Skip to product information
Akki : A Journey of will, son & click
Your cart is empty

Have an account? Log in to check out faster.

Continue shopping

Akki : A Journey of will, son & click

जीवन हा एक संघर्ष आहे आणि तो प्रत्येकाच्या वाट्याला वेगवेगळ्या रूपात येतो, पण काही लढे असे असतात जे केवळ एका व्यक्तीचे नाही तर संपूर्ण कुटुंबाचे असतात. अक्षय परांजपे याची गोष्टही अशीच आहे. विल्सन नावाचा गंभीर आजाराचा त्याच्या आयुष्यावर आघात झाला. या आजाराने अक्षयचं बालपणच नव्हे; तर संपूर्ण कुटुंबाचं आयुष्य बदलून टाकलं. असं घडूनही अक्षय आणि त्याचे कुटुंब पाय रोवून विल्सनशी लढायला उभे ठाकले. या संघर्षातून अक्षयच नाही तर त्याचं कुटुंबही तावून सुलाखून बाहेर पडलं आणि फोटोग्राफीच्या माध्यमातून अक्षय स्वतःच्या पायावर उभा राहिला. विल्सन हा आजार, कर्णबधीरत्व, त्याच्या आईचा कॅन्सर या सगळ्या आघाड्यांवर लढताना आलेले अनुभव यासाठी वाचायलाच हवं असं हे पुस्तक आहे. क्षयचे जिगरी दोस्त, सिनेविश्वातील सेलेब्रिटी - महेश मांजरेकर, सचिन पिळगांवकर, प्रवीण तरडे, संदीप पाठक, श्रीरंग देशमुख, गुरू ठाकूर, वैभव जोशी या सगळ्यांनीच अक्षयविषयी लिहिलेले त्यांचे अनुभव या पुस्तकाला रंजक करतात.

Book Format

Paperback
In Stock
₹299.00
Published on 2025-06-06

Publisher

Sakal Prakashan

Language

Marathi

ISBN

978-93-49487-54-3

Binding
  • Paperback
Publication Year

2025-06-06

You may also like

Dahi Disha
Dahi Disha

Dahi Disha

Rs. 350.00
Rs. 350.00

Dahi Disha

by Dr. Neelam Gorhe

1500+ People Purchased last month

Rs. 350.00 (Tax Included)
Kakasaheb Chitale : Sahavedanetoon Samruddhikade
Kakasaheb Chitale : Sahavedanetoon Samruddhikade

Kakasaheb Chitale : Sahavedanetoon Samruddhikade

Rs. 499.00
Rs. 499.00

Kakasaheb Chitale : Sahavedanetoon Samruddhikade

by Vasundhara Kashikar

1500+ People Purchased last month

Rs. 499.00 (Tax Included)
Autobiography of a Yogi
Autobiography of a Yogi

Autobiography of a Yogi

Rs. 399.00
Rs. 399.00

Autobiography of a Yogi

by Paramahans Yoganand

1500+ People Purchased last month

Rs. 399.00 (Tax Included)
Sangharshachi Kahani
Sangharshachi Kahani

Sangharshachi Kahani

Rs. 150.00
Rs. 150.00

Sangharshachi Kahani

by Sanjay Kaptan, Omkar Korawle

1500+ People Purchased last month

Rs. 150.00 (Tax Included)
Shirdi Sai Baba : Preranadayee Jeevan
Shirdi Sai Baba : Preranadayee Jeevan

Shirdi Sai Baba : Preranadayee Jeevan

Rs. 490.00
Rs. 490.00

Shirdi Sai Baba : Preranadayee Jeevan

by Dr. Chandra Bhanu Satpathy translator Rajlaxmi Despande

1500+ People Purchased last month

Rs. 490.00 (Tax Included)
Santulan Yuge Yuge
Santulan Yuge Yuge

Santulan Yuge Yuge

Rs. 1,499.00
Rs. 1,499.00

Santulan Yuge Yuge

by ShreeGuru Dr. Balaji Tambe

1500+ People Purchased last month

Rs. 1,499.00 (Tax Included)

Frequently asked questions

How can I place an order for a book?

You can buy books directly from sakalpublications.com, Amazon.in, or sakalpublications.com. You may also contact our customer care for personalized assistance.

How long does it take for my order to arrive?

Orders are usually delivered within 5–7 working days across India. Delivery time may vary depending on your location and courier service.

Can I modify or cancel my order?

If your order has not been dispatched, you may contact us immediately at sakalprakashan@esakal.com or on WhatsApp 88888 49050 for cancellation or address changes.

How can I track my order?

You can track your order through the tracking link shared by the courier or your Amazon/sakalpublications.com account. For website orders, please contact us for updates.