The Homecoming and Other Stories (Marathi)
अगदी भयकथांपासून, तुम्हाला धक्का देणाऱ्या आणि हृदयस्पर्शी कथाही यामध्ये आहेत. त्यामुळे 'माणसे अशी का वागतात?' याची झलक पाहण्यास तुम्हाला त्या कथा उद्युक्त करतात.
एखाद्या आजीवन शिष्यत्व पत्करलेल्या शिष्याला त्याच्या गुरूचे एखादे गुप्त रहस्य कळते तेव्हा काय होते?... एखादा चोर त्याच्या जीवनमार्गात सुधारणा घडवून आणू शकतो का?... या आणि अशासारख्या अनेक गूढ प्रश्नांची आध्यात्मिक दृष्टिकोनातून उकल करणाऱ्या या कथासंग्रहात 'प्रत्येकासाठी काही ना काहीतरी' आहेच.
प्रत्येक मनुष्याच्या ठायी असलेल्या चांगुलपणाचे संगोपन करण्याचे कार्य हा कथासंग्रह सहज सोप्या पद्धतीने करतो.
लेखकाविषयी माहिती : प्रसिद्ध आध्यात्मिक गुरू, लेखक, समाजसुधारक, शिक्षणतज्ज्ञ व आंतरराष्ट्रीय ख्यातीचे वक्ते असलेले श्री एम यांनी तत्त्वज्ञान, योग आणि भारतीय गूढतावाद या विषयांवर अनेक पुस्तके लिहिली आहेत. वीस वर्षांपूर्वी त्यांनी 'सत्संग फाउंडेशन' या संस्थेची स्थापना केली. शैक्षणिक, सामाजिक, आरोग्य, पर्यावरण आणि मानवतेमधील ऐक्य अशा अनेक क्षेत्रांमध्ये संस्थेच्या माध्यमातून ते कार्यरत आहेत. उच्च आध्यात्मिक क्षेत्रातील विशेष योगदानाबद्दल 'पद्म भूषण' देऊन त्यांच्या सन्मान करण्यात आला आहे. श्री एम यांची 'हिमालयवासी गुरूंच्या योगी शिष्याचे आत्मकथन', 'निरंतर सफर', 'विस्डम ऑफ द ऋषीज', 'ज्वेल इन द लोटस', अशी पुस्तके सकाळ प्रकाशनाने प्रकाशित केली आहे.
Book Format

138
You may also like
Frequently asked questions
How can I place an order for a book?
You can buy books directly from sakalpublications.com, Amazon.in, or sakalpublications.com. You may also contact our customer care for personalized assistance.
How long does it take for my order to arrive?
Orders are usually delivered within 5–7 working days across India. Delivery time may vary depending on your location and courier service.
Can I modify or cancel my order?
If your order has not been dispatched, you may contact us immediately at sakalprakashan@esakal.com or on WhatsApp 88888 49050 for cancellation or address changes.
How can I track my order?
You can track your order through the tracking link shared by the courier or your Amazon/sakalpublications.com account. For website orders, please contact us for updates.