Skip to product information
ए ते झेड दुग्धव्यवसाय
Your cart is empty

Have an account? Log in to check out faster.

खरेदी सुरु ठेवा

ए ते झेड दुग्धव्यवसाय

Author(s):  Dr. Parag Ghogle, Dr. Prashant Kulkarni

जागतिक स्तरावर झपाट्याने होणाऱ्या बदलांना आणि मागणीला अनुसरून भारतातील दूध उत्पादकांना आमूलाग्र बदल घडवण्याची वेळ आली आहे. त्यासाठी सर्व दूध उत्पादकांना नवीन आणि प्रात्यक्षिकांसह माहिती देणारे डॉ. पराग घोगळे आणि प्रशांत कुलकर्णी लिखित 'A to Z डेअरी फार्मिंग' हे पुस्तक! दुग्धव्यवसाय सुरू करण्यासाठी प्रथमतः गायी-म्हशी विकत घेतल्यानंतर त्यापासून चांगल्या जातिवंत गायी-म्हशी आपल्या गोठ्यात तयार करण्यासाठी मुख्यतः 'प्रजनन', 'जनावरांचा आहार', 'समग्र व्यवस्थापन' आणि 'दुधाचे गुणवत्ता नियंत्रण' या चार गोष्टी महत्त्वाच्या असतात. त्या समजून घेऊन पुढील पाच वर्षांचा आराखडा तयार करणे आवश्यक असते. थोडक्यात, दूध व्यवसायाकडून दूध उद्योजकतेकडे जाण्याच्या प्रवासासाठी मार्गदर्शक ठरणारे हे पुस्तक आहे. जगभरात गायी-म्हशींच्या सुमारे ८०० प्रजाती आहेत. गायी-म्हशी २० वर्षांपर्यंत जिवंत राहू शकतात. गायीला एक नाही तर चार पोटं असतात. त्यांच्या पोटात कोट्यवधी सूक्ष्मजीव असतात. अशा अनेक रंजक गोष्टींचा उलगडा यातून होतो. उपलब्ध तंत्रज्ञान, गुणवत्तापूर्ण उत्पादन आणि आधुनिक व्यवस्थापन आत्मसात करण्यासाठी हे पुस्तक दूध उत्पादक, शेतकरी, तरुणांना आणि अभ्यासकांना निश्चितच मार्गदर्शक ठरेल.

Book Format

Paperback
In Stock
₹450.00
Published on 04/02/2025 | 186 Pages
Available on other Platform as well
AMAZON

जागतिक स्तरावर झपाट्याने होणाऱ्या बदलांना आणि मागणीला अनुसरून भारतातील दूध उत्पादकांना आमूलाग्र बदल घडवण्याची वेळ आली आहे. त्यासाठी सर्व दूध उत्पादकांना नवीन आणि प्रात्यक्षिकांसह माहिती देणारे डॉ. पराग घोगळे आणि प्रशांत कुलकर्णी लिखित 'A to Z डेअरी फार्मिंग' हे पुस्तक! दुग्धव्यवसाय सुरू करण्यासाठी प्रथमतः गायी-म्हशी विकत घेतल्यानंतर त्यापासून चांगल्या जातिवंत गायी-म्हशी आपल्या गोठ्यात तयार करण्यासाठी मुख्यतः 'प्रजनन', 'जनावरांचा आहार', 'समग्र व्यवस्थापन' आणि 'दुधाचे गुणवत्ता नियंत्रण' या चार गोष्टी महत्त्वाच्या असतात. त्या समजून घेऊन पुढील पाच वर्षांचा आराखडा तयार करणे आवश्यक असते. थोडक्यात, दूध व्यवसायाकडून दूध उद्योजकतेकडे जाण्याच्या प्रवासासाठी मार्गदर्शक ठरणारे हे पुस्तक आहे. जगभरात गायी-म्हशींच्या सुमारे ८०० प्रजाती आहेत. गायी-म्हशी २० वर्षांपर्यंत जिवंत राहू शकतात. गायीला एक नाही तर चार पोटं असतात. त्यांच्या पोटात कोट्यवधी सूक्ष्मजीव असतात. अशा अनेक रंजक गोष्टींचा उलगडा यातून होतो. उपलब्ध तंत्रज्ञान, गुणवत्तापूर्ण उत्पादन आणि आधुनिक व्यवस्थापन आत्मसात करण्यासाठी हे पुस्तक दूध उत्पादक, शेतकरी, तरुणांना आणि अभ्यासकांना निश्चितच मार्गदर्शक ठरेल.

