Skip to product information
Mi Kamlesh Kothurkar
Your cart is empty

Have an account? Log in to check out faster.

खरेदी सुरु ठेवा

Mi Kamlesh Kothurkar

Author(s):  Shivraj Gorle
  • 'मी कमलेश कोठुरकर' या कादंबरीत लेखक शिवराज गोर्ले यांनी एका महत्त्वाकांक्षी युवकाचे आत्मकथन रेखाटले आहे.
  • कादंबरीचा नायक कमलेशने 'माझा जन्म सामान्य म्हणून जगण्यासाठी झालेला नाही,' अशी नोंद आठवीत असताना आपल्या डायरीत केली होती. तो त्याचा जीवनप्रवास युवकांसाठी प्रेरणादायी ठरू शकतो.
  • सबुरी, चिकाटी, आत्मविश्वास, लोकांना प्रभावित करण्याची क्षमता आणि भांडवलाचा पुरवठा ह्या यशस्वी उद्योजकासाठी आवश्यक असलेल्या गोष्टी कादंबरीत चपखलपणे मांडल्या आहेत.
  • 'पैसा, पॉवर, प्रतिष्ठा' या तीन गोष्टींना महत्त्व देऊन जगणारा कमलेश शेवटी प्रेम आणि इतर जीवनमूल्यांचे महत्त्व जाणतो, ते वाचकाला आपलेसे वाटतात.
  • माहिती तंत्रज्ञान, मार्केटिंग, फायनान्स यांसारख्या संकल्पनांचे साध्या-सोप्या भाषेत कादंबरीच्या माध्यमातून केलेले विश्लेषण रंजक आहे.
  • रंजक कथानक आणि व्यवस्थापनशास्त्र यांचा योग्य समन्वय या कादंबरीत साधला आहे. ही जमेची बाजू आहे.
  • आपल्या मुलानेही ‘कमलेश कोठुरकर’ व्हावे असे वाटणारे पालक, मुले-मुली, तरुण-तरुणी आणि चाळिशीतल्या काही प्रौढांनाही ही कादंबरी आपलीशी वाटेल.

शिवराज गोर्ले यांनी एम.ए. (अर्थशास्त्र) आणि एम.बी.ए.ची पदवी संपादन केली आहे. फिलिप्स इंडिया लि., किर्लोस्कर कन्सल्टंटस् लि. व स्टॅटफिल्ड इक्विपमेंट्स या उद्योगसंस्थांमध्ये पर्सोनेल व मार्केटिंग क्षेत्रात ते कार्यरत होते. ‘कुर्यात सदा टिंगलम’, ‘गोलमाल’, ‘बुलंद’, ‘अनैतिक’, ‘भांडा सौख्यभरे’ या नाटकांचे त्यांनी लेखन केले आहे. त्यांनी ‘थरथराट’, ‘खतरनाक’, ‘धुमाकूळ’, ‘बंडलबाज’, ‘बाप रे बाप’, ‘बजरंगाची कमाल’, ‘सवाल माझ्या प्रेमाचा’, ‘सूडचक्र’, ‘चिमणी पाखरं’ या चित्रपटांसाठी पटकथा व संवादलेखन केले आहे. ‘घरकुल’ या दूरदर्शन मालिकेचे लेखन तसेच ‘दुरंगी’, ‘सर्वस्व’ या कादंबऱ्या, ‘नग आणि नमुने’ हा विनोदी व्यक्तिरेखासंग्रह, ‘मेख’, ‘फिट्टम् फाट’ हे विनोदी कथासंग्रह यांचे लेखन केले आहे. ‘मजेत जगावं कसं?’ या पुस्तकाला महाराष्ट्र तत्त्वज्ञान परिषदेचा पुरस्कार, ‘नग आणि नमुने’साठी विमादी पटवर्धन व राज्यशासनाचा पुरस्कार, तसेच ‘सुजाण पालक व्हावं कसं?’ या पुस्तकासाठी मराठी साहित्य परिषद आणि शिक्षण मंडळ, कऱ्हाड यांचे पुरस्कार त्यांना प्राप्त झाले आहेत.

