Marathi

Prapat

byPranav Lele

₹125 In stock

  • Usually dispatched in 2–4 business days
  • Secure checkout
  • Direct from Sakal Publications

Also available on Amazon

Author
Pranav Lele
Publisher
Sakal Publications
Language
Marathi
Pages
80
Published
13/12/2022
Dimensions
5.5 x 8.5

About this book

अल्प शब्दात कवीची मानसिक आंदोलने टिपण्याची शक्ती कवितेत असते. त्यामुळेच कमी शब्द हे कवितेचे सामर्थ्य ठरते. ‘प्रपात’ हा कवी, लेखक प्रणव लेले यांचा दुसरा कवितासंग्रह असून यामध्ये एकूण सत्तर कविता आहेत. 
साहित्य मग ते कोणत्याही प्रकारातील असो त्यामध्ये लेखकाच्या किंवा कवीच्या भवतालचे एक प्रतिबिंब सतत दिसत राहते. कवी लेले यांची कविताही याला अपवाद नाही. आपल्या आजूबाजूची परिस्थिती विषण्ण करणारी, कोणत्याही विचारी माणसाला संभ्रमात टाकणारी आहे. या परिस्थितीतून कवीच्या मनात निर्माण होणारा कल्लोळ मांडणाऱ्या या कविता अशा गुंतागुंतीच्या परिस्थितीवर समयोचित भाष्य करतात. 
विषण्ण करणाऱ्या अशा परिस्थितीत तग धरून राहण्यासाठी आणि व्यक्त होण्यासाठी अध्यात्माऐवजी आपण कलेचा मार्ग स्वीकारला असे श्री. प्रणव लेले प्रस्तावनेत सांगतात. देशातील वाढती धार्मिक दांभिकता, पैशाचे वाढते महत्त्व, बुवाबाजी, युद्ध या आणि अशा अनेक विषयांवर निरीक्षणातून लिहिलेल्या कविता या संग्रहात आहेत. 

 

Poetry has the power to capture the subtle movements of a poet’s mind in very few  words; therefore, brevity becomes its true strength. “Prapat” is the second poetry collection by poet and writer Pranav Lele, comprising a total of seventy poems.

Literature, regardless of its form, always reflects the surroundings and realities of its creator, and Lele’s poetry is no exception. The conditions around us today are often disheartening and can leave any thoughtful person in a state of confusion. The poems in this collection express the turmoil arising in the poet’s mind and offer timely commentary on such complex circumstances.

In such distressing times, Pranav Lele mentions in the preface that instead of turning to spirituality, he chose the path of art to endure and express himself. This collection includes poems written from keen observation on themes such as rising religious hypocrisy, the increasing dominance of money, blind faith in godmen, war, and many other pressing issues.

About the author

Pranav Lele

लेखक परिचय

प्रणव लेले (वय ३६) यांनी रसायनशास्त्रात ( Organic chemistry) पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले असून सध्या ते स्वतःचा व्यवसाय सांभाळत आहेत. भटक्या प्राण्यांच्या विश्वात त्यांनी विशेषरित्या काम केले आहे. सध्या ते दहा भटकी कुत्री आणि पाच भटक्या मांजरी यांना रोज उच्च दर्जाचं खाणं आणि औषधोपचार पुरवतात. व्यवसाय वाढीबरोबरच ते कामगारांच्या मानसिक आणि शारिरिक आरोग्याकडे विशेष लक्ष पुरवतात तसेच आजूबाजूचा परिसर हिरवागार होण्यासाठी ते विशेष आग्रही असतात. ऑक्टोबर २०२२मधे त्यांनी कामगाराच्या अर्धा एकर पडीक जमिनीवर १५० औषधी वनस्पती लावून निसर्गाला एक भेट देऊ केली. हा उपक्रम ते त्यांच्या आयुष्यातील एक महत्वाचा उपक्रम मानतात. लहानपणापासून त्यांना वाचनाची विशेष आवड आहे. ऐतिहासिक कांदब-या वाचन ते अधिक करतात. अध्यात्म, पुनर्जन्म आणि मानसशास्त्र यावर त्यांचा अभ्यास आहे. वाचनाबरोबर भटकंती, पाककला, लेखन, क्रिडा, चित्रकला असे इतर छंद आहेत शरीरसौष्ठव आणि योगासने यांची आवड आहे.

पुरातन भारतीय संस्कृतीविषयी त्यांना आदर आहे. हिंदु आणि वैदिक परंपरा या दोहोंवर त्यांचा अभ्यास चालू असतो. ते वैश्विक उर्जेला (आदिमाया) उच्चस्थानी मानतात आणि शिवाला तिचे पूर्ण रूप समजतात. छत्रपती शिवाजी महाराज हे त्यांचे आराध्य दैवत आहेत आणि सध्या ते त्यांच्यावर 'शिवकाव्य' नावाचा कवितासंग्रह लिहित आहेत. तसेच त्यांनी एका कादंबरीचे लेखन पूर्ण केले असून ते प्रकाशनाच्या मार्गावर आहे. नवीन कादंबरीचे लेखन त्यांनी चालू केले आहे. त्यांचे वास्तव्य सध्या पुणे शहरात आहे.

Pranav Lele (age 36) has completed his postgraduate studies in Chemistry  (Organic Chemistry) and is currently managing his own business. He has done  notable work in the field of caring for stray animals. At present, he provides  high-quality food and medical care daily to ten stray dogs and five stray cats. Along with  expanding his business, he pays special attention to the mental and physical well- being of his workers and actively promotes maintaining a green and healthy  environment around him. In October 2022, he undertook an important initiative by  planting 150 medicinal plants on half an acre of barren land belonging to one of his  workers, considering it a meaningful contribution to nature.

He has had a deep interest in reading since childhood, particularly historical novels. He has also studied spirituality, rebirth, and psychology. Apart from reading, his  hobbies include traveling, cooking, writing, sports, and painting. He is passionate  about fitness and practices yoga regularly. He holds great respect for ancient Indian culture and continues to study both Hindu and Vedic traditions. He believes in  universal energy (Adimaya) as the supreme force and considers Lord Shiva as its  complete manifestation.

Chhatrapati Shivaji Maharaj is his revered deity, and he is currently working on a  poetry collection titled “Shivkavya” based on him. He has also completed writing a  novel, which is in the process of publication, and has begun working on a new novel. He is currently residing in the city of Pune.

Look inside

Delivery & returns

Free delivery on orders above ₹599. Smaller orders: shipping is calculated at checkout.

Orders are usually processed within 2–4 business days. Delivery takes about 4–7 business days within Maharashtra and nearby states, and 7–10 business days elsewhere in India.

Received a damaged or incorrect book? Tell us within 48 hours at sakalprakashan@esakal.com with photos and we will replace or refund it. Shipping policy

Prapat₹125

Help

Questions about your order

Call 020-24405678 or WhatsApp +91 88888 49050.

Contact us
How long will my order take to arrive?

Orders are usually processed within 2–4 business days. Delivery then takes about 4–7 business days within Maharashtra and nearby states, and 7–10 business days elsewhere in India.

Can I change or cancel my order?

If your order has not been dispatched, write to sakalprakashan@esakal.com or WhatsApp 88888 49050 straight away for cancellations or address changes.

How do I track my order?

Once your order is dispatched you will receive a tracking link by email and/or SMS. You can also contact us for an update.

Is Cash on Delivery available?

The payment options for your address — including Cash on Delivery where eligible — are shown at checkout.