Skip to product information
Kukkutpalan vyvsay Margdarshak : Vasant Hingne
Your cart is empty

Have an account? Log in to check out faster.

Continue shopping

Kukkutpalan vyvsay Margdarshak : Vasant Hingne

Author(s):  Vasant Hingane

कुक्कुटपालन व्यवसायाविषयी मिळवा परिपूर्ण मार्गदर्शन

पावसाची अनियमितता तसेच इतरही अनेक कारणांमुळे शेतकऱ्यांना शेतीपूरक उद्योगांवर विसंबून राहावे लागते. दुग्धोत्पादन, शेळीपालन यांसारख्या पूरक व्यवसायांबरोबरच कुक्कुटपालन हा व्यवसायही शेतकऱ्यांसाठी तसेच इतर व्यावसायिकांसाठी फायदेशीर ठरत आहे. मात्र, आधुनिक पद्धतीने कुक्कुटपालन केल्यास त्यातून कमी श्रमात आणि खर्चात अधिक लाभ मिळवता येतो. त्यासाठी शास्त्रशुद्ध कुक्कुटपालन व्यवसायाचे तंत्र माहिती करून घेण्याची गरज आहे. हे जाणून कुक्कुटपालन तंत्राचे अभ्यासक डॉ. वसंत हिंगणे लिखित 'कुक्कुटपालन व्यवसाय मार्गदर्शक' हे पुस्तक सकाळ प्रकाशनाने नुकतेच प्रकाशित केले आहे.

गेली अनेक वर्षे कुक्कुटपालन क्षेत्रात नवनवीन व्यावसायिक संस्था व व्यावसायिकही उतरल्यामुळे या क्षेत्रातही स्पर्धा वाढली आहे. अशावेळी व्यवसायात नव्याने उतरू पाहणाऱ्या व्यावसायिकांनी नेमका कोणत्या गोष्टींचा विचार करावा, तसेच आधीपासून या व्यवसायात असलेल्या कुक्कुटपालन व्यावसायिकांनी आपला व्यवसाय कसा वाढवावा व अधिक नफा मिळवण्यासाठी नेमके काय करावे, याबाबत या पुस्तकात तपशीलवार मार्गदर्शन करण्यात आले आहे.

ब्रीडर पक्ष्यांबद्दलची दुर्मीळ माहिती, अंड्यांची उबवणूक, आरोग्य व्यवस्थापन, विविध रोग व त्यांचा प्रतिबंध, पक्ष्यांसाठी खाद्य अशा अत्यावश्यक विषयांचा संपूर्ण तपशील या पुस्तकात आहे. त्याचप्रमाणे कुक्कुटपालनातील धोके, नवनवीन रोग, पक्ष्यांकडून माणसांना होणारे रोग, बाजारपेठेतील स्पर्धा, जागतिकीकरणाचा परिणाम याबद्दल माहिती देत असतानाच डॉ. हिंगणे यांनी प्रकल्प अहवाल व अनुवंशशास्त्र या किचकट विषयांबाबतही सोप्या भाषेत मार्गदर्शन केले आहे.

पुस्तकातील प्रमुख विषय :

  1. कुक्कुटपालन व्यवसायाविषयी प्राथमिक माहिती
  2. आनुवंशिकताशास्त्र आणि कुक्कुटपालन
  3. देशी कोंबड्यांचे व्यावसायिक पालन
  4. आधुनिक कुक्कुटपालन व्यवसायाचे प्रकार
  5. कुक्कुटपालन व्यवसायाविषयी काही आवश्यक प्रारंभिक माहिती
  6. कुक्कुटपालनासंबंधी वापरल्या जाणाऱ्या इंग्रजी-मराठी तांत्रिक शब्दांचा परिचय
  7. प्रकल्प अहवाल
  8. करारबद्ध कमर्शिअल ब्रॉयलर कुक्कुटपालन व्यवसाय
  9. कोंबड्यांच्या शरीररचना व शरीरक्रियाशास्त्राबद्दलची संक्षिप्त माहिती
  10. आहारशास्त्र, कुक्कुटखाद्य व आहार व्यवस्थापन
  11. कमर्शिअल ब्रॉयलर कुक्कुटपालन व्यवसाय
  12. कमर्शिअल लेअर कुक्कुटपालन व्यवसाय
  13. ब्रीडर कुक्कुटपालन व्यवसाय
  14. ब्रॉयलर ब्रीडर कुक्कुटपालन व्यवसाय
  15. लेअर ब्रीडर कुक्कुटपालन व्यवसाय
  16. अंडी उबवणी केंद्राचे व्यवस्थापन
  17. नोंदी व नोंदींचे व्यवस्थापन
  18. आरोग्य व्यवस्थापन
  19. कोंबड्यांचे रोग व त्यांचे नियंत्रण
  20. कुक्कुटपालन व्यवसायातील काही व्यवस्थापकीय क्रिया

Get Complete Guidance on Poultry Farming Business

Due to irregular rainfall and several other factors, farmers have to depend on allied agricultural activities. Along with supplementary businesses like dairy farming and goat rearing, poultry farming has also become a profitable venture for farmers as well as other entrepreneurs. However, if poultry farming is carried out using modern methods, higher profits can be achieved with less labor and cost. For this, it is necessary to understand scientific poultry farming techniques. Recognizing this need, a book titled “Poultry Farming Business Guide” written by poultry expert Dr. Vasant Hingne has recently been published by Sakal Publications.

