Skip to product information
Bedana - Utpadanacha Mulmantra
Your cart is empty

Have an account? Log in to check out faster.

खरेदी सुरु ठेवा

Bedana - Utpadanacha Mulmantra

Author(s):  Vijay Krishna Kumbhar

शेतीपूरक व्यवसायावर प्रकाश टाकणारे हे पुस्तक आहे. द्राक्ष बागायतदारांना बेदाणा निर्मितीची प्रक्रिया समजावून सांगणारे हे मौलिक पुस्तक आहे. पावसाच्या पाण्यावर अवलंबून असणारे द्राक्ष बागायतदार आशेचा किरण म्हणून या पुस्तकाकडे पाहू शकतात. द्राक्षापासून बेदाणा बनवण्याची प्रक्रिया यामध्ये सविस्तर सांगितली आहे. द्राक्ष उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांसाठी पुस्तक मार्गदर्शक आहे.

Book Format

Paperback
Out of Stock
₹199.00
Published on 27/07/2026 | 80 Pages

शेतीपूरक व्यवसायावर प्रकाश टाकणारे हे पुस्तक आहे. द्राक्ष बागायतदारांना बेदाणा निर्मितीची प्रक्रिया समजावून सांगणारे हे मौलिक पुस्तक आहे. पावसाच्या पाण्यावर अवलंबून असणारे द्राक्ष बागायतदार आशेचा किरण म्हणून या पुस्तकाकडे पाहू शकतात. द्राक्षापासून बेदाणा बनवण्याची प्रक्रिया यामध्ये सविस्तर सांगितली आहे. द्राक्ष उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांसाठी पुस्तक मार्गदर्शक आहे.

Vijay Krishna Kumbhar

लेखक गेली अनेक वर्षे द्राक्षापासून बेदाणा निर्मिती करत आहेत. नाशिक येथे द्राक्षाच्या बागा असलेले लेखक स्वत:च्या अनुभवातून शेतकऱ्यांना मार्गदर्शन करत आहेत. निसर्गावर अवलंबून राहणाऱ्या द्राक्ष बागायतदारांसाठी लेखक आशेचा किरण आहेत. द्राक्षापासून बेदाणा निर्मिती आणि जपणूक ही संपूर्ण प्रक्रिया लेखकांनी अगदी सोप्या भाषेत उलगडली आहे. द्राक्ष बागायतदारांच्या कल्याणासाठी लेखक महाराष्ट्रभर कार्यशाळा घेत असतात.

Publisher

Sakal Prakashan

Author

Vijay Krishna Kumbhar

Language

Marathi

ISBN

9788169355131

Binding
  • Paperback
Pages

80

Publication Year

27/07/2026

Dimensions
5.5 x 8.5

You may also like

Frequently asked questions

How can I place an order for a book?

You can buy books directly from sakalpublications.com, or Amazon.in . You may also contact our customer care for personalized assistance.

How long does it take for my order to arrive?

Orders are usually delivered within 5–7 working days across India. Delivery time may vary depending on your location and courier service.

Can I modify or cancel my order?

If your order has not been dispatched, you may contact us immediately at sakalprakashan@esakal.com or on WhatsApp 88888 49050 for cancellation or address changes.

How can I track my order?

You can track your order through the tracking link shared by the courier or your Amazon/sakalpublications.com account. For website orders, please contact us for updates.