Dr. Parag Ghogle

डॉ. पराग घोगळे
बी.व्ही.एससी. अँड ए.एच. (मुंबई)
एम.व्ही.एससी., पशुपोषणशास्त्र (गुजरात)

डॉ. पराग घोगळे हे पशुपोषणशास्त्र (Animal Nutrition) या विषयातील अनुभवी तज्ज्ञ असून भारतात तसेच परदेशात त्यांनी व्यापक कार्य केले आहे. महाराष्ट्र शासन तसेच विविध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय संस्थांमध्ये त्यांनी सुमारे १६ वर्षे सेवा बजावली आहे. गेल्या ५ वर्षांपासून ते स्वतंत्र पशुआहार सल्लागार म्हणून कार्यरत असून एकूण जवळजवळ २१ वर्षांचा त्यांना या क्षेत्रातील प्रदीर्घ अनुभव आहे.

ते भारतातील पशुपालक शेतकरी, सहकारी संस्था, डेअरी फार्म्स आणि फीड मिल्स यांना पशुआहार सल्लागार म्हणून मार्गदर्शन करत असून महाराष्ट्रासह गुजरात, पंजाब, हरियाणा, उत्तराखंड, लडाख, राजस्थान, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, पश्चिम बंगाल, आसाम, कर्नाटक, केरळ, तमिळनाडू, आंध्र प्रदेश आणि गोवा या राज्यांमध्ये त्यांनी विविध प्रकल्पांवर काम केले आहे. याशिवाय दुबई, शारजा, अबू धाबी आणि ओमान येथेही त्यांनी शासकीय व खासगी संस्थांबरोबर डेअरी फार्म्स आणि पशुखाद्य उत्पादन कारखान्यांसाठी पशुपोषण तज्ज्ञ म्हणून योगदान दिले आहे.

पशुपालकांसाठी दैनिक ‘अग्रो वन’ तसेच विविध माध्यमांतून गेली दहा वर्षे ते सातत्याने लेखन करत असून, शास्त्रीय दृष्टिकोनातून पशुपोषण, आहार व्यवस्थापन आणि डेअरी उद्योगाच्या उन्नतीसाठी ते सक्रियपणे कार्यरत आहेत.

Dr. Parag Ghogale
B.V.Sc. & A.H. (Mumbai)
M.V.Sc. in Animal Nutrition (Gujarat)

Dr. Parag Ghogale is an experienced expert in the field of Animal Nutrition and has worked extensively both in India and abroad. He has served for approximately 16 years with the Government of Maharashtra as well as various national and international organizations. For the past five years, he has been working as an independent animal nutrition consultant, bringing his total professional experience in the field to nearly 21 years.

As an animal nutrition consultant, Dr. Ghogale has been providing guidance to livestock farmers, cooperative organizations, dairy farms, and feed mills across India. He has worked on a wide range of projects in several states, including Maharashtra, Gujarat, Punjab, Haryana, Uttarakhand, Ladakh, Rajasthan, Uttar Pradesh, Madhya Pradesh, West Bengal, Assam, Karnataka, Kerala, Tamil Nadu, Andhra Pradesh, and Goa.

