Skip to product information
अक्की: इच्छाशक्ती, मुलगा आणि क्लिकची एक यात्रा
Your cart is empty

Have an account? Log in to check out faster.

खरेदी सुरु ठेवा

अक्की: इच्छाशक्ती, मुलगा आणि क्लिकची एक यात्रा

Author(s):  Santosh Paranjape

जीवन हा एक संघर्ष आहे आणि तो प्रत्येकाच्या वाट्याला वेगवेगळ्या रूपात येतो, पण काही लढे असे असतात जे केवळ एका व्यक्तीचे नसून संपूर्ण कुटुंबाचे असतात. अक्षय परांजपे याची गोष्टही अशीच आहे. विल्सन नावाच्या गंभीर आजाराचा त्याच्या आयुष्यावर आघात झाला. या आजाराने अक्षयचं बालपणच नव्हे; तर संपूर्ण कुटुंबाचं आयुष्य बदलून टाकलं. असं घडूनही अक्षय आणि त्याचे कुटुंब पाय रोवून विल्सनशी लढायला उभे ठाकले. या संघर्षातून अक्षयच नाही तर त्याचं कुटुंबही तावून सुलाखून बाहेर पडलं आणि फोटोग्राफीच्या माध्यमातून अक्षय स्वतःच्या पायावर उभा राहिला. विल्सन हा आजार, कर्णबधीरत्व, त्याच्या आईचा कॅन्सर या सगळ्या आघाड्यांवर लढताना आलेले अनुभव यासाठी वाचायलाच हवं असं हे पुस्तक आहे. अक्षयचे जिगरी दोस्त, सिनेविश्वातील सेलेब्रिटी - महेश मांजरेकर, सचिन पिळगांवकर, प्रवीण तरडे, संदीप पाठक, श्रीरंग देशमुख, गुरू ठाकूर, वैभव जोशी या सगळ्यांनीच अक्षयविषयी लिहिलेले त्यांचे अनुभव या पुस्तकाला रंजक करतात.

Book Format

Paperback
In Stock
₹299.00
Published on 2025-06-06 | 176 Pages
Available on other Platform as well
AMAZON

जीवन हा एक संघर्ष आहे आणि तो प्रत्येकाच्या वाट्याला वेगवेगळ्या रूपात येतो, पण काही लढे असे असतात जे केवळ एका व्यक्तीचे नसून संपूर्ण कुटुंबाचे असतात. अक्षय परांजपे याची गोष्टही अशीच आहे. विल्सन नावाच्या गंभीर आजाराचा त्याच्या आयुष्यावर आघात झाला. या आजाराने अक्षयचं बालपणच नव्हे; तर संपूर्ण कुटुंबाचं आयुष्य बदलून टाकलं. असं घडूनही अक्षय आणि त्याचे कुटुंब पाय रोवून विल्सनशी लढायला उभे ठाकले. या संघर्षातून अक्षयच नाही तर त्याचं कुटुंबही तावून सुलाखून बाहेर पडलं आणि फोटोग्राफीच्या माध्यमातून अक्षय स्वतःच्या पायावर उभा राहिला. विल्सन हा आजार, कर्णबधीरत्व, त्याच्या आईचा कॅन्सर या सगळ्या आघाड्यांवर लढताना आलेले अनुभव यासाठी वाचायलाच हवं असं हे पुस्तक आहे. अक्षयचे जिगरी दोस्त, सिनेविश्वातील सेलेब्रिटी - महेश मांजरेकर, सचिन पिळगांवकर, प्रवीण तरडे, संदीप पाठक, श्रीरंग देशमुख, गुरू ठाकूर, वैभव जोशी या सगळ्यांनीच अक्षयविषयी लिहिलेले त्यांचे अनुभव या पुस्तकाला रंजक करतात.

Santosh Paranjape

संतोष चंद्रकांत परांजपे हे रत्नागिरीचे रहिवासी असून बी.एस्सी. (गणित) पदवीधर आहेत. ते गेली ३४ वर्षे दि न्यू इंडिया अश्युरन्स कंपनी लिमिटेडमध्ये कार्यरत आहेत. २०२२ पासून ते पुण्यात वास्तव्यास आहेत. व्यावसायिक लेखक नसले तरी लेखनाची आवड असल्याने त्यांनी आपल्या मुलगा अक्षय परांजपेच्या दुर्धर आजाराविरुद्धच्या प्रेरणादायी संघर्षावर हे पुस्तक लिहिले आहे. या पुस्तकाद्वारे कठीण परिस्थितीचा सामना करणाऱ्या मुलांना आणि त्यांच्या पालकांना प्रेरणा व आशा देण्याचा त्यांचा प्रयत्न आहे.

Santosh Chandrakant Paranjape is a graduate in Mathematics (B.Sc.) and has been working with The New India Assurance Co. Ltd. for the past 34 years. Originally from Ratnagiri, he has been residing in Pune since 2022. Although not a professional writer, he has a passion for writing and authored this book based on the inspiring journey of his son, Akshay Paranjape, who courageously battled a serious illness. Through this book, he aims to offer hope, encouragement, and inspiration to children and families facing similar challenges.

Publisher

Sakal Prakashan

Author

Santosh Paranjape

Language

Marathi

ISBN

978-93-49487-54-3

Binding
  • Paperback
Pages

176

Publication Year

2025-06-06

Dimensions
5.5 x 8.5

You may also like

Frequently asked questions

How can I place an order for a book?

You can buy books directly from sakalpublications.com, or Amazon.in . You may also contact our customer care for personalized assistance.

How long does it take for my order to arrive?

Orders are usually delivered within 5–7 working days across India. Delivery time may vary depending on your location and courier service.

Can I modify or cancel my order?

If your order has not been dispatched, you may contact us immediately at sakalprakashan@esakal.com or on WhatsApp 88888 49050 for cancellation or address changes.

How can I track my order?

You can track your order through the tracking link shared by the courier or your Amazon/sakalpublications.com account. For website orders, please contact us for updates.