Skip to product information
Re-skilling (PB)
Your cart is empty

Have an account? Log in to check out faster.

Continue shopping

Re-skilling (PB)

Author(s):  Vinod Bidwaik

नोकरी मिळाल्यानंतर बहुतेकांचे पुढचे शिक्षण थांबते, आणि बहुतेक वेळा व्यक्ती फक्त सध्याच्या कामावरच लक्ष केंद्रीत करतो. मात्र, सतत नवीन कौशल्ये शिकणे हे फक्त कंपनीसाठीच नव्हे, तर व्यक्तीच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक विकासासाठीही अत्यंत आवश्यक आहे. नवनवीन गोष्टी शिकत राहिल्याने नोकरीतील स्पर्धेत टिकून राहता येते आणि भविष्यात येणाऱ्या नवीन जबाबदाऱ्या सहजतेने हाताळता येतात. सतत शिकत राहण्याची वृत्ती तुमच्या व्यक्तिमत्त्वात कशी रुजवता येईल? स्वतःच्या कौशल्याचा विकास करण्यासाठी कोणत्या प्रकारच्या मानसिकता, तयारी आणि साधनांचा अवलंब करणे गरजेचे आहे? या सर्व प्रश्नांची उत्तरे समजून घेतल्याशिवाय नोकरीत प्रगती करणे किंवा स्वतःचा व्यक्तिमत्त्व विकास साधणे अशक्य होऊ शकते. या कारणास्तव, जो व्यक्ती आपल्या करिअरमध्ये सातत्याने प्रगती साधू इच्छितो, त्याला “रिस्किलिंग: कामातील प्रगतीसाठी, स्वतःच्या आनंदासाठी” हे पुस्तक नक्की वाचायला हवे. हे पुस्तक फक्त तांत्रिक कौशल्ये शिकण्याबाबत नाही, तर व्यक्तीच्या मानसिकता, वेळेचे व्यवस्थापन, आत्मविश्लेषण आणि सतत सुधारणा याबाबत मार्गदर्शन करते, ज्यामुळे आपण नोकरीत उत्कृष्ट कामगिरी करताना स्वतःचा विकासही साधू शकतो. सतत शिकण्याची सवय, नवीन कौशल्ये आत्मसात करणे, बदल स्वीकारण्याची तयारी आणि स्वयंप्रेरणेवर भर देणे, हे सर्व गुण या पुस्तकाद्वारे समजून घेता येतात, जे आजच्या स्पर्धात्मक व्यावसायिक जगात प्रत्येकासाठी आवश्यक आहेत.

After getting a job, most people tend to stop further learning, often focusing only on their current work. However, continuously learning new skills is not just important for the company but also essential for personal and professional growth. By constantly acquiring new knowledge, one can stay competitive in the job market and be better prepared to handle future responsibilities. How can one cultivate the habit of continuous learning? What mindset, preparation, and tools are necessary for self-skill development? Without understanding these, advancing in a career or developing one’s personality becomes difficult.

For anyone aiming to consistently progress in their career, the book “Reskilling: For Career Growth and Personal Happiness” is a must-read. This book not only guides readers on learning technical skills but also provides insights on mindset, time management, self-reflection, and continuous improvement. It shows how to excel at work while simultaneously growing as a person. By emphasizing the habit of continuous learning, mastering new skills, embracing change, and fostering self-motivation, the book offers practical guidance for navigating today’s competitive professional world.

Book Format

Paperback
In Stock
₹200.00
Published on 25/07/2023 | 120 Pages
Available on other Platform as well
AMAZON

Vinod Bidwaik

विनोद बिडवाईक हे मानव संसाधन, मनुष्यबळ विकास आणि व्यवस्थापन क्षेत्रातील नावाजलेले नाव आहे. भारतीय आणि बहुराष्ट्रीय संस्थेमध्ये उच्चपदावर काम करण्याचा तब्बल २५ वर्षाचा त्यांचा अनुभव आहे. सध्या ते 'एपी ग्लोबले' आणि 'सकाळ मीडिया ग्रुप'चे पीपल आणि कल्चर विभागाचे समूह संचालक म्हणून कार्यरत आहेत. यापूर्वी ते 'अल्फा लावल'मध्ये उपाध्यक्ष एच. आर., तसेच त्यांनी 'डिएसएम इंडिया'मध्ये संचालक - एच. आर. म्हणून काम पहिले आहे. त्यांनी 'महिंद्रा & महिंद्रा', 'सेम्पेरिट ग्रुप', 'इंडियन स्टील'मध्ये अनेक पदावर काम केलेले आहे. या सर्व संस्थांमध्ये ते व्यवस्थापन मंडळाचे सभासद राहिलेले आहेत.
मनुष्यबळ विकास, मानव संसाधन, विझनेस स्ट्रॅटेजी, टॅलेंट मॅनेजमेंट, संस्थेची पुनर्रचना, एचआर परिवर्तन, नेतृत्व विकास या सारख्या जटिल विषयावर त्यांनी काम केलेले आहे. त्यांनी आत्तापर्यंत ३ मराठी आणि ४ इंग्रजी पुस्तके लिहिलेली आहेत.
त्यांनी केलेल्या कार्यासाठी, अनेक संस्थांनी त्याचा पुरस्कार देऊन गौरव केलेला आहे.

