Skip to product information
साद राणवाटांची
Your cart is empty

Have an account? Log in to check out faster.

खरेदी सुरु ठेवा

साद राणवाटांची

Author(s):  Anuj Suresh Khare

आपल्याला परिसर, जंगल कसं बघायचं हे कधी शिकवलंच जात नाही. त्यामुळेच कदाचित जंगलात किंवा शांत, निवांत ठिकाणी गेल्यावर लोक विचित्र वागताना दिसतात. कुणी मोठमोठ्यांदा गाणी लावतो, कुणी जोरजोरात गप्पा मारताना दिसतो. त्यामुळे आजूबाजूची शांतता, पक्ष्यांचे आवाज अनुभवता येतच नाहीत. वाघ, सिंहासारखे जंगली प्राणी बघायचे तर शांतता लागते, संयम बाळगावा लागतो; हे सगळं माणसांना कसं कळावं? प्रत्येक जंगलाचे किंवा वातावरणाचेही काही नियम असतात. हे नियम पाळले तर निसर्ग सुरक्षित राहील आणि त्याचवेळी माणूसही सुखी होईल. जंगल पर्यटनाचा आनंद घ्यायचा तर जंगल बघणं शिकावं लागेल. जंगल कसं बघायचं, कसं अनुभवायचं यासाठी अनुज खरे यांचं 'साद रानवाटांची : भारतातील अरण्यांच्या भटकंतीसाठी सोबती' हे पुस्तक वाचायलाच हवं. कुठल्या जंगलात काय बघाल, कोणते प्राणी, पक्षी प्रसिद्ध आहेत, त्या त्या जंगलाची एखादी विशेष गोष्ट यात वाचायला मिळेल. सोबतीला अनेक उत्तम छायाचित्र असल्यामुळे जंगलाची एक झलकही पाहायला मिळेल. निसर्ग पर्यटनाची आवड असणाऱ्यांसाठी हे पुस्तक पर्वणी ठरेल तर ज्यांना निसर्गात भटकंती करायची आहे, निसर्ग समजून घ्यायचा आहे त्यांच्यासाठी हे पुस्तक म्हणजे उत्तम सोबती ठरेल.

Book Format

Paperback
In Stock
₹399.00
Published on 25/10/2024 | 264 Pages
Available on other Platform as well
AMAZON

आपल्याला परिसर, जंगल कसं बघायचं हे कधी शिकवलंच जात नाही. त्यामुळेच कदाचित जंगलात किंवा शांत, निवांत ठिकाणी गेल्यावर लोक विचित्र वागताना दिसतात. कुणी मोठमोठ्यांदा गाणी लावतो, कुणी जोरजोरात गप्पा मारताना दिसतो. त्यामुळे आजूबाजूची शांतता, पक्ष्यांचे आवाज अनुभवता येतच नाहीत. वाघ, सिंहासारखे जंगली प्राणी बघायचे तर शांतता लागते, संयम बाळगावा लागतो; हे सगळं माणसांना कसं कळावं? प्रत्येक जंगलाचे किंवा वातावरणाचेही काही नियम असतात. हे नियम पाळले तर निसर्ग सुरक्षित राहील आणि त्याचवेळी माणूसही सुखी होईल. जंगल पर्यटनाचा आनंद घ्यायचा तर जंगल बघणं शिकावं लागेल. जंगल कसं बघायचं, कसं अनुभवायचं यासाठी अनुज खरे यांचं 'साद रानवाटांची : भारतातील अरण्यांच्या भटकंतीसाठी सोबती' हे पुस्तक वाचायलाच हवं. कुठल्या जंगलात काय बघाल, कोणते प्राणी, पक्षी प्रसिद्ध आहेत, त्या त्या जंगलाची एखादी विशेष गोष्ट यात वाचायला मिळेल. सोबतीला अनेक उत्तम छायाचित्र असल्यामुळे जंगलाची एक झलकही पाहायला मिळेल. निसर्ग पर्यटनाची आवड असणाऱ्यांसाठी हे पुस्तक पर्वणी ठरेल तर ज्यांना निसर्गात भटकंती करायची आहे, निसर्ग समजून घ्यायचा आहे त्यांच्यासाठी हे पुस्तक म्हणजे उत्तम सोबती ठरेल.

Anuj Suresh Khare

अनुज सुरेश खरे हे कॉमर्स पदवीधर असून महाराष्ट्र राज्य वन्यजीव सल्लागार मंडळाचे ते सदस्य आहेत. पुणे जिल्ह्यात मानद वन्यजीव रक्षक म्हणून सलग सहा वर्षे त्यांनी काम पाहिले आहे. महाराष्ट्र आणि महाराष्ट्राबाहेर भारतीय जैवविविधता या विषयावर ५०० हून अधिक व्याख्यानं त्यांनी दिली आहेत. तर याच विषयावर विविध शाळा, महाविद्यालयांत ५००हून अधिक स्लाईड शोज केले आहेत. नेचर वॉक आउटडोअर्स आणि सफारीज अनलिमिटेड या निसर्ग पर्यटन या विषयांत काम करणाऱ्या दोन संस्थांचे संचालक.

Anuj Suresh Khare is a Commerce graduate and a member of the Maharashtra State Wildlife Advisory Board. He served as an Honorary Wildlife Warden in Pune district for six consecutive years.

He has delivered more than 500 lectures on Indian biodiversity across Maharashtra and other parts of India. He has also conducted over 500 slide shows on the same subject in various schools and colleges.

He is the director of two organizations working in the field of nature tourism: Nature Walk Outdoors and Safaris Unlimited.

Publisher

Sakal Prakashan

Author

Anuj Suresh Khare

Language

Marathi

ISBN

9789348048271

Binding
  • Paperback
Pages

264

Publication Year

25/10/2024

Dimensions
5.5 x 8.5

You may also like

Frequently asked questions

How can I place an order for a book?

You can buy books directly from sakalpublications.com, or Amazon.in . You may also contact our customer care for personalized assistance.

How long does it take for my order to arrive?

Orders are usually delivered within 5–7 working days across India. Delivery time may vary depending on your location and courier service.

Can I modify or cancel my order?

If your order has not been dispatched, you may contact us immediately at sakalprakashan@esakal.com or on WhatsApp 88888 49050 for cancellation or address changes.

How can I track my order?

You can track your order through the tracking link shared by the courier or your Amazon/sakalpublications.com account. For website orders, please contact us for updates.