Bhukelelya Deshachi Mahasattekade Watchal
१९६२ साली तत्कालीन मंत्रिमंडळात अन्न व कृषी खात्याचे राज्यमंत्री म्हणून डॉ. अण्णासाहेब शिंदे यांची निवड झाली. त्यापुढची १५ वर्षे म्हणजे १९७७ पर्यंत अण्णासाहेब शिंदे या पदावर कार्यरत होते. अन्न आणि कृषीक्षेत्रात स्वयंपूर्णतेकडे वाटचाल करू इच्छिणाऱ्या भारतासाठी हा काळ कठीण होता. अशा काळात या पदावर राहून डॉ. अण्णासाहेब शिंदे यांनी केलेल्या महत्त्वपूर्ण कार्याचा आणि त्यांच्या एकूणच कारकीर्दीचा आढावा या पुस्तकातून घेण्यात आला आहे. या काळात विविध पदांवर राहून त्यांच्याबरोबर काम केलेल्या, त्यांचा सहवास लाभलेल्या मान्यवरांनी त्यांच्याविषयी म्हणून मांडलेले विचार या पुस्तकात संकलित करण्यात आले आहेत. यामध्ये हरितक्रांतीचे जनक मानले गेलेल्या डॉ. एम. एस. स्वामीनाथन यांच्यासह अनेक मान्यवरांचे, कृषी तज्ज्ञांचे आणि शास्त्रज्ञांचे डॉ. अण्णासाहेब शिंदे यांच्या उत्तुंग कार्याबद्दलचे लेख आहेत. या लेखांमधून अण्णासाहेबांच्या योगदानाचा तपशीलवार आढावा तर आहेच पण त्याचबरोबर या लोकांशी असलेले त्यांचे व्यक्तिगत नातेही प्रकाशात आले आहे. हे पुस्तक ‘Hungry Nation to Agro Power’या पुस्तकाचा मराठी अनुवाद आहे.
In 1962, Dr. Annasaheb Shinde was appointed as the Minister of State for Food and Agriculture in the then Cabinet. He continued to serve in this position for the next 15 years, until 1977. This period was particularly challenging for India, which was striving for self-sufficiency in the food and agricultural sectors.
This book provides an overview of the significant work done by Dr. Annasaheb Shinde during his tenure and his overall career. It also compiles reflections and recollections from distinguished individuals who worked with him, collaborated with him, or had the privilege of his company.
The book includes articles about Dr. Annasaheb Shinde’s remarkable contributions by many eminent personalities, agricultural experts, and scientists, including Dr. M.S. Swaminathan, widely regarded as the father of the Green Revolution. These writings not only provide a detailed review of Annasaheb’s contributions but also shed light on his personal relationships with these individuals.
This Marathi book is a translation of Hungry Nation to Agro Power.
Book Format

Sakal Prakashan
Anil Shinde
Marathi
172
Frequently asked questions
How can I place an order for a book?
You can buy books directly from sakalpublications.com, Amazon.in, or sakalpublications.com. You may also contact our customer care for personalized assistance.
How long does it take for my order to arrive?
Orders are usually delivered within 5–7 working days across India. Delivery time may vary depending on your location and courier service.
Can I modify or cancel my order?
If your order has not been dispatched, you may contact us immediately at sakalprakashan@esakal.com or on WhatsApp 88888 49050 for cancellation or address changes.
How can I track my order?
You can track your order through the tracking link shared by the courier or your Amazon/sakalpublications.com account. For website orders, please contact us for updates.