२०१४मध्ये एशिया-पॅसिफिक एचआरएम काँग्रेसद्वारे लेखक श्री. विनोद बिडवाईक यांना 'एचआर लीडरशिप अवॉर्ड'ने सन्मानित करण्यात आलं.

व्हायब्रेट एचआर या मानव संसाधन क्षेत्रातील अधिकाऱ्यांच्या संस्थेद्वारे लेखक श्री. विनोद बिडवाईक यांना 'व्हायब्रेट एचआर गौरव पुरस्कार २०१४-१५'ने सन्मानित करण्यात आलं.

Vinod Bidwaik

Vinod Bidwaik is a renowned name in the fields of Human Resources, workforce  development, and management. He has nearly 25 years of experience working at senior positions in both Indian and multinational organizations. Currently, he serves  as the Group Director of People and Culture at AP Globale and Sakal Media Group.

Earlier, he worked as Vice President – HR at Alpha Laval and as Director –  HR at DSM India. He has also held various positions at Mahindra & Mahindra,  Semperit Group, and Indian Steel, serving as a member of the management boards in all  these organizations.

He has worked on complex subjects such as human resource development, HR  strategy, talent management, organizational restructuring, HR transformation, and  leadership development. Vinod Bidwaik has authored three books in Marathi and  four in  English.

For his work, he has received several awards and recognition from various  institutions. In 2014, he was honored with the HR Leadership Award by theAsia-Pacific HRM Congress. He was also awarded the Vibrant HR Recognition Award  2014–15 by Vibrant HR, an organization of HR professionals.

Publisher

Sakal Prakashan

Author

Vinod Bidwaik

Language

Marathi

ISBN

9788119311132

Binding
  • Paperback
Pages

120

Publication Year

25/07/2023

Dimensions
5.5 x 8.5

You may also like

Dnyanai
Dnyanai

Dnyanai

Rs. 999.00
Rs. 999.00

Dnyanai

by Manjushri Gokhale

1500+ People Purchased last month

Rs. 999.00 (Tax Included)
Savarkar Vichar Darshan - 5 Pustaksanch
Savarkar Vichar Darshan - 5 Pustaksanch

Savarkar Vichar Darshan - 5 Pustaksanch

Regular price  Rs. 1,999.00 Sale price  Rs. 1,599.00
Sale price  Rs. 1,599.00 Regular price  Rs. 1,999.00

Savarkar Vichar Darshan - 5 Pustaksanch

by Swatantrya Veer Savarkar

1500+ People Purchased last month

Rs. 1,999.00 Rs. 1,599.00 (Tax Included)
Shashwat Naisargik Sheti
Shashwat Naisargik Sheti

Shashwat Naisargik Sheti

Rs. 240.00
Rs. 240.00

Shashwat Naisargik Sheti

by Rajendra Bhat

1500+ People Purchased last month

Rs. 240.00 (Tax Included)
Lakudtodyachya Goshti
Lakudtodyachya Goshti

Lakudtodyachya Goshti

Rs. 180.00
Rs. 180.00

Lakudtodyachya Goshti

by Shubhangana Atre

1500+ People Purchased last month

Rs. 180.00 (Tax Included)
Paisa Zala Motha
Paisa Zala Motha

Paisa Zala Motha

Rs. 440.00
Rs. 440.00

Paisa Zala Motha

by Swanand Vitthal Samudra

1500+ People Purchased last month

Rs. 440.00 (Tax Included)
Mayalu Mungya
Mayalu Mungya

Mayalu Mungya

Rs. 150.00
Rs. 150.00

Mayalu Mungya

by Suhasini Chitre

1500+ People Purchased last month

Rs. 150.00 (Tax Included)

Frequently asked questions

How can I place an order for a book?

You can buy books directly from sakalpublications.com, Amazon.in, or sakalpublications.com. You may also contact our customer care for personalized assistance.

How long does it take for my order to arrive?

Orders are usually delivered within 5–7 working days across India. Delivery time may vary depending on your location and courier service.

Can I modify or cancel my order?

If your order has not been dispatched, you may contact us immediately at sakalprakashan@esakal.com or on WhatsApp 88888 49050 for cancellation or address changes.

How can I track my order?

You can track your order through the tracking link shared by the courier or your Amazon/sakalpublications.com account. For website orders, please contact us for updates.