In addition to his work in India, Dr. Ghogale has contributed as an animal nutrition specialist to dairy farms and animal feed manufacturing units in Dubai, Sharjah, Abu Dhabi, and Oman, collaborating with both government and private organizations.

For the past ten years, he has been writing regularly for livestock farmers through the daily newspaper Agro One and various other media platforms. Through his scientific approach and practical expertise, he continues to actively promote advancements in animal nutrition, feed management, and the dairy industry, helping farmers improve productivity and sustainability.

Dr. Prashant Kulkarni

प्रशांत कुलकर्णी
डीएससी, कृषी इडीव्हेट, स्कॉटलंड

प्रशांत कुलकर्णी हे गेली १६ वर्षे भारत व भारताबाहेरील व्यावसायिक डेअरी फार्म्समध्ये कार्यरत आहेत. त्यांनी 'मारमुम डेअरी', दुबई, 'बलादना डेअरी', कतार, 'सा डेअरी', आफ्रिका, येथे व्यवस्थापक म्हणून काम केले आहे, तसेच भारतातील 'हॅपी मिल्क डेअरी', तुमकुर, कर्नाटक, 'प्रभात डेअरी', श्रीरामपूर येथेही व्यवस्थापक म्हणून काम केले आहे. वासरे व कालवड संगोपन, डेअरी फार्म व्यवस्थापन, फायदेशीर गोठा संचालन, दूधवाढ, प्रजननवाढ, गोठ्यातील खर्च कमी करणे, नोंदी ठेवणे, जनावरे तंदुरुस्त ठेवणे, गोठ्यातील कमतरता सुधारणे, दूरदर्शी नियोजन करणे या गोष्टींचा सखोल अभ्यास त्यांनी केला आहे. सध्या ते विविध डेअरी फार्म्स व दूध उत्पादकांसाठी 'डेअरी फार्म सल्लागार' म्हणून स्वतंत्रपणे कार्यरत आहेत.

Prashant Kulkarni
DSC, Agriculture E-Divet, Scotland

Prashant Kulkarni has been actively involved in the management and operation of commercial dairy farms in India and abroad for the past 16 years. He has served as a Manager at renowned dairy enterprises including Marmum Dairy, Dubai, Baladna Dairy, Qatar, and SA Dairy, Africa. In India, he has also worked as a Manager at Happy Milk Dairy, Tumakuru (Karnataka) and Prabhat Dairy, Shrirampur.

He has developed extensive expertise in various aspects of dairy farming, including calf and heifer rearing, dairy farm management, profitable dairy operations, increasing milk production, improving reproductive performance, reducing operational costs, maintaining farm records, ensuring animal health and welfare, identifying and rectifying farm deficiencies, and strategic long-term planning.

Through years of practical experience and in-depth study, he has gained a comprehensive understanding of the factors that contribute to the success and sustainability of modern dairy farms.

Currently, he works independently as a Dairy Farm Consultant, providing professional guidance and advisory services to dairy farms and milk producers, helping them enhance productivity, efficiency, and profitability.

Publisher

Sakal Prakashan

Author

Dr. Parag Ghogle and Dr. Prashant Kulkarni

Language

Marathi

ISBN

9789348048691

Binding
  • Paperback
Pages

186

Publication Year

04/02/2025

Dimensions
7 x 9.5

You may also like

Frequently asked questions

How can I place an order for a book?

You can buy books directly from sakalpublications.com, or Amazon.in . You may also contact our customer care for personalized assistance.

How long does it take for my order to arrive?

Orders are usually delivered within 5–7 working days across India. Delivery time may vary depending on your location and courier service.

Can I modify or cancel my order?

If your order has not been dispatched, you may contact us immediately at sakalprakashan@esakal.com or on WhatsApp 88888 49050 for cancellation or address changes.

How can I track my order?

You can track your order through the tracking link shared by the courier or your Amazon/sakalpublications.com account. For website orders, please contact us for updates.