Kakasaheb Chitale B/W
काकासाहेब चितळे - सहवेदनेतून समृद्धीकडे हे पुस्तक म्हणजे एका दूरदृष्टी असलेल्या उद्योजकाचे आणि सहृदयी समाजसेवकाचे प्रेरणादायी जीवनचरित्र आहे. चितळे उद्योगसमूहाचे आधारस्तंभ असलेले काकासाहेब चितळे (दत्तात्रय भास्कर चितळे) यांनी केवळ एक मोठा व्यवसायच उभा केला नाही, तर आपल्या कार्यामुळे समाजाच्या आणि अनेक व्यक्तींच्या जीवनात समृद्धी आणली. या पुस्तकातून काकासाहेबांच्या व्यक्तिमत्त्वाचे विविध पैलू उलगडतात : • प्रेरणादायी उद्योजक: भिलवडीसारख्या छोट्या गावातून सुरुवात करून सातासमुद्रापार पोहोचलेल्या चितळे डेअरीच्या यशामागे काकांचा कसा मोलाचा वाटा होता, हे समजते. त्यांनी केलेले कठोर परिश्रम, त्यांची व्यवसायातील दूरदृष्टीआणि आधुनिक दृष्टिकोन यातून कशी धवलक्रांती घडली, याचा अनुभव येतो. • समाजकारण आणि संवेदना: दुष्काळग्रस्त आटपाडीला चारा छावण्यांसाठी मदत असो, अंधश्रद्धेतून लोणारी समाजाला दुग्धव्यवसायाकडे वळवणे असो, वा द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांसाठी युरोपमध्ये थेट निर्यात व्यवस्था उभी करणे असो, काकांनी नेहमीच समाजाच्या विकासाला प्राधान्य दिले. • माणुसकीचे दर्शन: कर्जाने ग्रासलेल्या ट्रॅक्टर ड्रायव्हरला मदत करणे, होतकरू तरुणांना बिनव्याजी कर्ज देऊन त्यांना उद्योजक बनवणे, वाचनालयाच्या विकासासाठी केलेले कार्य, स्त्रियांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी घेतलेले क्रांतिकारी निर्णय - अशा अनेक प्रसंगांतून त्यांच्यातील संवेदनशीलता आणि माणूसकी अधोरेखित होते. • कला आणि अध्यात्म: केवळ उद्योजकच नव्हे, तर कलासक्त आणि सश्रद्ध व्यक्ती म्हणून काकासाहेब कसे होते, हे या पुस्तकातून अनुभवता येते. धार्मिक स्थळांची जपणूक वा शास्त्रीय संगीताला दिलेले प्रोत्साहन, यातून त्यांच्या बहुआयामी व्यक्तिमत्त्वाचे दर्शन घडते. • कौटुंबिक मूल्ये: चितळे कुटुंबातील परंपरा, त्यांचे नातेसंबंध आणि कुटुंबातील प्रत्येकाच्या जडणघडणीत काकांचा कसा महत्त्वाचा वाटा होता, हेही वाचकांना या पुस्तकात वाचायला मिळेल. काकासाहेब चितळे - सहवेदनेतून समृद्धीकडे हे पुस्तक केवळ एक चरित्र नसून, ते उद्यमशीलता, सामाजिक बांधिलकी, माणुसकी आणि दूरदृष्टीचा एक अनुपम पाठ आहे. हे पुस्तक तुम्हाला प्रेरणा देईल आणि तुमच्या जीवनात सकारात्मक बदल घडवण्यासाठी प्रोत्साहित करेल.
"Kakasaheb Chitale – From Empathy to Prosperity" is an inspiring biography of a visionary entrepreneur and a compassionate social worker. Kakasaheb Chitale (Dattatray Bhaskar Chitale), the pillar of the Chitale industrial group, not only built a large business but also brought prosperity into the lives of society and many individuals through his work.
This book reveals various dimensions of Kakasaheb’s personality:
- Inspirational Entrepreneur: Starting from a small village like Bhilwadi and expanding across the globe, the success of Chitale Dairy reflects Kakasaheb’s significant contribution. His hard work, business foresight, and modern outlook led to a white revolution.
- Social Work and Compassion: Whether it was helping drought-affected Atpadi with cattle camps, guiding the Lonari community away from superstition towards dairy farming, or creating direct export systems for grape farmers to Europe, Kakasaheb always prioritized societal development.
- Humanity in Action: Helping a debt-ridden tractor driver, offering interest-free loans to aspiring youth to become entrepreneurs, contributing to library development, and making revolutionary decisions for women’s financial independence—these instances highlight his sensitivity and humanity.
- Art and Spirituality: Beyond being an entrepreneur, Kakasaheb was also an art lover and a spiritually inclined person. His efforts in preserving religious sites and promoting classical music showcase his multifaceted personality.
- Family Values: The traditions of the Chitale family, their relationships, and Kakasaheb’s role in shaping each member’s life are also beautifully portrayed in the book.
This book is not just a biography but a unique lesson in entrepreneurship, social responsibility, humanity, and vision. It inspires readers and encourages positive transformation in their lives.