In the novel “Mi Kamlesh Kothurkar”, author Shivraj Gorle portrays the autobiographical journey of an ambitious young man. The protagonist, Kamlesh, had written in his diary as early as the eighth grade, “I was not born to live an ordinary life.” His life journey serves as a source of inspiration for young readers. The novel effectively presents the essential qualities required for a successful entrepreneur—patience, perseverance, self-confidence, the ability to influence people, and access to capital. Kamlesh, who initially values “money, power, and prestige” above all, eventually realizes the importance of love and other core values of life, making his journey relatable and meaningful to readers. The book also explains concepts like information technology, marketing, and finance in a simple and engaging manner through the narrative. A strong blend of an interesting storyline and management principles is one of the novel’s greatest strengths. This novel will appeal to parents who wish their children to become like Kamlesh Kothurkar, as well as to students, young adults, and even individuals in their forties.

Shivraj Gorle holds an M.A. in Economics and an MBA degree. He has worked in the fields of personnel and marketing at companies such as Philips India Ltd., Kirloskar Consultants Ltd., and Statfield Equipments. He has written several plays including Kuryat Sada Tingalam, Golmaal, Buland, Anaetik, and Bhanda Saukhyabhare. He has also contributed screenplays and dialogues for films such as Thartharat, Khatarnaak, Dhumakul, Bandalbaaz, Baap Re Baap, Bajrangachi Kamal, Sawal Majhya Premacha, Soodchakra, and Chimani Pakharan. Additionally, he has written the television serial Gharkul, novels like Durangi and Sarvasva, the humorous character collection Nag ani Namune, and humorous story collections such as Mekh and Fittam Faat. His book “Majet Jagava Kasa?” received the Maharashtra Tattvajnana Parishad Award, while Nag ani Namune earned the Vimadi Patwardhan Award and a State Government Award. His book “Sujan Palak Vhava Kasa?” was honored by the Marathi Sahitya Parishad and the Shikshan Mandal, Karhad.

Book Format

Paperback
In Stock
₹399.00
Published on 2022 | 295 Pages
Available on other Platform as well
AMAZON

Shivraj Gorle

शिवराज गोर्ले

एम.ए. (अर्थशास्त्र), एम.बी.ए. (पुणे विद्यापीठात सर्वप्रथम)

फिलिप्स इंडिया लिमिटेड, किर्लोस्कर कन्सल्टंटस् लि. व स्टैंडफिल्ड इक्विपमेंटस् इ कंपन्यांमध्ये पसेनिल व मार्केटिंग क्षेत्रातील कार्यानुभव. 'प्रतिसाद कम्युनिकेशन्स करीता कॉपीरायटिंग, कॅम्पेन डिझाइनिंग. 'सिम्बॉयसिस इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेन्ट' येथे व्हिजिटिंग लेक्चरर, 'स्त्री', 'किलोस्कर', 'किस्त्रीम' या नियतकालिकांचे दोन वर्षे संपादन,

मानस भारती, मुक्तांगण, रोटरी क्लब्स, वैद्यकीय परिषदा, औद्योगिक कंपन्या, उद्योजकता विकास केंद्र, साहित्य/वाचक मेळावे, शिक्षक-पालक संघ अशांसाठी विविध विषयांवर प्रेरक व्याख्याने/प्रशिक्षण.

'मजेत जगावं कसं?' (चौदावी आवृत्ती), 'माणसं जोडावी कशी?' (सहावी आवृत्ती), 'सुजाण पालक व्हावं कसं?' (सातवी आवृत्ती), 'यशस्वी व्हावं कसं?' (तिसरी आवृत्ती), 'स्त्री विरुद्ध पुरुष', 'मस्त राहावं कसं?' 'सांगा कसं जगायचं?', 'बदला तुमचं भविष्य', आदी बेस्टसेलर्स,

'कुर्यात सदा टिंगलम्' (१२०० हून अधिक प्रयोग), 'गोलमाल' (७०० प्रयोग), याशिवाय 'बुलंद', 'अनैतिक', 'कुर्यात पुन्हा टिंगलम्', 'भांडा सख्य भरे' ही यशस्वी नाटके.

