Skip to product information
निरीश्वरवाद्यांसाठीही योग
Your cart is empty

Have an account? Log in to check out faster.

खरेदी सुरु ठेवा

निरीश्वरवाद्यांसाठीही योग

Author(s):  Sri M

योगशास्त्र भारतात उदयाला आले असले तरी, योगाभ्यास करण्यासाठी हिंदू असणे आवश्यक नाही. हे योगाभ्यासकांसाठी समाधानाची बाब आहे. प्रसिद्ध आध्यात्मिक गुरु श्री एम यांनी 'योगा ऑल्सो फॉर गॉडलेस' या पुस्तकातून हेच अधोरेखित केले आहे. कोणत्याही धर्माचे असणे किंवा देवावर विश्वास नसणे या गोष्टी कोणालाही योगी होण्यात अडथळा आणू शकत नाहीत. नास्तिकांसाठीही उपयुक्त ठरणारे योगशास्त्र म्हणजे हे पुस्तक! योगाभ्यासाच्या सरावातून आस्तिक प्रमाणेच नास्तिकही परमानंद व आत्मज्ञानाच्या शिखरापर्यंत पोहचू शकतो, हेच यात नमूद केले आहे. पतंजलींच्या योगसूत्रांवर श्री एम यांनी केलेल्या सखोल अभ्यासावर आधारित असलेले हे पुस्तक म्हणजे सिद्धांत व प्रत्यक्ष सराव यांविषयी क्रमवार माहिती देणारी मार्गदर्शिकाच आहे. श्वास, शरीर व आसने या अत्यंत गुंतागुंतीच्या कल्पना श्री एम यांनी स्पष्ट व सुबोध भाषेत आणि योगासनांच्या छायाचित्रांच्या मदतीने संक्षिप्त स्वरूपात समजावून सांगितल्या आहेत. योगाभ्यास करणार्‍यांबरोबरच नवोदितांसाठीही हे उपयुक्त आहे.

Book Format

Paperback
In Stock
₹200.00
Published on 07/08/2025 | 120 Pages
Available on other Platform as well
AMAZON

योगशास्त्र भारतात उदयाला आले असले तरी, योगाभ्यास करण्यासाठी हिंदू असणे आवश्यक नाही. हे योगाभ्यासकांसाठी समाधानाची बाब आहे. प्रसिद्ध आध्यात्मिक गुरु श्री एम यांनी 'योगा ऑल्सो फॉर गॉडलेस' या पुस्तकातून हेच अधोरेखित केले आहे. कोणत्याही धर्माचे असणे किंवा देवावर विश्वास नसणे या गोष्टी कोणालाही योगी होण्यात अडथळा आणू शकत नाहीत. नास्तिकांसाठीही उपयुक्त ठरणारे योगशास्त्र म्हणजे हे पुस्तक! योगाभ्यासाच्या सरावातून आस्तिक प्रमाणेच नास्तिकही परमानंद व आत्मज्ञानाच्या शिखरापर्यंत पोहचू शकतो, हेच यात नमूद केले आहे. पतंजलींच्या योगसूत्रांवर श्री एम यांनी केलेल्या सखोल अभ्यासावर आधारित असलेले हे पुस्तक म्हणजे सिद्धांत व प्रत्यक्ष सराव यांविषयी क्रमवार माहिती देणारी मार्गदर्शिकाच आहे. श्वास, शरीर व आसने या अत्यंत गुंतागुंतीच्या कल्पना श्री एम यांनी स्पष्ट व सुबोध भाषेत आणि योगासनांच्या छायाचित्रांच्या मदतीने संक्षिप्त स्वरूपात समजावून सांगितल्या आहेत. योगाभ्यास करणार्‍यांबरोबरच नवोदितांसाठीही हे उपयुक्त आहे.

