि जिजाऊंनी केलेली स्वराज्याची पायाभरणी उलगडून दाखवते. जिजाऊंवर प्रभाव टाकणारे त्यांचे पूर्वसुरी वणंगपाळ निंबाळकर, लखुजीराव जाधवराव, उमाबाई अशी सर्वसामान्यांना अपरिचित पण इतिहासात महत्त्वाची ठरलेली व्यक्तिमत्त्वे या पुस्तकातून वाचकांच्या समोर येतात.

Book Format

Hardcover
In Stock
₹499.00
Published on 29/09/2023 | 280 Pages
Available on other Platform as well
AMAZON

राजमाता जिजाऊ : सकलजनवादी क्रांतीच्या शिल्पकार हे लौकिकार्थाने जिजाऊंचे चरित्र नाही. हे पुस्तक जिजाऊंच्या जीवनातील परिचित घटनांची जंत्री देत नाही, तर-- जिजाऊंची जडणघडण कशी झाली? त्यांनी शिवरायांना कसे घडवले? जिजाऊंचा मूल्यविचार नेमका काय होता? जिजाऊंनी केलेले संस्कार स्वराज्यनिर्मितीसाठी कसे पायाभूत ठरले? हे सांगते आणि जिजाऊंनी केलेली स्वराज्याची पायाभरणी उलगडून दाखवते. जिजाऊंवर प्रभाव टाकणारे त्यांचे पूर्वसुरी वणंगपाळ निंबाळकर, लखुजीराव जाधवराव, उमाबाई अशी सर्वसामान्यांना अपरिचित पण इतिहासात महत्त्वाची ठरलेली व्यक्तिमत्त्वे या पुस्तकातून वाचकांच्या समोर येतात.

Prakash Pawar

लेखक प्रा. डॉ. प्रकाश पवार हे शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर येथे राज्यशास्त्र विषयाचे प्राध्यापक आहेत. त्यांनी राज्यशास्त्र विषयाचे विभागप्रमुख म्हणून २०१६ ते २०१८ या काळात काम पहिले आहे. शिवाजी विद्यापीठातील 'गांधी सेंटर' तसेच 'दत्ता देशमुख अध्यासन केंद्रा'चे समन्वयक म्हणून ते काम पाहतात. आधुनिक भारतीय राजकीय विचार आणि राजकीय प्रक्रिया, महाराष्ट्रातील राजकारण हे त्यांचे प्रमुख अभ्यासविषय आहेत. त्यांनी शिवाजी महाराजांच्या काळातील मराठा राज्यसंस्थेचे अभ्यासपूर्ण पुनर्विवेचन केले आहे. समाज प्रबोधन पत्रिका, नवभारत, साप्ताहिक सकाळ आदी नियतकालिकांमधून त्यांनी राजकीय विषयांवर वैचारिक लेखन केले आहे. त्यांना राज्यातील विविध संस्थांनी पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आहे..


अध्यापन आणि संशोधनाचा २९ वर्षांचा अनुभव. सध्या राज्यशास्त्र विषयाचे प्राध्यापक आणि विभाग प्रमुख म्हणून शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर येथे कार्यरत.

भारतीय राजकीय प्रकिया, नवहिंदुत्व, राजकीय विचारप्रणाली, आघाडीचे राजकारण, स्थानिक शासन संस्थांचे राजकारण आदी विषयांवर अभ्यासपूर्ण लेखन. राजकीय सत्तासंघर्ष व मूल्यसंघर्ष यांविषयीचे त्यांचे आकलन महत्त्वाचे मानले जाते. 'आयडिया ऑफ इंडिया', 'सतराव्या शतकातील राजकीय विचार आणि प्रक्रिया' हे अभ्यासविषय.

जात आणि राजकारण, स्वराज्य संस्थांचे राजकारण, महाराष्ट्र विधानसभा निवडणूक, लोकसभा निवडणूक, राज्यांचे राजकारण आदी विषयांवर तज्ज्ञ म्हणून महाराष्ट्रांतील प्रमुख नियतकालिकांतून लेखन. डिजिटल माध्यमांतून राजकीय विश्लेषणपर चर्चांमध्ये सहभाग.