Over the past several years, many new organizations and entrepreneurs have entered the poultry sector, increasing competition. In such a situation, this book provides detailed guidance on what new entrants should consider before starting the business, as well as how existing poultry farmers can expand their operations and increase profitability.

The book includes rare and valuable information on breeder birds, egg incubation, health management, various diseases and their prevention, and poultry feed. It also discusses risks in poultry farming, emerging diseases, zoonotic diseases (those transmitted from birds to humans), market competition, and the impact of globalization. Additionally, Dr. Hingne explains complex topics like project reports and genetics in simple language.

Contents of the Book

  1. Basic information about poultry farming
  2. Genetics and poultry farming
  3. Commercial rearing of indigenous (desi) chickens
  4. Types of modern poultry farming
  5. Essential preliminary information about poultry farming
  6. Introduction to English–Marathi technical terms used in poultry farming
  7. Project report
  8. Contract commercial broiler poultry farming
  9. Brief information on anatomy and physiology of chickens
  10. Nutrition, poultry feed, and feed management
  11. Commercial broiler poultry farming
  12. Commercial layer poultry farming
  13. Breeder poultry farming
  14. Broiler breeder poultry farming
  15. Layer breeder poultry farming
  16. Hatchery management
  17. Record keeping and management
  18. Health management
  19. Diseases of poultry and their control
  20. Some managerial practices in poultry farming

Book Format

Paperback
In Stock
₹649.00
Published on 2018 | 264 Pages
Available on other Platform as well
AMAZON

Vasant Hingane

डॉ. वसंत रामचंद्र हिंगणे
फ्लॅट क्र. ३, देवकी अपार्टमेंट, महात्मा नगर,
त्रिंबक रोड, नाशिक- ४२२००७. दूरध्वनी: ९९२२०२४००७

* शिक्षण: एमव्हीएसस्सी, पीएच. डी. (अनिमल जेनेटिक्स अण्ड ब्रीडिंग)
* अहमदनगर जिल्हा परिषदेत विस्तार अधिकारी (पशुसंवर्धन) म्हणून कामाला सुरूवात, मुंबई पशुवैद्यकीय महाविद्यालयात सशोधन साहाय्यक, साहाय्यक व सहयोगी प्राध्यापक म्हणून कार्यरत.
* जून १९९० पासून तारकेश्वरा हॅचरीज, नाशिक येथे चीफ जेनटेसिस्ट व संचालक (संशोधन व विकास), कसीला फार्म, हैदराबाद येथे चीफ जेनटेसिस्ट, आणि डॉ. बी व्ही. राव कुक्कुट व्यवस्थापन व तंत्रज्ञान संस्था येथे संचालक म्हणून उत्तम कामगिरी
* अध्यापन, प्रशासन व कुक्कुटपालन क्षेत्रातील प्युअर लाइन्स, ग्रेड-पेरेंट्स, पेरेंट्स व कमर्शिअल पक्षी व्यवस्थापनाचा प्रदीर्घ अनुभव

Dr. Vasant Ramchandra Hingne
Flat No. 3, Devki Apartment, Mahatma Nagar,
Trimbak Road, Nashik – 422007
Phone: 9922024007

· Education:M.V.Sc., Ph.D. (Animal Genetics and Breeding) · Began his career as an Extension Officer (Animal Husbandry) at Ahmednagar  Zilla Parishad. Later worked at Mumbai Veterinary College as a Research Assistant,  and served as Assistant Professor and Associate Professor. · Since June 1990, he has been working as Chief Geneticist and Director (Research & Development) at Tarkeshwara Hatcheries, Nashik. He has also served as Chief  Geneticist at Kasila Farms, Hyderabad, and as Director at Dr. B. V. Rao Institute  of Poultry Management and Technology, with outstanding performance. · Possesses extensive experience in teaching, administration, and poultry management, including pure lines, grandparent stock, parent stock, and commercial poultry management.

Publisher

Sakal Prakashan

Author

Vasant Hingane

Language

Marathi

ISBN

978-9386204684

Binding
  • Paperback
Pages

264

Publication Year

2018

Dimensions
6.7 x 9.5

You may also like

Frequently asked questions

How can I place an order for a book?

You can buy books directly from sakalpublications.com, or Amazon.in . You may also contact our customer care for personalized assistance.

How long does it take for my order to arrive?

Orders are usually delivered within 5–7 working days across India. Delivery time may vary depending on your location and courier service.

Can I modify or cancel my order?

If your order has not been dispatched, you may contact us immediately at sakalprakashan@esakal.com or on WhatsApp 88888 49050 for cancellation or address changes.

How can I track my order?

You can track your order through the tracking link shared by the courier or your Amazon/sakalpublications.com account. For website orders, please contact us for updates.