Tipkagad
आपल्या दैनंदिन जीवनात घडणाऱ्या घटनांकडे आपले मन सतत बारकाईने लक्ष ठेवत असते, आणि त्यातूनच आपल्याला जगण्याचे सखोल भान प्राप्त होते. फक्त त्या घटनांकडे आपण कसे डोळसपणे पाहावे, हे विचार डॉ. राजन पडवळ या पुस्तकातून मांडतात. टीपकागद हे पुस्तक वाचकांना केवळ जीवनातील साध्या घटनांवर लक्ष केंद्रित करण्याचे महत्त्व सांगत नाही, तर त्यातून महत्त्वपूर्ण व्यवस्थापकीय संकल्पना, मनाची शक्ती, सकारात्मकता आणि त्यांच्या मानव जीवनावर होणाऱ्या क्रांतिकारक परिणामांची सखोल ओळख करून देते. ताणतणाव व्यवस्थापन, संभाषण विश्लेषण, व्यक्तिमत्त्व विकास, सकारात्मक मानसिकता, आनंदी आणि यशस्वी जीवन या विविध विषयांवर उपयुक्त माहिती व मार्गदर्शन या पुस्तकातून मिळते. या ग्रंथामागील अनुभव अत्यंत प्रामाणिक आणि व्यापक आहेत; लेखकाने विविध वयोगटातील विद्यार्थी, प्रशासकीय अधिकारी आणि व्यावसायिकांसोबत केलेल्या व्यक्तिमत्त्व विकास आणि व्यवस्थापकीय कौशल्यांच्या प्रशिक्षणातून मिळालेल्या अनुभवांचा उपयोग करून पुस्तकाची रचना केली आहे. त्यामुळे टीपकागद हे पुस्तक वाचकांना फक्त सैद्धांतिक ज्ञान देत नाही, तर त्यांना आपल्या दैनंदिन जीवनातील परिस्थितीवर नियंत्रण ठेवणे, ताणतणाव मुक्त जीवन जगणे, संभाषण कौशल्य सुधारणे आणि सकारात्मक दृष्टिकोनातून यशस्वी आणि समाधानी जीवन कसे जगावे हे शिकवते.
In our daily lives, our mind continuously observes events carefully, and through this observation, we develop a deeper awareness of life. Dr. Rajan Padwal’s book explains how we should look at these events with keen attention. Tipkagad not only emphasizes the importance of observing everyday occurrences, but also provides a clear understanding of essential management concepts, the power of the mind, positivity, and the transformative effects these can have on human life. The book offers practical guidance on stress management, conversation analysis, personality development, positive mindset, and leading a happy and successful life.
The experiences behind this book are highly authentic and extensive; the author has drawn upon years of conducting personality development and management skills training for students of various age groups, administrative officers, and professionals to structure the content. Therefore, Tipkagad does not merely offer theoretical knowledge but teaches readers how to manage everyday situations, live a stress-free life, improve communication skills, and lead a successful and fulfilling life with a positive outlook.
Book Format

Sakal Prakashan
Rajan Padval
Marathi
142
Frequently asked questions
How can I place an order for a book?
You can buy books directly from sakalpublications.com, Amazon.in, or sakalpublications.com. You may also contact our customer care for personalized assistance.
How long does it take for my order to arrive?
Orders are usually delivered within 5–7 working days across India. Delivery time may vary depending on your location and courier service.
Can I modify or cancel my order?
If your order has not been dispatched, you may contact us immediately at sakalprakashan@esakal.com or on WhatsApp 88888 49050 for cancellation or address changes.
How can I track my order?
You can track your order through the tracking link shared by the courier or your Amazon/sakalpublications.com account. For website orders, please contact us for updates.