Book Format
काकासाहेब चितळे - सहवेदनेतून समृद्धीकडे हे पुस्तक म्हणजे एका दूरदृष्टी असलेल्या उद्योजकाचे आणि सहृदयी समाजसेवकाचे प्रेरणादायी जीवनचरित्र आहे. चितळे उद्योगसमूहाचे आधारस्तंभ असलेले काकासाहेब चितळे (दत्तात्रय भास्कर चितळे) यांनी केवळ एक मोठा व्यवसायच उभा केला नाही, तर आपल्या कार्यामुळे समाजाच्या आणि अनेक व्यक्तींच्या जीवनात समृद्धी आणली. या पुस्तकातून काकासाहेबांच्या व्यक्तिमत्त्वाचे विविध पैलू उलगडतात : • प्रेरणादायी उद्योजक: भिलवडीसारख्या छोट्या गावातून सुरुवात करून सातासमुद्रापार पोहोचलेल्या चितळे डेअरीच्या यशामागे काकांचा कसा मोलाचा वाटा होता, हे समजते. त्यांनी केलेले कठोर परिश्रम, त्यांची व्यवसायातील दूरदृष्टीआणि आधुनिक दृष्टिकोन यातून कशी धवलक्रांती घडली, याचा अनुभव येतो. • समाजकारण आणि संवेदना: दुष्काळग्रस्त आटपाडीला चारा छावण्यांसाठी मदत असो, अंधश्रद्धेतून लोणारी समाजाला दुग्धव्यवसायाकडे वळवणे असो, वा द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांसाठी युरोपमध्ये थेट निर्यात व्यवस्था उभी करणे असो, काकांनी नेहमीच समाजाच्या विकासाला प्राधान्य दिले. • माणुसकीचे दर्शन: कर्जाने ग्रासलेल्या ट्रॅक्टर ड्रायव्हरला मदत करणे, होतकरू तरुणांना बिनव्याजी कर्ज देऊन त्यांना उद्योजक बनवणे, वाचनालयाच्या विकासासाठी केलेले कार्य, स्त्रियांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी घेतलेले क्रांतिकारी निर्णय - अशा अनेक प्रसंगांतून त्यांच्यातील संवेदनशीलता आणि माणूसकी अधोरेखित होते. • कला आणि अध्यात्म: केवळ उद्योजकच नव्हे, तर कलासक्त आणि सश्रद्ध व्यक्ती म्हणून काकासाहेब कसे होते, हे या पुस्तकातून अनुभवता येते. धार्मिक स्थळांची जपणूक वा शास्त्रीय संगीताला दिलेले प्रोत्साहन, यातून त्यांच्या बहुआयामी व्यक्तिमत्त्वाचे दर्शन घडते. • कौटुंबिक मूल्ये: चितळे कुटुंबातील परंपरा, त्यांचे नातेसंबंध आणि कुटुंबातील प्रत्येकाच्या जडणघडणीत काकांचा कसा महत्त्वाचा वाटा होता, हेही वाचकांना या पुस्तकात वाचायला मिळेल. काकासाहेब चितळे - सहवेदनेतून समृद्धीकडे हे पुस्तक केवळ एक चरित्र नसून, ते उद्यमशीलता, सामाजिक बांधिलकी, माणुसकी आणि दूरदृष्टीचा एक अनुपम पाठ आहे. हे पुस्तक तुम्हाला प्रेरणा देईल आणि तुमच्या जीवनात सकारात्मक बदल घडवण्यासाठी प्रोत्साहित करेल.
"Kakasaheb Chitale – From Empathy to Prosperity" is an inspiring biography of a visionary entrepreneur and a compassionate social worker. Kakasaheb Chitale (Dattatray Bhaskar Chitale), the pillar of the Chitale industrial group, not only built a large business but also brought prosperity into the lives of society and many individuals through his work.
This book reveals various dimensions of Kakasaheb’s personality:
Inspirational Entrepreneur: Starting from a small village like Bhilwadi and expanding across the globe, the success of Chitale Dairy reflects Kakasaheb’s significant contribution. His hard work, business foresight, and modern outlook led to a white revolution.
Social Work and Compassion: Whether it was helping drought-affected Atpadi with cattle camps, guiding the Lonari community away from superstition towards dairy farming, or creating direct export systems for grape farmers to Europe, Kakasaheb always prioritized societal development.
Humanity in Action: Helping a debt-ridden tractor driver, offering interest-free loans to aspiring youth to become entrepreneurs, contributing to library development, and making revolutionary decisions for women’s financial independence—these instances highlight his sensitivity and humanity.
Art and Spirituality: Beyond being an entrepreneur, Kakasaheb was also an art lover and a spiritually inclined person. His efforts in preserving religious sites and promoting classical music showcase his multifaceted personality.
Family Values: The traditions of the Chitale family, their relationships, and Kakasaheb’s role in shaping each member’s life are also beautifully portrayed in the book.
This book is not just a biography but a unique lesson in entrepreneurship, social responsibility, humanity, and vision. It inspires readers and encourages positive transformation in their lives.
Sakal Prakashan
Vasundhara Kashikar
Marathi
230
Frequently asked questions
How can I place an order for a book?
You can buy books directly from sakalpublications.com, Amazon.in, or sakalpublications.com. You may also contact our customer care for personalized assistance.
How long does it take for my order to arrive?
Orders are usually delivered within 5–7 working days across India. Delivery time may vary depending on your location and courier service.
Can I modify or cancel my order?
If your order has not been dispatched, you may contact us immediately at sakalprakashan@esakal.com or on WhatsApp 88888 49050 for cancellation or address changes.
How can I track my order?
You can track your order through the tracking link shared by the courier or your Amazon/sakalpublications.com account. For website orders, please contact us for updates.