दिवस नववा "सिद्धिदा"
आज नवरात्रीचा नववा दिवस! महानवमी! या दिवशी नवदुर्गांपैकी 'सिद्धिदा' या देवीच्या नवव्या स्वरूपाचे पूजन करतात. सिद्धिदा म्हणजे 'सिद्धी प्रदान करणारी'. तिला 'सिद्धिदात्री' असेही म्हणतात. दा किंवा दात्री म्हणजे देणारी. सृष्टिरचनेच्या वेळी ब्रह्मदेवांना...