Skip to product information
Maharashtrachi Lokyatra
Your cart is empty

Have an account? Log in to check out faster.

Continue shopping

Maharashtrachi Lokyatra

Author(s):  Sadanand More
  • महाराष्ट्राच्या सामाजिक चळवळींमागील विचारविश्वाची  मांडणी करणारा बृहद ग्रंथ 
  • प्राचीन धर्मग्रंथ, मध्ययुगीन कालखंडातील संत चळवळ, धर्म, पंथ आणि त्यांच्या संस्थापकांचे विचारव्यूह, अर्वाचीन काळातील अनेक समाजसुधारक, ब्रिटिश शासन काळ, स्वातंत्र्योत्तर काळ ते अलीकडील अंधश्रद्धा निर्मूलन विधेयकापर्यंत झालेला महाराष्ट्राच्या सामाजिक चळवळीचा भूतकालीन, वर्तमानकालीन आढावा आणि भविष्यकालीन दिशा 
  • महाराष्ट्र द्रष्ट्या राज्यकर्त्यांनी जेवढा घडवला तेवढाच तो इथल्या संतांनी, विचारवंतांनी, सामाजिक कार्यकर्त्यांनीही घडवला. या नेत्यांसोबत पुढे जाणाऱ्या इथल्या सर्वसामान्य लोकांनीही महाराष्ट्र घडवला. स्वातंत्र्य, समता आणि बंधुता या मूल्यांमधून सामाजिक न्याय प्रस्थापित करण्याचा प्रवास हा आपल्याला प्रगत समाजाकडे घेऊन जातो. स्वार्थासाठी सामाजिक प्रगतीमध्ये अडथळा आणणारी अनेक प्रतिगामी माणसंही याच समाजात असतात; आणि कालसुसंगत बदल स्वीकारत, चुकीच्या रूढी पुसून समाजाला पुढे नेणारी माणसंसुद्धा आपल्याच समाजात जन्माला येतात. महाराष्ट्राला दिशा देणाऱ्या घटना-प्रसंगांचा आढावा घेत केलेली मांडणी 

  • काळाच्या पुढे असणारे संत, वारकरी, महानुभाव, लिंगायत आदी पंथ संस्थापक आणि त्यांचे आचारविचार, महात्मा फुले, न्या. रानडे, गो. ग. आगरकर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शाहू महाराज, बडोदा नरेश सयाजीराव गायकवाड, विठ्ठल रामजी शिंदे, प्रबोधनकार ठाकरे, स्वातंत्र्यवीर सावरकर, अशा अनेक थोरांमोठ्यांच्या विचारसरणी आणि कार्यासोबतच असंख्य सर्वसामान्य कार्यकर्त्यांच्या कामाचीही नोंद डॉ. मोरे घेतात. महाराष्ट्राच्या इतिहासाला वळण देणारे अनेक महत्त्वपूर्ण प्रसंग, घटना, असंख्य संदर्भ डॉ. मोरे सहज सोप्या भाषेत आपल्यासमोर मांडतात. (This is people's history in people's language.)

"महाराष्ट्राची लोकयात्रा" ग्रंथ कोणासाठी? 

  • महाराष्ट्राची जडणघडण, संस्कृती, भाषा, साहित्य, राजकारण, समाजकारण यांपैकी कोणत्याही क्षेत्रात रस असणाऱ्या प्रत्येकासाठी  
  • राज्यशास्त्र, अर्थशास्त्र, समाजशास्त्र, इतिहास, तत्त्वज्ञान आदी विषयांचे विद्यार्थी, अभ्यासक, संशोधक 
  • स्पर्धा परीक्षांची तयारी करणारे विद्यार्थी 
  • धोरण ठरवणारे सत्ताधारी, सनदी अधिकारी 
  • महाराष्ट्राच्या राजकारणात सक्रिय असलेले आणि होऊ पाहणारे 

A comprehensive work presenting the intellectual foundation behind Maharashtra’s social movements.

It offers an overview of Maharashtra’s social movements—from ancient religious texts, the medieval saint movements, various religions and sects along with the ideologies of their founders, to modern social reformers, the British colonial period, the post-independence era, and up to recent developments such as the Anti-Superstition Bill. It examines the past and present while also indicating future directions.

Maharashtra has been shaped not only by visionary rulers but equally by saints, thinkers, and social reformers. Along with these leaders, ordinary people who walked alongside them have also contributed to building Maharashtra. The journey of establishing social justice through the values of liberty, equality, and fraternity leads society toward progress. At the same time, there are regressive forces that hinder social progress for selfish reasons, while there are also individuals who embrace change, eliminate outdated practices, and guide society forward. This book presents an analysis of such events and developments that have shaped Maharashtra.

