{"product_id":"shashkiya-yojana-aplyasathi","title":"Shashkiya Yojana Aplyasathi","description":"\u003cp\u003eशासकीय योजना गरजूंसाठी असतात; परंतु योग्य माहितीअभावी त्यांचा लाभ अनेकांना मिळत नाही. आपली गरज ओळखून योग्य योजना निवडण्यासाठी तिची पात्रता, लाभ आणि उपलब्धतेचा प्राथमिक अंदाज घेण्यास हे पुस्तक उपयुक्त ठरते.\u003cbr\u003eया पुस्तकात विविध घटकांसाठीच्या शासकीय योजनांची माहिती समाविष्ट करण्यात आली आहे—\u003cbr\u003e• महिला व मुलींसाठीच्या विविध योजनांचा समावेश.\u003cbr\u003e• शेतकरी व कृषी क्षेत्रासाठीच्या योजनांची माहिती.\u003cbr\u003e• कामगार, कौशल्य विकास व रोजगार योजनांचा आढावा.\u003cbr\u003e• विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजनांचे मार्गदर्शन.\u003cbr\u003e• अपंग व दिव्यांग व्यक्तींसाठीच्या योजनांची माहिती.\u003cbr\u003e• कुटुंब, बालक व ज्येष्ठ नागरिकांसाठी उपयुक्त योजना.\u003cbr\u003e• कलाकार, वारकरी व ऊसतोड कामगारांसाठीच्या योजनांची माहिती.\u003cbr\u003e• उद्योग, व्यवसाय व मराठी भाषा विकासासाठीच्या योजनांचा समावेश.\u003cbr\u003eअशा सर्वच प्रकारच्या शासकीय योजनांची माहिती या पुस्तकात देण्यात आली आहे.\u003c\/p\u003e","brand":"Sakal Publications","offers":[{"title":"Default Title","offer_id":67692891766915,"sku":"BK01191","price":375.0,"currency_code":"INR","in_stock":false}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0665\/2421\/7475\/files\/Shasakiyayojanacover_Front.jpg?v=1791356454","url":"https:\/\/sakalpublications.com\/products\/shashkiya-yojana-aplyasathi","provider":"Sakal Publications","version":"1.0","type":"link"}