Marathi
Mahilanche Aarthbhan: Vinayak Kulkarni
Get notified when it's back
Leave your email and mobile number and we'll let you know as soon as this book is back in stock.
- Usually dispatched in 2–4 business days
- Secure checkout
- Direct from Sakal Publications
Also available on Amazon
- Author
- Vinayak Kulkarni
- Publisher
- Sakal Publications
- Language
- Marathi
- Pages
- 108
- Published
- 2000
- Dimensions
- 6.7 x 9.5
About this book
अनेक घरांमध्ये गृहलक्ष्मीला कौतुकानें 'गृहमंत्री' असे म्हटले जाते. संपूर्ण घराचे व्यवस्थापन निगुतीने करण्याचे कौशल्य स्त्रीमध्ये असते, याचीच ही पावती असते. पण या गृहमंत्र्याच्या हातात कुटुंबाच्या अर्थकारणाच्या नाड्या असतात का, या प्रश्नाचे उत्तर मात्र बऱ्याचदा 'नाही' असे असते.
नोकरी व्यवसाय करणाऱ्या, स्वतःच्या पायावर उभ्या असलेल्या कित्येक स्त्रियांचे आर्थिक व्यवहार त्या स्वतः पाहत नाहीत, असे का? आर्थिक नियोजन, आर्थिक वेळापत्रक आखणे स्त्रियांना जमत नाही, जमणार नाही, असे खुद्द स्त्रिशंसह सर्व समाजाला का वाटते ? स्त्री-पुरुष समानतेच्या काळात हे चित्र बदलणे आवश्यक आहे
त्याकरिता स्त्रियांनी कुटुंबाच्या आर्थिक व्यवहारांमध्ये लक्ष घातले पाहिजे कुटुंबाच्या आर्थिक उन्नतीसाठी करावयाच्या अद्ययावत गुंतवणूक क्षेत्राची माहिती घेतली पाहिजे यासाठी हे पुस्तक सर्व स्त्रियांना मार्गदर्शक ठरेल.
केवळ नोकरी व्यवसाय करणाऱ्या स्त्रियाच नव्हे तर गृहिणींनी देखील आर्थिक व्यवस्थापन कला शिकून घ्यावी, या उद्देशाने हे पुस्तक उपयुक्त ठरेल.
सर्व वयोगटातील स्त्रियांना आर्थिक गुंतवणूक, बचत आणि आर्थिक नियोजनविषयक अद्ययावत माहिती रंजक स्वरूपात देऊन त्यांचे अर्थभान जागवणारे उपयुक्त पुस्तक : महिलांचे अर्थभान (महिलांसाठी आर्थिक नियोजन मार्गदर्शिका)
About the author
Look inside
Delivery & returns
Free delivery on orders above ₹599. Smaller orders: shipping is calculated at checkout.
Orders are usually processed within 2–4 business days. Delivery takes about 4–7 business days within Maharashtra and nearby states, and 7–10 business days elsewhere in India.
Received a damaged or incorrect book? Tell us within 48 hours at sakalprakashan@esakal.com with photos and we will replace or refund it. Shipping policy
How long will my order take to arrive?
Orders are usually processed within 2–4 business days. Delivery then takes about 4–7 business days within Maharashtra and nearby states, and 7–10 business days elsewhere in India.
Can I change or cancel my order?
If your order has not been dispatched, write to sakalprakashan@esakal.com or WhatsApp 88888 49050 straight away for cancellations or address changes.
How do I track my order?
Once your order is dispatched you will receive a tracking link by email and/or SMS. You can also contact us for an update.
Is Cash on Delivery available?
The payment options for your address — including Cash on Delivery where eligible — are shown at checkout.