It discusses the thoughts and contributions of forward-thinking saints and founders of various sects such as the Varkari, Mahanubhav, and Lingayat traditions, as well as eminent personalities like Mahatma Phule, Justice Ranade, G. G. Agarkar, Dr. Babasaheb Ambedkar, Chhatrapati Shahu Maharaj, Sayajirao Gaekwad of Baroda, Vitthal Ramji Shinde, Prabodhankar Thackeray, and Veer Savarkar. Along with these great figures, the book also acknowledges the contributions of countless ordinary activists. Dr. More presents numerous significant events, turning points, and references in Maharashtra’s history in a simple and accessible language. (This is people’s history in people’s language.)

Who is “Maharashtrachi Lokyatra” for?

· Anyone interested in Maharashtra’s formation, culture, language, literature, politics, and social life

· Students, scholars, and researchers of political science, economics, sociology, history, and philosophy

· Students preparing for competitive examinations

· Policymakers, government officials, and administrators

· Those active in or aspiring to be part of Maharashtra’s political landscape

Book Format

Paperback
In Stock
₹1,299.00
Published on 2022 | 750 Pages
Available on other Platform as well
AMAZON

Sadanand More

संत साहित्य आणि महाराष्ट्राच्या लोकव्यवहाराचे अभ्यासक
समकालीन घटनांचे जागरूक भाष्यकार
घुमान येथील ८८व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष
‘तुकाराम दर्शन’ या ग्रंथासाठी साहित्य अकादमी पुरस्कार
एम.ए. (तत्त्वज्ञान), एम.ए. (प्राचीन भारतीय संस्कृती आणि इतिहास),
पीएच.डी. (द गीता : अ थिअरी ऑफ ह्युमन ॲक्शन) – सर्वोत्कृष्ट प्रबंधासाठी गुरुदेव दामले पुरस्कार
विद्यापीठीय अनुदान मंडळाकडून मिळालेल्या ‘करिअर अवॉर्ड’अंतर्गत
‘कृष्ण : द मॅन अँड हिज मिशन’ या विषयावर पोस्ट-डॉक्टोरल संशोधन
पुणे विद्यापीठात तत्त्वज्ञान विभाग, विविध अभ्यासने आणि संशोधन केंद्रांचे
विभागप्रमुख आणि संचालक म्हणून कार्य
महाराष्ट्र शासनाच्या विद्यापीठ पातळीवरील उत्कृष्ट शिक्षक पुरस्काराने सन्मानित
महाराष्ट्राच्या सांस्कृतिक इतिहासाचे विविध पैलू उलगडून दाखवणारे
‘तुकाराम दर्शन’, ‘लोकमान्य ते महात्मा’, ‘गर्जा महाराष्ट्र’ आणि ‘महाराष्ट्राची लोकयात्रा’
हे ग्रंथ लिहून इतिहासलेखनाचा एक वेगळा बाज सिद्ध केला.
तसेच ‘त्रयोदशी’, ‘मंथन’, ‘प्रसादाची वाणी’, ‘निवडक सकल संत सार्थ गाथा’,
‘लोकमान्य टिळक चरित्र’, ‘ताटीचे अभंग : एक विवेचन’, ‘ज्ञानबा तुकाराम’,
‘या सम हाः योगेश्वर कृष्णाचे वैचारिक चरित्र’,
‘विद्रोहाचे व्याकरण : महात्मा जोतीबा फुले यांचे संपादित साहित्य’,
‘महात्मा जोतीबा फुले यांचे वैचारिक चरित्र’ आदी ग्रंथ प्रकाशित
ग्रंथलेखनासाठी साहित्य अकादमीसह मानाचे विविध पुरस्कार
‘उजळल्या दिशा’ आणि ‘शिवचरित्र’ या नाटकांमधून महाराष्ट्राच्या राजकारणाचा
कलात्मक पातळीवरून आविष्कार
संतसाहित्य व सामाजिक विषयांशी संबंधित अनेक ग्रंथांचे आणि
नियतकालिकांचे संपादन
व्याख्याने, परिसंवाद, चर्चासत्रे यांच्या निमित्ताने सर्वत्र संचार
साहित्य अकादमी, साहित्य संस्कृती मंडळ, भाषा सल्लागार समिती अशा
अनेक शासकीय व अशासकीय संस्थांचे पदाधिकारी;
विविध साहित्यिक-सांस्कृतिक संघटनांशी दीर्घ काळचे विविधस्तरीय संबंध
वारकरी साहित्य परिषदेचे संस्थापक
पहिल्या अखिल भारतीय मराठी संत साहित्य संमेलनाचे अध्यक्ष (२०१२)
भाषा सल्लागार समितीचे अध्यक्ष
साहित्य संस्कृती मंडळाचे अध्यक्ष

A scholar of saint literature and the social traditions of Maharashtra, and a keen commentator on contemporary events.

