Skip to product information
डिजिटल बँकिंग (मराठी)
Your cart is empty

Have an account? Log in to check out faster.

खरेदी सुरु ठेवा

डिजिटल बँकिंग (मराठी)

Author(s):  Rajiv Joshi

सर्वसामान्यांच्या आर्थिक व्यवहारांचा आधारस्तंभ म्हणून बँकांकडे बघितले जाते. डिजिटल बँकिंगच्या जादूच्या कांडीने बँकांचा चेहरामोहराच बदलून गेला आहे. ऑनलाईन व्यवहारांमुळे बँकांचे काम काहीसे सोपे झाले असले तरी बँकिंग प्रणालीत आवश्यक ते बदल घडवून आणणेही गरजेचे झाले आहे. डिजिटल तंत्रज्ञानाने युक्त बँकिंग व्यवहार सर्वसामान्यांसाठी फायदेशीर ठरले असले तरी सायबर गुन्हेगारांना हे आयतेच कुरण मिळाले आहे. बँकिंग तज्ज्ञ राजीव जोशी यांनी या माहितीपर पुस्तकात डिजिटल प्रणालीविषयी सोप्या भाषेत उदाहरणासह माहिती दिली आहे. त्याचबरोबर विविध वयोगटातील ग्राहकांबरोबरच दिव्यांगांसाठीही डिजिटल तंत्रज्ञान किती फायदेशीर ठरते आहे, हे सांगितले आहे. त्याचबरोबर डिजिटल गुन्हेगारीविषयी माहिती देत या दुष्टचक्रात अडकू नये, म्हणून काय खबरदारी घेतली पाहिजे, हेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

Book Format

Paperback
In Stock
₹200.00
Published on 29/07/2025 | 138 Pages
Available on other Platform as well
AMAZON

सर्वसामान्यांच्या आर्थिक व्यवहारांचा आधारस्तंभ म्हणून बँकांकडे बघितले जाते. डिजिटल बँकिंगच्या जादूच्या कांडीने बँकांचा चेहरामोहराच बदलून गेला आहे. ऑनलाईन व्यवहारांमुळे बँकांचे काम काहीसे सोपे झाले असले तरी बँकिंग प्रणालीत आवश्यक ते बदल घडवून आणणेही गरजेचे झाले आहे. डिजिटल तंत्रज्ञानाने युक्त बँकिंग व्यवहार सर्वसामान्यांसाठी फायदेशीर ठरले असले तरी सायबर गुन्हेगारांना हे आयतेच कुरण मिळाले आहे. बँकिंग तज्ज्ञ राजीव जोशी यांनी या माहितीपर पुस्तकात डिजिटल प्रणालीविषयी सोप्या भाषेत उदाहरणासह माहिती दिली आहे. त्याचबरोबर विविध वयोगटातील ग्राहकांबरोबरच दिव्यांगांसाठीही डिजिटल तंत्रज्ञान किती फायदेशीर ठरते आहे, हे सांगितले आहे. त्याचबरोबर डिजिटल गुन्हेगारीविषयी माहिती देत या दुष्टचक्रात अडकू नये, म्हणून काय खबरदारी घेतली पाहिजे, हेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

Rajiv Joshi

लेखक परिचय

राजीव जोशी

· बी. कॉम., सी.ए.आय.आय.बी., एलएलबी, फायनान्शियल मॅनेजमेंट पदविका

· परदेशी बँकेत वरिष्ठ पदावर काम करण्याचा तब्बल २० वर्षांचा अनुभव

· एन.बी.एफ.सी. आणि ऑनलाईन बँकिंग क्षेत्रात बँकिंग प्रशिक्षक आणि शैक्षणिक समन्वयक म्हणून अकरा वर्षांचा अनुभव

· गेली २५ हून अधिक वर्षे मुंबई व पुण्यातील विविध दैनिके, मासिके व साप्ताहिकांतून बँकिंग व अर्थविषयक सदर लेखन, विशेषांकांत अभ्यासपूर्ण लेखन

· बँकिंग व आर्थिक साक्षरता विषयक व्याख्याने

· बँकिंग व्यतिरिक्त इ-लर्निंग व रंगभूमीशी निगडित सदरे व पुस्तके प्रसिद्ध. आजवर ६५ एकांकिका, २५ नाटकांचे लेखन. विज्ञान-विषयक एकांकिका लेखनाचा मराठी विज्ञान परिषदेतर्फे गौरव, मराठी, हिंदी व इंग्लिशमध्येही सकस लेखन

