Marathi

Bhavishya Ghadavanari 100 Careers

byProf. Vijay Navale

₹299.25 ₹399 In stock

25% off You save ₹99.75 on this book

Free delivery on orders above ₹399.

  • Usually dispatched in 2–4 business days
  • Secure checkout
  • Direct from Sakal Publications

Also available on Amazon

Author
Prof. Vijay Navale
Publisher
Sakal Publications
Language
Marathi
Pages
308
Published
28-09-2026
Dimensions
5.5 x 8.5

About this book

करिअर म्हणून निवडता येतील अशा १०० पदांविषयीची सविस्तर माहिती देण्याचा प्रयत्न ‘भविष्य घडवणारी १०० करिअर्स’ या पुस्तकाच्या माध्यमातून प्रा. विजय नवले यांनी केला आहे. ‘करिअर FAQs’ आणि ‘माझी पदवी : माझे करिअर’ यांनंतरचे लेखकाचे हे तिसरे पुस्तक. आपल्या आजवरच्या दीर्घ अनुभवाचे सार लेखकाने प्रस्तुत पुस्तकाच्या माध्यमातून, करिअरबाबतचा निर्णय घेण्याच्या टप्प्यावर असलेल्या विद्यार्थ्यांच्या आणि त्यांच्या पालकांच्या हाती ठेवले आहे. अकाउंटंटपासून अंतराळवीरापर्यंत आणि शेफपासून सर्जनपर्यंत बहुविध पदांचा विस्तृत आढावा ‘भविष्य घडवणारी १०० करिअर्स’मधून घेण्यात आला आहे. प्रत्येक पदाकरिता एक प्रकरण अशा पद्धतीने या पुस्तकाची रचना करण्यात आली आहे. प्रत्येक प्रकरणामध्ये त्या-त्या पदावरील व्यक्तीच्या प्रमुख जबाबदाऱ्या, तिला पदाबरोबर मिळणारे अधिकार, पदासाठीची आवश्यक कौशल्ये, परीक्षा आणि निवडप्रक्रिया, कामातील आव्हाने तसेच समाधानाचे मुद्दे, पुढील संधी, आदींचा समावेश करण्यात आला आहे. ‘कोणत्या स्वभावाच्या व्यक्तींना हे पद योग्य आहे?’ आणि ‘विद्यार्थ्यांनी आधीपासून कोणत्या सवयी विकसित कराव्यात?’ ह्या मुद्द्यांखाली देण्यात आलेली माहिती वाचून, संबंधित पदाचा करिअर म्हणून विचार करावा की नाही, याबद्दलची स्पष्टता वाचक विद्यार्थ्याला यावी, अशी अपेक्षा आहे. या पुस्तकाच्या माध्यमातून प्रा. नवले यांच्या अनुभवाचा फायदा विद्यार्थांना मिळो आणि करिअरच्या वाटेवरचा त्यांचा प्रवास खऱ्या अर्थाने सफल होवो, ही सदिच्छा.

About the author

Prof. Vijay Navale

Prof. Vijay Navale

प्रा. विजय नवले गेली २५ वर्षे अध्यापन, करियर मार्गदर्शन, व्यक्तिमत्त्व विकास, शैक्षणिक उपक्रम,  कौशल्य विकसन, उद्योजकता विकास क्षेत्रात कार्यरत आहेत. अभियांत्रिकी, व्यवस्थापन, करिअर  आदी विषयांवर त्यांनी २४ पुस्तकांचे लेखन केले आहे. सकाळ, लोकमत, पुढारी, प्रभात, सामना,  टाइम्स ऑफ इंडिया आदी वर्तमानपत्रांमधून त्यांनी करिअरविषयक विपुल लेखन केले आहे.


Professor Vijay Navale has been working for the past 25 years in the fields of teaching, career guidance, personality development, educational initiatives, skill development, and entrepreneurship development. He has authored 24 books on subjects such as engineering, management, and careers. He has also contributed extensively on career-related topics through newspapers such as Sakal, Lokmat, Pudhari, Prabhat, Saamana, and The Times of India.

Look inside

Delivery & returns

Free delivery on orders above ₹399. Smaller orders: shipping is calculated at checkout.

Orders are usually processed within 2–4 business days. Delivery takes about 4–7 business days within Maharashtra and nearby states, and 7–10 business days elsewhere in India.

Received a damaged or incorrect book? Tell us within 48 hours at sakalprakashan@esakal.com with photos and we will replace or refund it. Shipping policy

Bhavishya Ghadavanari 100 Careers₹299.25

Complete your shelf

Frequently bought together

  • Sale price₹299.25Regular price ₹399 Save 25%

Total for 1 book

Help

Questions about your order

Call 020-24405678 or WhatsApp +91 88888 49050.

Contact us
How long will my order take to arrive?

Orders are usually processed within 2–4 business days. Delivery then takes about 4–7 business days within Maharashtra and nearby states, and 7–10 business days elsewhere in India.

Can I change or cancel my order?

If your order has not been dispatched, write to sakalprakashan@esakal.com or WhatsApp 88888 49050 straight away for cancellations or address changes.

How do I track my order?

Once your order is dispatched you will receive a tracking link by email and/or SMS. You can also contact us for an update.

Is Cash on Delivery available?

The payment options for your address — including Cash on Delivery where eligible — are shown at checkout.