Skip to product information
The Genetic Wedding Ring
Your cart is empty

Have an account? Log in to check out faster.

खरेदी सुरु ठेवा

The Genetic Wedding Ring

Author(s):  Mandar Mundale

भारतीय चित्रपटसृष्टी किंवा नाट्यसृष्टीत विज्ञानावर आधारित कलाकृती कमी संख्येने आढळतात.  त्या पार्श्वभूमीवर द जेनेटिक वेडिंग रिंग ही विज्ञानावर आधारित ( सायन्स फिक्शन)  व त्यातही जेनेटिक इंजिनियरिंग या विषयावरील जगातील आगळीवेगळी प्रेमकथा आहे.  
खेड्यातून शहरात आलेला अभिजित आणि शहरातच वाढलेली विनया केवळ ‘जेनेटिक इंजिनियर्स नव्हते. ते प्रेमी होते. त्यांनी एकत्रपणे ‘जेनेटिक मॉडिफाइड’ भुईमूग तयार करण्याचे तंत्रज्ञान विकसित केले होते. त्यात दोन जीन्स होते. एक विनयाने शोधलेला. दुष्काळातही चांगले पीक देणारा. आणि दुसरा होता अभिजीतने शोधलेला. पिकात बीटा कॅरोटीन अर्थात प्रो व्हिटॅमिन ए आणि लोह तयार करणारा. 
दोघेही लग्नाच्या बंधनात अडकणार होते. हे दोन जीन्स म्हणजे होत्या त्यांच्या ‘वेडिंग रिंग्ज’. या दोन्ही जीन्सच्या किंवा तंत्रज्ञानाच्या रूपाने वनस्पतीत म्हणजेच निसर्गात आणि अगदी मृत्यूनंतरही कायम एकत्र राहण्याची त्यांची इच्छा होती.   
पण युरोपात ‘जेनेटिक इंजिनियरिंग’ तंत्रज्ञानाने तयार झालेल्या गायीचे दूध प्यायल्यामुळे एका चिमुरड्या मुलीचा मृत्यू झाला. जगभरात खळबळ उडाली. तंत्रज्ञान ‘बॅन’ करा असा जोर वाढू लागला. हे तंत्रज्ञान वापरायचे की नाही, वापरले तर कुठे? कसे? निसर्गाची सीमारेषा ओलांडली तर काय होईल? अभिजित आणि विनयात मतभेद झाले. दोघे वेगळे झाले.
पण पुढे अद्भुत घटना घडली. दोघांनी तयार केलेला भुईमूग कुठल्याशा शेतकऱ्याच्या शेतात वाढला होता. त्यानं शेतकरी कुटुंबाच्या जीवनात केवळ समृद्धी आणली नव्हती. तर अभिजित आणि विनयाला पुन्हा एकत्र आणलं होतं. दोघांचे दोन जीन्स त्या पिकात नांदत होते. हे बियाणं पुढेही पेरलं जाणार आणि जीन्सच्या रूपानं दोघे कायम एकमेकांसोबत राहणार. मृत्यूनंतरही... कधीच ताटातूट न होण्यासाठी.

In Indian cinema and theatre, works based on science are relatively rare. Against this backdrop, The Genetic Wedding Ring is a unique science fiction love story centered on genetic engineering.

Abhijit, who came from a village to the city, and Vinaya, who grew up in the city, were not just genetic engineers—they were lovers. Together, they developed a genetically modified groundnut. It carried two genes: one discovered by Vinaya, which could yield good crops even in drought conditions, and the other discovered by Abhijit, which enabled the crop to produce beta-carotene (pro-vitamin A) and iron.

They were about to get married. These two genes were their symbolic “wedding rings.” Through this technology, they wished to remain united forever—in plants, in nature, and even after death.

However, a shocking incident occurred in Europe: a young girl died after consuming milk from a genetically engineered cow. This created global uproar, and demands to ban such technology intensified. Questions arose—Should this technology be used? If yes, where and how? What happens if we cross the boundaries of nature? These conflicts led to disagreements between Abhijit and Vinaya, and they separated.

But then, something extraordinary happened. The groundnut they had developed was growing in a farmer’s field. It not only brought prosperity to the farmer’s family but also reunited Abhijit and Vinaya. Their two genes were living together in that crop. The seeds would continue to be sown, and in the form of genes, they would remain together forever—even after death—never to be separated again.

Book Format

Paperback
In Stock
₹99.00
Published on 27/03/2023 | 64 Pages
Available on other Platform as well
AMAZON

Mandar Mundale

लेखक हे पुण्यातील सकाळ मीडिया ग्रुपच्या ‘अ‍ॅग्रोवन’ दैनिकातील उप-संपादक आहेत. त्यांच्याकडे अ‍ॅग्रो केमिकल्स आणि कीटक व्यवस्थापन या विषयातील एम.एस्सी. पदवी आहे. गेल्या अठरा वर्षांपासून ते शेती, अन्नसुरक्षा आणि इतर संबंधित विषयांवर विस्तृत लेखन करत आहेत. जेनेटिकली मॉडिफाइड तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात ते विद्वान मानले जातात आणि या विषयावरही त्यांनी बरीच लिखाण केले आहे. तसेच ते इस्राएल आणि स्पेन या देशांमध्ये अभ्यास-प्रवासासाठी गेले आहेत. त्यांनी प्रतिष्ठित संस्थांकडून पुरस्कारही प्राप्त केले आहेत. लेखकाचे आतापर्यंत दोन तांत्रिक सल्लागार पुस्तके प्रकाशित झालेली आहेत.

The author is a sub-editor in the daily Agrovan, Sakal Media Group, Pune, Maharashtra. He has a M.Sc, degree in Agro Chemicals and Pest Management. For last eighteen years he has written extensively about agriculture, food-safety and other topics. He is a scholar in the field of genetically modified technology. He has written extensively on this topic too.
He has also been for study-tours to Israel and Spain. He has received awards from prestigious institutions. He already has two advisory technical books published.

Publisher

Sakal Prakashan

Author

Mandar Mundale

Language

Marathi

ISBN

9789395139229

Binding
  • Paperback
Pages

64

Publication Year

27/03/2023

Dimensions
5.5 x 8.5

You may also like

Frequently asked questions

How can I place an order for a book?

You can buy books directly from sakalpublications.com, or Amazon.in . You may also contact our customer care for personalized assistance.

How long does it take for my order to arrive?

Orders are usually delivered within 5–7 working days across India. Delivery time may vary depending on your location and courier service.

Can I modify or cancel my order?

If your order has not been dispatched, you may contact us immediately at sakalprakashan@esakal.com or on WhatsApp 88888 49050 for cancellation or address changes.

How can I track my order?

You can track your order through the tracking link shared by the courier or your Amazon/sakalpublications.com account. For website orders, please contact us for updates.