राजकीय संशोधनपर विविध पुस्तकांमध्ये संपादन आणि लेखन सहभाग; विविध चर्चासत्रे आणि परिषदांमध्ये संशोधनपर निबंध वाचन तसेच चर्चांमध्ये सहभाग; विविध राजकीय विषयांवर व्याख्याने

प्रकाशित पुस्तके :
महाराष्ट्राचे शिल्पकार : डॉ. बाबासाहेब आंबेडकर (२०२३); भारत : संकल्पना, विचार आणि मागोवा (२०२३); भारतीय राज्यसंस्था आणि सामाजिक न्याय (२०२०); काँग्रेसपुढील आव्हाने आणि भाजपचा उदय (२०१६); भारतीय राजकारण आणि नेतृत्वाची वाटचाल (२०१४); समकालीन राजकीय चळवळी : नवहिंदुत्व आणि जातसंघटना (२०१०)

The author, Prof. Dr. Prakash Pawar, is a professor of Political Science at Shivaji University, Kolhapur. He served as the Head of the Department of Political Science from 2016 to 2018. He also works as the coordinator for the university’s Gandhi Center and the Datta Deshmukh Adhyasan Kendra. His primary areas of research are modern Indian political thought, political processes, and the politics of Maharashtra.

He has conducted an in-depth re-examination of the Maratha state system during the era of Shivaji Maharaj. Through periodicals such as Samaj Prabodhan Patrika, Navbharat, and the weekly Sakal, he has written analytical and thought-provoking articles on political topics. He has been honored with awards by various institutions in the state for his contributions.

Publisher

Sakal Prakashan

Author

Prakash Pawar

Language

Marathi

ISBN

9788119311491

Binding
  • Hardcover
Pages

280

Publication Year

29/09/2023

Dimensions
5.5 x 8.5

You may also like

Aitihasik Wade Ani Gharane
Aitihasik Wade Ani Gharane

Aitihasik Wade Ani Gharane

Rs. 599.00
Rs. 599.00

Aitihasik Wade Ani Gharane

by Sumit Dengale

1500+ People Purchased last month

Rs. 599.00 (Tax Included)
India Wakes - Post Coronavirus New World Order
India Wakes - Post Coronavirus New World Order

India Wakes - Post Coronavirus New World Order

Rs. 999.00
Rs. 999.00

India Wakes - Post Coronavirus New World Order

by Bart S. Fisher, Arun Tiwari

1500+ People Purchased last month

Rs. 999.00 (Tax Included)
Ayodhya (Hindi Translation) - HB
Ayodhya (Hindi Translation) - HB

Ayodhya (Hindi Translation) - HB

Rs. 999.00
Rs. 999.00

Ayodhya (Hindi Translation) - HB

by Madhav Bhandari

1500+ People Purchased last month

Rs. 999.00 (Tax Included)
Chhatrapati Sambhaji - Jeevan Ani Balidan
Chhatrapati Sambhaji - Jeevan Ani Balidan

Chhatrapati Sambhaji - Jeevan Ani Balidan

Rs. 599.00
Rs. 599.00

Chhatrapati Sambhaji - Jeevan Ani Balidan

by Medha Deshmukh - Bhaskaran

1500+ People Purchased last month

Rs. 599.00 (Tax Included)
Rajmata Jijau (Paperback) - जनआवृत्ती
Rajmata Jijau (Paperback) - जनआवृत्ती

Rajmata Jijau (Paperback) - जनआवृत्ती

Rs. 299.00
Rs. 299.00

Rajmata Jijau (Paperback) - जनआवृत्ती

by Prakash Pawar

1500+ People Purchased last month

Rs. 299.00 (Tax Included)
Sansadet Garjato Shivnericha Chhava
Sansadet Garjato Shivnericha Chhava

Sansadet Garjato Shivnericha Chhava

Rs. 249.00
Rs. 249.00

Sansadet Garjato Shivnericha Chhava

by Dr. Amol Ramsing Kolhe

1500+ People Purchased last month

Rs. 249.00 (Tax Included)

Frequently asked questions

How can I place an order for a book?

You can buy books directly from sakalpublications.com, Amazon.in, or sakalpublications.com. You may also contact our customer care for personalized assistance.

How long does it take for my order to arrive?

Orders are usually delivered within 5–7 working days across India. Delivery time may vary depending on your location and courier service.

Can I modify or cancel my order?

If your order has not been dispatched, you may contact us immediately at sakalprakashan@esakal.com or on WhatsApp 88888 49050 for cancellation or address changes.

How can I track my order?

You can track your order through the tracking link shared by the courier or your Amazon/sakalpublications.com account. For website orders, please contact us for updates.