Skip to product information
Pushpanjali
Your cart is empty

Have an account? Log in to check out faster.

खरेदी सुरु ठेवा

Pushpanjali

Author(s):  Pushpa Nade

पुष्पांजली ही पुष्पा नडे यांच्या संघर्षाची कहाणी आहे. समाजाच्या तथाकथित चौकटीत न बसणाऱ्या स्त्रीने सामाजिक क्षेत्रात उमटवलेला ठसा यामधून दिसतो. पुष्पा नडे यांच्या अनन्यसाधारण कार्याचा चढता आलेख या पुस्तकात मांडला आहे. त्यांनी स्त्रियांसाठी आणि लहान मुलांसाठी केलेले काम वाचकाला थक्क करते. 

समाजाच्या वेगवेगळ्या घटकांना एकत्र सांधण्याचे कार्य करणाऱ्या पुष्पा नडे यांच्या कार्याचा या पुस्तकात गौरव केला आहे. 

Book Format

Paperback
Out of Stock
₹380.00
Published on 14/03/2026 | 192 Pages

पुष्पांजली ही पुष्पा नडे यांच्या संघर्षाची कहाणी आहे. समाजाच्या तथाकथित चौकटीत न बसणाऱ्या स्त्रीने सामाजिक क्षेत्रात उमटवलेला ठसा यामधून दिसतो. पुष्पा नडे यांच्या अनन्यसाधारण कार्याचा चढता आलेख या पुस्तकात मांडला आहे. त्यांनी स्त्रियांसाठी आणि लहान मुलांसाठी केलेले काम वाचकाला थक्क करते. 


समाजाच्या वेगवेगळ्या घटकांना एकत्र सांधण्याचे कार्य करणाऱ्या पुष्पा नडे यांच्या कार्याचा या पुस्तकात गौरव केला आहे. 

Pushpa Nade

पुष्पा नडे या समाजसेविका आहेत. त्यांनी स्व-रूपवर्धिनी या संस्थेमार्फत स्त्रियांसाठी केलेले कार्य अत्यंत मोलाचे आहे. बालग्राम या संस्थेच्या माध्यमातून त्यांनी लहान मुलांसाठी केलेल्या कार्याची दखल निश्चितच घ्यायला हवी. पुष्पा नडे यांच्या मार्गदर्शनाखाली नवी उभारी घेणाऱ्या अनेक स्त्रिया आहेत; परंतु लेखिकेचा स्वत:चा जीवनप्रवास देखील वाचनीय आहे. स्वत:चे खासगी आयुष्य बाजूला ठेवून समाजासाठी झटणाऱ्या स्त्रियांपैकी एक असणाऱ्या पुष्पा नडे यांच्या कार्याचा पट पुस्तकातून उलगडत जातो. आपल्या कार्यातून समाजाला दिशा देणाऱ्या स्त्रीची ही संघर्षगाथा वाचायलाच हवी.

Publisher

Sakal Prakashan

Author

Pushpa Nade

Language

Marathi

ISBN

9789347138430

Binding
  • Paperback
Pages

192

Publication Year

14/03/2026

Dimensions
5.5 x 8.5

You may also like

Ayushyawar Bolato Kahi
Ayushyawar Bolato Kahi

Ayushyawar Bolato Kahi

Rs. 299.00
Rs. 299.00

Ayushyawar Bolato Kahi

by Dr. Madhukar Sabne

1500+ People Purchased last month

Rs. 299.00 (Tax Included)
Goshta Manasachi
Goshta Manasachi

Goshta Manasachi

Rs. 399.00
Rs. 399.00

Goshta Manasachi

by Balan U .Gore

1500+ People Purchased last month

Rs. 399.00 (Tax Included)
Drushti
Drushti

Drushti

Rs. 190.00
Rs. 190.00

Drushti

by Kanchan Shende

1500+ People Purchased last month

Rs. 190.00 (Tax Included)
Chitrakarmi
Chitrakarmi

Chitrakarmi

Rs. 299.00
Rs. 299.00

Chitrakarmi

by Ashish Ningurkar

1500+ People Purchased last month

Rs. 299.00 (Tax Included)
Valchanicha Pais
Valchanicha Pais

Valchanicha Pais

Rs. 149.00
Rs. 149.00

Valchanicha Pais

by Kavita Datir

1500+ People Purchased last month

Rs. 149.00 (Tax Included)
Mantarang
Mantarang

Mantarang

Rs. 130.00
Rs. 130.00

Mantarang

by Priya Khaire Patil

1500+ People Purchased last month

Rs. 130.00 (Tax Included)

Frequently asked questions

How can I place an order for a book?

You can buy books directly from sakalpublications.com, Amazon.in, or sakalpublications.com. You may also contact our customer care for personalized assistance.

How long does it take for my order to arrive?

Orders are usually delivered within 5–7 working days across India. Delivery time may vary depending on your location and courier service.

Can I modify or cancel my order?

If your order has not been dispatched, you may contact us immediately at sakalprakashan@esakal.com or on WhatsApp 88888 49050 for cancellation or address changes.

How can I track my order?

You can track your order through the tracking link shared by the courier or your Amazon/sakalpublications.com account. For website orders, please contact us for updates.