Krushikarj Bhasha Bankechi
तरुणांचा शेतीकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला आहे. नवनवीन प्रयोग, शेतीत अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्याकडे त्यांचा कल वाढत आहे. या सर्वांसाठी भांडवलाची आवश्यकता असते आणि त्यासाठी बँक आणि वित्तीय संस्था यांच्याकडे जावे लागते. कृषी कर्जासंबंधीच्या बँकेच्या विविध संज्ञा याबाबतची माहिती शेतकरी आणि तरुणवर्ग यांना असायला हवी. यासाठी लेखक अनिल महादार यांनी कृषिकर्ज, भाषा बँकेची हे पुस्तक लिहिले आहे.
- बँकेचे सहकार्य घेऊ इच्छिणाऱ्या कोणालाही सहज समजेल अशी ‘भाषा बँकेची’
- बँकेकडून शेतकऱ्यांना कशाप्रकारे आणि कशासाठी कर्ज काढता येते याची माहिती
- शेतकरी आणि बँक यांच्यातील नात्याचे मूल्यमापन करणारी तपशीलवार प्रकरणे
- बँकेच्या व्यवहाराविषयी शेतकऱ्यांना समजेल अशा सुलभ भाषेत केलेली मांडणी
- बँक आणि कर्जदार यांना येणाऱ्या अडचणीतून कशाप्रकारे मार्ग काढता येतो याचे सोदाहरण मार्गदर्शन
- बचत गटाविषयी महिलांना असणाऱ्या शंकांचे निरसन करणारा उपयुक्त तपशील
- लेखकाच्या बँकिंगविषयीच्या प्रदीर्घ अनुभवातून साकारलेले पुस्तक!
- शेतकरी आणि तरुणांसाठी कृषिकर्जासंबंधीच्या बँकेच्या विविध संज्ञांविषयीची उपयुक्त माहिती
The perspective of young people towards agriculture has changed. There is a growing inclination among them to experiment and adopt advanced technologies in farming. All of this requires capital, and for that, they need to approach banks and financial institutions. Farmers and the youth must therefore be familiar with various banking terms related to agricultural loans. To address this need, author Anil Mahadar has written the book “Krishi Karj: Bhasha Bankechi” (The Language of Banking in Agricultural Loans).
- “Language of Banking” explained in a simple way that anyone seeking bank support can easily understand
- Information on how and for what purposes farmers can obtain loans from banks
- Detailed chapters evaluating the relationship between farmers and banks
- Easy-to-understand explanation of banking procedures for farmers
- Practical guidance, with examples, on how to overcome difficulties faced by banks and borrowers
- Useful details addressing women’s queries about self-help groups (SHGs)
- A book shaped by the author’s extensive experience in banking
- Valuable information on various banking terms related to agricultural loans for farmers and youth
Book Format

Sakal Prakashan
Anil Mahadar
Marathi
118
Frequently asked questions
How can I place an order for a book?
You can buy books directly from sakalpublications.com, Amazon.in, or sakalpublications.com. You may also contact our customer care for personalized assistance.
How long does it take for my order to arrive?
Orders are usually delivered within 5–7 working days across India. Delivery time may vary depending on your location and courier service.
Can I modify or cancel my order?
If your order has not been dispatched, you may contact us immediately at sakalprakashan@esakal.com or on WhatsApp 88888 49050 for cancellation or address changes.
How can I track my order?
You can track your order through the tracking link shared by the courier or your Amazon/sakalpublications.com account. For website orders, please contact us for updates.