Doke Kode
आजच्या वेगवान आणि तंत्रज्ञानप्रधान युगात मोबाईल, सोशल मीडिया आणि आभासी जगाने मुलांना व युवकांना अक्षरशः वेढून टाकले आहे. सततच्या 'स्क्रीन' समोर राहण्यामुळे संवाद कमी होत आहेत, एकाग्रता ढासळत आहे आणि विचार करण्याची सवयही कमी होत चालली आहे. अशा काळात ही शब्दकोडी म्हणजे एक आनंददायी पर्याय ठरावीत. या हेतूने सकाळने 'डोकं- कोडं' नावाची पुरवणी प्रकाशित केली होती. त्याला वाचकांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला. त्यातील काही कोडी या पुस्तकात एकत्रितपणे मांडली आहेत. मोबाइलच्या पडद्यापासून थोडा वेळ दूर जाऊन शब्दांच्या या रंगीबेरंगी विश्वात रमण्याची प्रेरणा या पुस्तकातून मिळावी, अशी अपेक्षा आहे.
विशेष म्हणजे, ही शब्दकोडी केवळ वैयक्तिक आनंदापुरती मर्यादित नाहीत. कुटुंबातील सर्व सदस्यांनी एकत्र बसून सोडवावीत, चर्चा करावी, विचारांची देवाणघेवाण करावी आणि त्या निमित्ताने नात्यांमध्ये उब निर्माण व्हावी, अशीही या पुस्तकाची भूमिका आहे. कौटुंबिक संवादांना पुन्हा एकदा शब्दांचा सुंदर धागा मिळावा, हीच या प्रयत्नामागची भावना आहे.
Book Format

Sakal Prakashan
Sakal Media Pvt. Ltd.
Marathi
48
You may also like
Frequently asked questions
How can I place an order for a book?
You can buy books directly from sakalpublications.com, or Amazon.in . You may also contact our customer care for personalized assistance.
How long does it take for my order to arrive?
Orders are usually delivered within 5–7 working days across India. Delivery time may vary depending on your location and courier service.
Can I modify or cancel my order?
If your order has not been dispatched, you may contact us immediately at sakalprakashan@esakal.com or on WhatsApp 88888 49050 for cancellation or address changes.
How can I track my order?
You can track your order through the tracking link shared by the courier or your Amazon/sakalpublications.com account. For website orders, please contact us for updates.