Skip to product information
Vishwashresth Shikshan Denare Desh Ani Bharat
Your cart is empty

Have an account? Log in to check out faster.

खरेदी सुरु ठेवा

Vishwashresth Shikshan Denare Desh Ani Bharat

Author(s):  Ganapati Kamalakar

जगभरातशैक्षणिकदृष्ट्या20 विकसितदेशआहेत.त्यांच्याइथेबालवाडीपासूनतेविद्यापीठीयशिक्षण कसेदिलेजाते, त्याचेस्वरूपकायअसते, याविषयीसविस्तर माहितीयापुस्तकातआहे.

या 20 देशांमध्येयुनायटेड किंगडम (इंग्लंड), युनायटेड स्टेटस (अमेरिका), ऑस्ट्रेलिया, नेदरलँडस् (हॉलंड), स्वीडन, फ्रान्स, डेन्मार्क, कॅनडा, जर्मनी, स्वित्झर्लंड, जपान, इस्रायल, फिनलंड, तैवान, सिंगापूर, स्लोव्हेनिया, दक्षिण कोरिया, नॉर्वे, बेल्जिअम, संयुक्त अरब अमिराती (यूएई) या देशांच्या शिक्षणपद्धतीची सविस्तर माहिती या ग्रंथात मिळत आहे

त्या देशाची पार्श्वभूमी, शिक्षणरचना, कार्यपद्धती, बालवाडी ते विद्यापीठीय शिक्षणाचे स्वरूप इत्यादी अंगांनी आपणास त्या त्या देशांची शिक्षणपद्धतीया ग्रंथामध्येअभ्यासायलामिळते.

सोबतच भारताच्याशिक्षणपद्धतीवशिक्षणधोरण 2020 यांचात्यासर्वदेशांशीतुलनात्मक अभ्यासवविचारविमर्शयापुस्तकातआहेवत्या 20 देशांपैकीआपणकायकायघेतलेपाहिजेआणिभारताच्याशिक्षणपद्धतीमध्येकायसकारात्मक बदलकेलेपाहिजेयाविषयीयापुस्तकातअतिशयशास्त्रशुद्धवअभ्यासपूर्णपद्धतीनेसांगितलेआहे

Book Format

Paperback
Out of Stock
₹599.00
Published on 30-09-2026 | 422 Pages
Available on other Platform as well
AMAZON

जगभरातशैक्षणिकदृष्ट्या20 विकसितदेशआहेत.त्यांच्याइथेबालवाडीपासूनतेविद्यापीठीयशिक्षण कसेदिलेजाते, त्याचेस्वरूपकायअसते, याविषयीसविस्तर माहितीयापुस्तकातआहे.

या 20 देशांमध्येयुनायटेड किंगडम (इंग्लंड), युनायटेड स्टेटस (अमेरिका), ऑस्ट्रेलिया, नेदरलँडस् (हॉलंड), स्वीडन, फ्रान्स, डेन्मार्क, कॅनडा, जर्मनी, स्वित्झर्लंड, जपान, इस्रायल, फिनलंड, तैवान, सिंगापूर, स्लोव्हेनिया, दक्षिण कोरिया, नॉर्वे, बेल्जिअम, संयुक्त अरब अमिराती (यूएई) या देशांच्या शिक्षणपद्धतीची सविस्तर माहिती या ग्रंथात मिळत आहे

त्या देशाची पार्श्वभूमी, शिक्षणरचना, कार्यपद्धती, बालवाडी ते विद्यापीठीय शिक्षणाचे स्वरूप इत्यादी अंगांनी आपणास त्या त्या देशांची शिक्षणपद्धतीया ग्रंथामध्येअभ्यासायलामिळते.

सोबतच भारताच्याशिक्षणपद्धतीवशिक्षणधोरण 2020 यांचात्यासर्वदेशांशीतुलनात्मक अभ्यासवविचारविमर्शयापुस्तकातआहेवत्या 20 देशांपैकीआपणकायकायघेतलेपाहिजेआणिभारताच्याशिक्षणपद्धतीमध्येकायसकारात्मक बदलकेलेपाहिजेयाविषयीयापुस्तकातअतिशयशास्त्रशुद्धवअभ्यासपूर्णपद्धतीनेसांगितलेआहे

Ganapati Kamalakar

लेखकडॉ.
गणपतीकमळकर हेमु.पो.
मळवे,
तालुका कागल, जिल्हाकोल्हापूर येथीलआहेतवतेएम.ए,
एम.एड,
एम.फिल,
पीएच.डीअसेउच्चविद्याविभूषितअसून कोल्हापूरयेथेसहाय्यकशिक्षणसंचालक म्हणूनकार्यरतआहे.

याआधीत्यांचेशैक्षणिकपरिवर्तनाच्यापाऊलवाटा(2021)
वऑनलाइनशिक्षणपद्धती(2022)
हीशिक्षणक्षेत्रातीलनावाजलेलीपुस्तकेप्रकाशित झाली आहेत.यापैकीऑनलाईनशिक्षणपद्धतीयापुस्तकालाअनेकनामांकितपुरस्कारमिळालेआहेत.

लेखकगटशिक्षणाधिकारीवशिक्षणाधिकारीयापदावरकार्यरत असतानात्यांनाउत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दलअनेकसन्मानप्राप्तझालेलेआहेत

Publisher

Sakal Prakashan

Author

Ganapati Kamalakar

Language

Marathi

ISBN

9789347138768

Binding
  • Gate Fold
Pages

422

Publication Year

30-09-2026

Dimensions
5.5 x 8.5

You may also like

Frequently asked questions

How can I place an order for a book?

You can buy books directly from sakalpublications.com, or Amazon.in . You may also contact our customer care for personalized assistance.

How long does it take for my order to arrive?

Orders are usually delivered within 5–7 working days across India. Delivery time may vary depending on your location and courier service.

Can I modify or cancel my order?

If your order has not been dispatched, you may contact us immediately at sakalprakashan@esakal.com or on WhatsApp 88888 49050 for cancellation or address changes.

How can I track my order?

You can track your order through the tracking link shared by the courier or your Amazon/sakalpublications.com account. For website orders, please contact us for updates.