Skip to product information
Bhramatun Satyakade
Your cart is empty

Have an account? Log in to check out faster.

Continue shopping

Bhramatun Satyakade

Author(s):  Vikat Anil Kumbhar

पाप-पुण्याविषयीची भीती आणि स्वर्ग-नरकाच्या कथांचा आधार घेऊन देवाच्या नावाखाली सामान्य माणसाला कसे घाबरवले जाते आणि त्यातून काही स्वार्थी लोक स्वतःचा हेतू साध्य करून लोकांच्या जीवनाशी खेळतात, या डोळ्यांनी पाहिलेल्या सत्यावर ही कादंबरी आधारित आहे. तटस्थपणे पाहिल्यावर देवपणाचा आव आणून लोकांना फसवणाऱ्या, अंधविश्वासाच्या नावाने घराघरांत कलह निर्माण करणाऱ्या आणि भीती दाखवून लोकांची संपत्ती लुटणाऱ्या प्रवृत्तींमुळे माणुसकी धोक्यात आल्याची जाणीव होते; पण या गर्द अंधारातून बाहेर पडण्यासाठी तरुण, शिक्षक, डॉक्टर, पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी धैर्याने प्रश्न विचारत गावोगाव सत्याचे बी पेरले आहे. खरा देव मंदिरात नसून तो माणुसकीतच वसलेला आहे, हा मुख्य संदेश देणारी ही कथा जरी ग्रामीण पार्श्वभूमीवर उभी असली, तरी त्यातील सत्य सर्वत्र लागू होणारे आहे आणि वाचकाला त्यात स्वतःचे प्रतिबिंब दिसेल.

Book Format

Paperback
Out of Stock
₹149.00
Published on 15-10-2026 | 76 Pages

Vikat Anil Kumbhar

वि. ए. कुंभार (विकट कुंभार) हे एक्स - एथिकल हॅकर, ज्युनियर कलाकार आणि
लेखक आहेत. त्यांनी मराठी चित्रपटसृष्टीत ज्युनियर बॅकग्राउंड आर्टिस्ट म्हणूनही
काम केले असून, त्यांच्या सर्जनशील प्रवासावर तंत्रज्ञान, अभिनयआणि साहित्य या तिन्ही क्षेत्रांचा प्रभाव
आहे.

या विविध अनुभवांमुळे त्यांच्या लेखनाला वास्तववाद, सूक्ष्म निरीक्षण
आणिभावनिकतेची किनार आहे.

लेखक सध्या वकिलीचं शिक्षण घेत असून, त्यांनी ‘डिप्लोमा
इन सायबर लॉ’ (DCL) पूर्ण केला आहे.

त्यांचं लेखन माणुसकी, अन्याय, प्रेम, वेदना, नैतिक संघर्ष यांच्याभोवतीफिरतं.

त्यांच्या कथांमधून सामान्य माणसांचे अव्यक्त संघर्ष, दुःखातून
जन्मणारीताकद आणि अंधारातून उगवणारा प्रकाश दिसून येतो

Publisher

Sakal Prakashan

Author

Vikat Anil Kumbhar

Language

Marathi

ISBN

9788169355452

Binding
  • Paperback
Pages

76

Publication Year

15-10-2026

Dimensions
5.5 x 8.5

You may also like

Frequently asked questions

How can I place an order for a book?

You can buy books directly from sakalpublications.com, or Amazon.in . You may also contact our customer care for personalized assistance.

How long does it take for my order to arrive?

Orders are usually delivered within 5–7 working days across India. Delivery time may vary depending on your location and courier service.

Can I modify or cancel my order?

If your order has not been dispatched, you may contact us immediately at sakalprakashan@esakal.com or on WhatsApp 88888 49050 for cancellation or address changes.

How can I track my order?

You can track your order through the tracking link shared by the courier or your Amazon/sakalpublications.com account. For website orders, please contact us for updates.