'थरथराट' या पहिल्याच सुपरहिट चित्रपटाच्या संवादलेखनाने 'पटकथा संवाद' क्षेत्रात पदार्पण व 'खतरनाक', 'धुमाकूळ', 'बंडलबाज', 'बाप रे बाप', 'बजरंगाची कमाल', 'सवाल माझ्या प्रेमाचा', 'सूडचक्र', 'चिमणी पाखरें' आदी चित्रपटांसाठी पटकथा, संवादलेखन. 'घरकुल' या गाजलेल्या दूरदर्शन मालिकेचे लेखन.

'दुरंगी', 'सर्वस्व' या कादंबऱ्या, 'नग आणि नमुने' हा विनोदी व्यक्तिरेखासंग्रह, 'मेख' व 'फिट्टमफाट' हे विनोदी कथासंग्रह.

'नग आणि नमुने' हे मराठीतील पहिले ऑडिओ बुक.

'मजेत जगावं कसं?' करीता 'महाराष्ट्र तत्त्वज्ञान परिषदे'चा पुरस्कार. 'नग आणि नमुने' करीता विमादी पटवर्धन व राज्य शासनाचा पुरस्कार. 'सुजाण पालक व्हावं कसं? 'करीता मराठी साहित्य परिषद आणि शिक्षण मंडळ, कऱ्हाड यांचे पुरस्कार.

Shivraj Gorle

M.A. (Economics), M.B.A. (First rank at Pune University)

He has work experience in the personnel and marketing fields at Philips India Limited, Kirloskar Consultants Ltd., and Standfield Equipments.

He has done copywriting and campaign designing for Pratisad Communications.

He served as a visiting lecturer at Symbiosis Institute of Management.

He edited the magazines Stree, Kirloskar, and Kistrim for two years.

He has delivered motivational lectures and training programs on various subjects for organizations such as Manas Bharati, Muktangan, Rotary Clubs, medical conferences, industrial companies, Entrepreneurship Development Centers, literary gatherings, reader meets, and teacher-parent associations.

His bestselling books include:

How to Live Happily? (14th edition)

How to Build Relationships? (6th edition)

How to Become a Wise Parent? (7th edition)

How to Become Successful? (3rd edition)

Woman vs Man

How to Stay Cheerful?

Tell Me How to Live?

Change Your Future

His plays include:

Kuryat Sada Tingalam (more than 1200 performances)

Golmaal (700 performances)

Other successful plays include Buland, Anaetik, Kuryat Punha Tingalam, and Bhanda Sakhya Bhare.

He entered the field of screenplay and dialogue writing with the superhit film Thartharat.

He has written screenplays and dialogues for films such as Khatarnak, Dhumakul, Bundlebaaz, Bap Re Bap, Bajarangachi Kamal, Sawal Majhya Premacha, Sudchakra, and Chimani Pakhare.

He also wrote the famous television serial Gharkul.

His novels include Durangi and Sarvasva.

Nag ani Namune is a humorous character collection.

Mekh and Fittamfaat are humorous short story collections.

Nag ani Namune is the first Marathi audiobook.

Awards:

How to Live Happily? received the Maharashtra Philosophy Council Award.

Nag ani Namune received the Vimadi Patwardhan Award and the Maharashtra State Government Award.

How to Become a Wise Parent? received awards from Marathi Sahitya Parishad and Shikshan Mandal, Karhad.

Publisher

Sakal Prakashan

Author

Shivraj Gorle

Language

Marathi

ISBN

9789395139151

Binding
  • Paperback
Pages

295

Publication Year

2022

Dimensions
5.5 x 8.5

You may also like

Frequently asked questions

How can I place an order for a book?

You can buy books directly from sakalpublications.com, or Amazon.in . You may also contact our customer care for personalized assistance.

How long does it take for my order to arrive?

Orders are usually delivered within 5–7 working days across India. Delivery time may vary depending on your location and courier service.

Can I modify or cancel my order?

If your order has not been dispatched, you may contact us immediately at sakalprakashan@esakal.com or on WhatsApp 88888 49050 for cancellation or address changes.

How can I track my order?

You can track your order through the tracking link shared by the courier or your Amazon/sakalpublications.com account. For website orders, please contact us for updates.