Skip to product information
Suvarnabhumi
Your cart is empty

Have an account? Log in to check out faster.

खरेदी सुरु ठेवा

Suvarnabhumi

Author(s):  Kashiram Sakharam Bore

‘सुवर्णभूमी’ हा काशीराम बोरे यांचा तिसरा कावितासंग्रह आहे. सर्वसामान्य माणसांच्या जीवनातील दैनंदिन प्रश्नांचा या पुस्तकात अचूक वेध घेतला आहे. मानवाने प्रगतीच्या नावाखाली केलेली बेसुमार वृक्षतोड, मोबाईलच्या अतिवापराने होणारे मानवाचे नुकसान यांसारखे ज्वलंत प्रश्न या कवितासंग्रहातून हाताळले आहेत. भूत-वर्तमान आणि भविष्य या तीनही काळांची उत्तम सांगड या कवितासंग्रहात घातलेली दिसते. संग्रहातील कविता सोप्या शब्दांत मांडलेल्या परंतु अत्यंत आशयघन आहेत.

Book Format

Paperback
Out of Stock
₹149.00
Published on 10/07/2026 | 84 Pages

‘सुवर्णभूमी’ हा काशीराम बोरे यांचा तिसरा कावितासंग्रह आहे. सर्वसामान्य माणसांच्या जीवनातील दैनंदिन प्रश्नांचा या पुस्तकात अचूक वेध घेतला आहे. मानवाने प्रगतीच्या नावाखाली केलेली बेसुमार वृक्षतोड, मोबाईलच्या अतिवापराने होणारे मानवाचे नुकसान यांसारखे ज्वलंत प्रश्न या कवितासंग्रहातून हाताळले आहेत. भूत-वर्तमान आणि भविष्य या तीनही काळांची उत्तम सांगड या कवितासंग्रहात घातलेली दिसते. संग्रहातील कविता सोप्या शब्दांत मांडलेल्या परंतु अत्यंत आशयघन आहेत.

Kashiram Sakharam Bore

लेखक परिचय

काशिराम सखाराम बोरे

एमए (मराठी, समाजशास्त्र), बीएड, साहित्य विशारद

श्री संभाजीराजे कनिष्ठ महाविद्यालय येथे शिक्षक व पर्यवेक्षक म्हणून ३८ वर्षे सेवा

छंद: कविता, लेख आणि कथालेखन करणे, नाट्यदिग्दर्शन करणे. वृक्षारोपण व संगोपन करणे, सहलींचे आयोजन करणे.

पंतप्रधान ढाल स्पर्धेत यश। पंतप्रधान पी. व्ही. नरसिंहराव यांच्या हस्ते सन्मान (१९९२)

वनश्री पुरस्कारासाठी सहभाग (१९९३-९४)

लातूर येथील केदारनाथ समाजी विकास प्रतिष्ठानचा राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त (२५ मार्च २००५)

राजर्षी शाहू आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त (हस्ते - आमदार रेखाताई खेडेकर, १६ ऑक्टोबर २००७) यशवंतराव चव्हाण आदर्श शिक्षक पुरस्कार, औरंगाबाद (५ जानेवारी २००८)

मणिभाई देसाई राष्ट्रसेवा पुरस्कार, उरळीकांचन, पुणे (२७ एप्रिल २०११)

Kashiram Sakharam Bore


  • Education: M.A. (Marathi, Sociology), B.Ed., Sahitya Visharad

  • Served 38 years as a teacher and supervisor at Shri Sambhajiraje Junior College

Hobbies/Interests: Writing poetry, articles, and stories; directing plays; planting and nurturing trees; organizing excursions

Awards and Honors:


  • Winner of the Prime Minister Dhal Competition

  • Honored by Prime Minister P. V. Narasimha Rao (1992)

  • Participated for the Vanashree Award (1993–94)

  • Received the State-level Ideal Teacher Award from Kedar Nath Samaji Vikas Pratishthan, Latur (25 March 2005)

  • Rajarshi Shahu Ideal Teacher Award, presented by MLA Rekhatayi Khedekar (16 October 2007)

  • Yashwantrao Chavan Ideal Teacher Award, Aurangabad (5 January 2008)

  • Manibhai Desai Rashtraseva Award, Uralikanchan, Pune (27 April 2011)
Publisher

Sakal Prakashan

Author

Kashiram Sakharam Bore

Language

Marathi

ISBN

9789347138409

Binding
  • Paperback
Pages

84

Publication Year

10/07/2026

Dimensions
5.5 x 8.5

You may also like

Frequently asked questions

How can I place an order for a book?

You can buy books directly from sakalpublications.com, or Amazon.in . You may also contact our customer care for personalized assistance.

How long does it take for my order to arrive?

Orders are usually delivered within 5–7 working days across India. Delivery time may vary depending on your location and courier service.

Can I modify or cancel my order?

If your order has not been dispatched, you may contact us immediately at sakalprakashan@esakal.com or on WhatsApp 88888 49050 for cancellation or address changes.

How can I track my order?

You can track your order through the tracking link shared by the courier or your Amazon/sakalpublications.com account. For website orders, please contact us for updates.