Kaju Aayat Niryat
*काजूची निर्यात, प्रक्रिया आणि उत्पादन यामध्ये महाराष्ट्रात प्रचंड क्षमता आहे. त्यामुळे पुस्तकात काजू निर्यातीसाठी उपयोगी पडणाऱ्या निर्यात शुल्क, पायाभूत सुविधा, उत्पादनाची किंमत, प्रक्रिया, आयात, उत्पादन, स्पर्धा अशा विविध घटकांचे विश्लेषण केले आहे.
वर्षानुवर्षे निर्यातीमुळे भारतातील काजू उद्योगाचा विकास होत आहे. तथापि, गेल्या काही वर्षांपासून भारतातील काजू निर्यात कमी झाली आहे, ज्याचा भारतीय काजू उद्योगावर वाईट परिणाम झाला आहे. त्या आनुषंगाने पुस्तकात काजू निर्यात कमी होण्याची नेमकी कारणे नमूद केली असून काजू निर्यात सुधारण्यासाठी विविध उपायही सुचवले आहेत.
काजू उद्योग ग्रामीण अर्थव्यवस्थेत अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावत आहे, हजारो शेतकऱ्यांचा उदरनिर्वाह या उद्योगावर अवलंबून आहे. त्यामुळे त्यांच्यासाठी हे उपयोगी पुस्तक आहे.
काजू निर्याती संबंधातील देश-विदेशातील नियम, दर, त्याची स्पर्धात्मकता यांची एकत्रित माहिती हे पुस्तकाचे वैशिष्ट्य म्हणावे लागेल.
भारतीय काजू उद्योगाला चालना मिळावी यासाठी सरकारी पातळीवर अनेक योजना राबविल्या जात आहेत. काजू व्यवसायात स्टार्टअपच्या विविध संधी उपलब्ध आहेत. त्यामुळे नव उद्योजकांनाही याचा पुस्तकाचा फायदा होऊ शकेल.
Maharashtra has immense potential in cashew production, processing, and export. Accordingly, the book analyzes various factors useful for cashew export, such as export duties, infrastructure, production costs, processing, imports, production, and competition.
Over the years, exports have contributed significantly to the growth of India’s cashew industry. However, in recent years, cashew exports from India have declined, negatively impacting the industry. In this context, the book identifies the exact reasons for the decline and suggests various measures to improve cashew exports.
The cashew industry plays a very important role in the rural economy, as the livelihood of thousands of farmers depends on it. Therefore, this book is especially useful for them.
A key feature of the book is the comprehensive information it provides on domestic and international regulations, pricing, and competitiveness related to cashew exports.
To boost the Indian cashew industry, several government initiatives are being implemented. There are also various startup opportunities in the cashew business, making this book beneficial for new entrepreneurs as well.
Book Format

Sakal Prakashan
Parashram Patil
Marathi
108
Frequently asked questions
How can I place an order for a book?
You can buy books directly from sakalpublications.com, Amazon.in, or sakalpublications.com. You may also contact our customer care for personalized assistance.
How long does it take for my order to arrive?
Orders are usually delivered within 5–7 working days across India. Delivery time may vary depending on your location and courier service.
Can I modify or cancel my order?
If your order has not been dispatched, you may contact us immediately at sakalprakashan@esakal.com or on WhatsApp 88888 49050 for cancellation or address changes.
How can I track my order?
You can track your order through the tracking link shared by the courier or your Amazon/sakalpublications.com account. For website orders, please contact us for updates.