He served as the president of the 88th All India Marathi Literary Conference held in Ghumman.

He received the Sahitya Akademi Award for the book Tukaram Darshan.

He holds an M.A. in Philosophy, an M.A. in Ancient Indian Culture and History, and a Ph.D. titled The Gita: A Theory of Human Action, for which he received the Gurudev Damle Award for the best thesis.

Under the Career Award granted by the University Grants Commission, he conducted post-doctoral research on Krishna: The Man and His Mission.

At Pune University, he served as Head and Director of the Department of Philosophy as well as various study and research centers.

He was honored with the Maharashtra Government’s Best University Teacher Award.

Through books such as Tukaram Darshan, Lokmanya te Mahatma, Garja Maharashtra, and Maharashtrachi Lokyatra, he presented new perspectives on the cultural history of Maharashtra.

He has also published works including Trayodashi, Manthan, Prasadachi Vani, Nivadak Sakal Sant Sarth Gatha, Lokmanya Tilak Charitra, Tatiche Abhang: Ek Vivechan, Dnyanba Tukaram, Ya Sam Ha: The Intellectual Biography of Yogeshwar Krishna, Vidrohache Vyakaran: Edited Writings of Mahatma Jyotiba Phule, and The Intellectual Biography of Mahatma Jyotiba Phule.

His writing has received several prestigious awards including the Sahitya Akademi Award.

Through plays such as Ujallya Disha and Shivcharitra, he artistically portrayed aspects of Maharashtra’s political life.

He has edited many books and journals related to saint literature and social subjects.

He has traveled widely to deliver lectures, participate in seminars, and conduct discussions.

He has held positions in many governmental and non-governmental institutions such as the Sahitya Akademi, Sahitya Sanskruti Mandal, and the Language Advisory Committee.

He has maintained long-standing associations with various literary and cultural organizations.

He is the founder of the Varkari Sahitya Parishad.

He served as the president of the first All India Marathi Saint Literature Conference (2012).

He has also served as the chairman of the Language Advisory Committee and the Sahitya Sanskruti Mandal.

Publisher

Sakal Prakashan

Author

Sadanand More

Language

Marathi

ISBN

9788195364909

Binding
  • Hardcover
Pages

750

Publication Year

2022

Dimensions
7.5 x 9.5

You may also like

Dnyanai
Dnyanai

Dnyanai

Rs. 999.00
Rs. 999.00

Dnyanai

by Manjushri Gokhale

1500+ People Purchased last month

Rs. 999.00 (Tax Included)
Savarkar Vichar Darshan - 5 Pustaksanch
Savarkar Vichar Darshan - 5 Pustaksanch

Savarkar Vichar Darshan - 5 Pustaksanch

Regular price  Rs. 1,999.00 Sale price  Rs. 1,599.00
Sale price  Rs. 1,599.00 Regular price  Rs. 1,999.00

Savarkar Vichar Darshan - 5 Pustaksanch

by Swatantrya Veer Savarkar

1500+ People Purchased last month

Rs. 1,999.00 Rs. 1,599.00 (Tax Included)
Shashwat Naisargik Sheti
Shashwat Naisargik Sheti

Shashwat Naisargik Sheti

Rs. 240.00
Rs. 240.00

Shashwat Naisargik Sheti

by Rajendra Bhat

1500+ People Purchased last month

Rs. 240.00 (Tax Included)
Lakudtodyachya Goshti
Lakudtodyachya Goshti

Lakudtodyachya Goshti

Rs. 180.00
Rs. 180.00

Lakudtodyachya Goshti

by Shubhangana Atre

1500+ People Purchased last month

Rs. 180.00 (Tax Included)
Paisa Zala Motha
Paisa Zala Motha

Paisa Zala Motha

Rs. 440.00
Rs. 440.00

Paisa Zala Motha

by Swanand Vitthal Samudra

1500+ People Purchased last month

Rs. 440.00 (Tax Included)
Mayalu Mungya
Mayalu Mungya

Mayalu Mungya

Rs. 150.00
Rs. 150.00

Mayalu Mungya

by Suhasini Chitre

1500+ People Purchased last month

Rs. 150.00 (Tax Included)

Frequently asked questions

How can I place an order for a book?

You can buy books directly from sakalpublications.com, Amazon.in, or sakalpublications.com. You may also contact our customer care for personalized assistance.

How long does it take for my order to arrive?

Orders are usually delivered within 5–7 working days across India. Delivery time may vary depending on your location and courier service.

Can I modify or cancel my order?

If your order has not been dispatched, you may contact us immediately at sakalprakashan@esakal.com or on WhatsApp 88888 49050 for cancellation or address changes.

How can I track my order?

You can track your order through the tracking link shared by the courier or your Amazon/sakalpublications.com account. For website orders, please contact us for updates.