· नाट्यदर्पण, रसरंग, लोकप्रभा, व विविध वृत्तपत्रांत नाट्य-समीक्षा व लेख प्रसिद्ध, व्यक्तिमत्व विकास व सृजनशील लेखन कार्यशाळांचे आयोजन, विविध सामाजिक, सांस्कृतिक व शैक्षणिक संस्थांच्या कार्यात सहभाग

· नाट्य-समीक्षक, रंगभूमी अभ्यासक म्हणून अनेक मान्यवर नाट्यस्पर्धामध्ये नाट्य-समीक्षक, रंगभूमी अभ्यासक म्हणून अनेक मान्यवर नाट्यस्पर्धांमध्ये परीक्षक म्हणून सहभागी

· किडनीचे आरोग्य, अवयवदान आणि किडनी प्रत्यारोपणाविषयी लेखनाद्वारे जनजागृती

· प्रसिद्ध साहित्यिक कै. जयवंत दळवी, कै. विद्याधर पुंडलिक व कै. गंगाधर गाडगीळ यांच्या जन्मशताब्दीनिमित्त लघु चरित्रपटाचे लेखन

· बँकिंग व अर्थ विषयक पुस्तिका, जाहिरातींचे मराठीत भाषांतर, सेन्ट्रल बँकचे निवृत्त अध्यक्ष मोहनजी टांकसाळे यांच्या बँकिंग बियाँड बॉर्डर्स' पुस्तकाचा मराठीत अनुवाद

आशीर्वाद साहित्य पुरस्कार, दादर माटुंगा कल्चरल सेंटरतर्फे नाट्यसमीक्षक सन्मान, बोरिवली नाट्यपरिषदेतर्फे रंगप्रयोग पुरस्कार, मा.ना.चि. लेखक संघटनेतर्फे बँकिंगविषयक लेखनाबद्दल विशेष सन्मान अंशा विविध पुरस्कारांचे मानकर

Rajiv Joshi


  • B.Com., C.A.I.I.B., LL.B., Diploma in Financial Management

  • Over 20 years of experience working in senior positions in a foreign bank

  • 11 years of experience as a banking trainer and academic coordinator in NBFC and online banking sectors

  • More than 25 years of writing on banking and finance in various newspapers, magazines, and weeklies in Mumbai and Pune, along with in-depth contributions to special issues

  • Delivers lectures on banking and financial literacy

Apart from banking:


  • Published articles and books related to e-learning and theatre

  • Authored 65 one-act plays and 25 full-length plays

  • Honored by the Marathi Vidnyan Parishad for writing science-based one-act plays

  • Writes extensively in Marathi, Hindi, and English

  • Theatre reviews and articles published in Natyadarpan, Rasrang, Lokprabha, and various newspapers

  • Organizes workshops on personality development and creative writing

  • Actively participates in various social, cultural, and educational organizations

  • Served as a theatre critic and jury member in many prestigious drama competitions

Other contributions:


  • Creates awareness through writing on kidney health, organ donation, and kidney transplantation

  • Scripted short biographical films on noted literary figures Jaywant Dalvi, Vidyadhar Pundalik, and Gangadhar Gadgil on their birth centenaries

  • Authored booklets on banking and finance, translated advertisements into Marathi

  • Translated the book “Banking Beyond Borders” by Mohan Tanksale (former Chairman of Central Bank) into Marathi

Awards and Honors:


  • Aashirwad Sahitya Award

  • Theatre Critic Honor by Dadar Matunga Cultural Centre

  • Rangaprayog Award by Borivali Natya Parishad

  • Special recognition by M.N.C. Writers’ Association for writing on banking

  • Recipient of several other awards and honors
Publisher

Sakal Prakashan

Author

Rajiv Joshi

Language

Marathi

ISBN

9789349487918

Binding
  • Paperback
Pages

138

Publication Year

29/07/2025

Dimensions
5.5 x 8.5

You may also like

Frequently asked questions

How can I place an order for a book?

You can buy books directly from sakalpublications.com, or Amazon.in . You may also contact our customer care for personalized assistance.

How long does it take for my order to arrive?

Orders are usually delivered within 5–7 working days across India. Delivery time may vary depending on your location and courier service.

Can I modify or cancel my order?

If your order has not been dispatched, you may contact us immediately at sakalprakashan@esakal.com or on WhatsApp 88888 49050 for cancellation or address changes.

How can I track my order?

You can track your order through the tracking link shared by the courier or your Amazon/sakalpublications.com account. For website orders, please contact us for updates.