Skip to product information
द फ्रेंड (मराठी)
Your cart is empty

Have an account? Log in to check out faster.

खरेदी सुरु ठेवा

द फ्रेंड (मराठी)

Author(s):  Sri M

आध्यात्मिक गुरु श्री एम यांच्याशी पत्रकार मोहिनी केंट यांनी 'द फ्रेंड' या पुस्तकात मन, शरीर, आत्मा आणि स्वास्थ्य या विषयांवर संवाद साधला आहे. 'द फ्रेंड'मध्ये श्री एम यांनी त्यांचे गुरु आणि त्यांच्याविषयीच्या भावना, प्रतिबिंब आणि शिकवण यापासून सुरुवात केली आहे. प्रेम, समागम, सत्ता, धनदौलत, विवाहसंस्था, महिला समानता, मैत्री, अन्न, मुलंबाळं, श्वासोच्छ्वास, महामारी, तरुणाई आणि आपल्या अस्तित्वाचे फिरते चक्र या सर्वसामान्यांच्या जगण्याशी निगडित विषयांवर श्री एम यांनी भाष्य केले आहे. मृत्यू, योगसाधना, मुक्ती, प्राचीन प्रज्ञावैभवाचे विविध पैलू, आध्यात्मिक मार्गावरील वाटचाल, उपनिषदे अशा अनेक आध्यात्मिक विषयांना श्री एम यांनी स्पर्श केला आहे.

Book Format

Paperback
In Stock
₹200.00
Published on 2025-08-19 | 144 Pages
Available on other Platform as well
AMAZON

आध्यात्मिक गुरु श्री एम यांच्याशी पत्रकार मोहिनी केंट यांनी 'द फ्रेंड' या पुस्तकात मन, शरीर, आत्मा आणि स्वास्थ्य या विषयांवर संवाद साधला आहे. 'द फ्रेंड'मध्ये श्री एम यांनी त्यांचे गुरु आणि त्यांच्याविषयीच्या भावना, प्रतिबिंब आणि शिकवण यापासून सुरुवात केली आहे. प्रेम, समागम, सत्ता, धनदौलत, विवाहसंस्था, महिला समानता, मैत्री, अन्न, मुलंबाळं, श्वासोच्छ्वास, महामारी, तरुणाई आणि आपल्या अस्तित्वाचे फिरते चक्र या सर्वसामान्यांच्या जगण्याशी निगडित विषयांवर श्री एम यांनी भाष्य केले आहे. मृत्यू, योगसाधना, मुक्ती, प्राचीन प्रज्ञावैभवाचे विविध पैलू, आध्यात्मिक मार्गावरील वाटचाल, उपनिषदे अशा अनेक आध्यात्मिक विषयांना श्री एम यांनी स्पर्श केला आहे.

Sri M

श्री एम म्हणजेच श्री. मुमताज अली हे आध्यात्मिक क्षेत्रातील विख्यात तत्त्ववेत्ते आणि गुरू आहेत. सर्व धर्मांमधील शिकवणींचा त्यांचा सखोल अभ्यास आहे. अनेक वर्षे त्यांनी हिमालयात साधना केली आहे. 'सत्संग फाऊंडेशन' या संस्थेमार्फत ते देशविदेशात आध्यात्मिक ज्ञानदानाचे कार्य करतात. त्यांच्या उल्लेखनीय कार्याबद्दल त्यांना भारत सरकारतर्फे 'पद्मभूषण' पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.

Publisher

Sakal Prakashan

Author

Sri M

Language

Marathi

ISBN

9789349487710

Binding
  • Paperback
Pages

144

Publication Year

2025-08-19

Dimensions
5.5 x 8.5

You may also like

Frequently asked questions

How can I place an order for a book?

You can buy books directly from sakalpublications.com, Amazon.in, or sakalpublications.com. You may also contact our customer care for personalized assistance.

How long does it take for my order to arrive?

Orders are usually delivered within 5–7 working days across India. Delivery time may vary depending on your location and courier service.

Can I modify or cancel my order?

If your order has not been dispatched, you may contact us immediately at sakalprakashan@esakal.com or on WhatsApp 88888 49050 for cancellation or address changes.

How can I track my order?

You can track your order through the tracking link shared by the courier or your Amazon/sakalpublications.com account. For website orders, please contact us for updates.