Sri M

श्री एम म्हणजेच श्री. मुमताज अली हे आध्यात्मिक क्षेत्रातील विख्यात तत्त्ववेत्ते आणि गुरू आहेत. सर्व धर्मांमधील शिकवणींचा त्यांचा सखोल अभ्यास आहे. अनेक वर्षे त्यांनी हिमालयात साधना केली आहे. 'सत्संग फाऊंडेशन' या संस्थेमार्फत ते देशविदेशात आध्यात्मिक ज्ञानदानाचे कार्य करतात. त्यांच्या उल्लेखनीय कार्याबद्दल त्यांना भारत सरकारतर्फे 'पद्मभूषण' पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.

Shri M, whose real name is Mumtaz Ali, is a renowned philosopher and spiritual guru in the field of spirituality. He has an in-depth understanding of the teachings of various religions. He spent many years practicing spiritual disciplines in the Himalayas.

Through the Satsang Foundation, he shares spiritual knowledge with people in India and abroad. In recognition of his remarkable contributions, the Government of India honored him with the Padma Bhushan.

Publisher

Sakal Prakashan

Author

Sri M

Language

Marathi

ISBN

9789349487536

Binding
  • Paperback
Pages

120

Publication Year

07/08/2025

Dimensions
5.5 x 8.5

You may also like

Type2 Diabetics: A to Z : Ajar te Aarogya Via Reversal
Type2 Diabetics: A to Z : Ajar te Aarogya Via Reversal

Type2 Diabetics: A to Z : Ajar te Aarogya Via Reversal

Rs. 225.00
Rs. 225.00

Type2 Diabetics: A to Z : Ajar te Aarogya Via Reversal

by Dr Vinayak Hingane

1500+ People Purchased last month

Rs. 225.00 (Tax Included)
मुलांसाठी आयुर्वेद: आरोग्याचे रहस्य शोधा!
मुलांसाठी आयुर्वेद: आरोग्याचे रहस्य शोधा!

मुलांसाठी आयुर्वेद: आरोग्याचे रहस्य शोधा!

Regular price  Rs. 499.00 Sale price  Rs. 375.00
Sale price  Rs. 375.00 Regular price  Rs. 499.00

मुलांसाठी आयुर्वेद: आरोग्याचे रहस्य शोधा!

by Miraya Patwardhan, Chitra Godbole, Dr. Bhushan Patwardhan

1500+ People Purchased last month

Rs. 499.00 Rs. 375.00 (Tax Included)
थालीच्या मदतीने कर्करोगाशी लढा
थालीच्या मदतीने कर्करोगाशी लढा

थालीच्या मदतीने कर्करोगाशी लढा

Rs. 299.00
Rs. 299.00

थालीच्या मदतीने कर्करोगाशी लढा

by Rita Date, Dr. Seema Sonis

1500+ People Purchased last month

Rs. 299.00 (Tax Included)
Chamatkar Panchakarmacha
Chamatkar Panchakarmacha

Chamatkar Panchakarmacha

Rs. 399.00
Rs. 399.00

Chamatkar Panchakarmacha

by Dr. Shri Balaji Tambe

1500+ People Purchased last month

Rs. 399.00 (Tax Included)
Suryanamaskar : Dr. Nitin Unkule
Suryanamaskar : Dr. Nitin Unkule

Suryanamaskar : Dr. Nitin Unkule

Rs. 120.00
Rs. 120.00

Suryanamaskar : Dr. Nitin Unkule

by Nitin Unkule

1500+ People Purchased last month

Rs. 120.00 (Tax Included)
Communication with the SELF 'The SOM Program' + Free Audio CD
Communication with the SELF 'The SOM Program' + Free Audio CD

Communication with the SELF 'The SOM Program' + Free Audio CD

Rs. 500.00
Rs. 500.00

Communication with the SELF 'The SOM Program' + Free Audio CD

by Shreeguru Balaji Tambe

1500+ People Purchased last month

Rs. 500.00 (Tax Included)

Frequently asked questions

How can I place an order for a book?

You can buy books directly from sakalpublications.com, Amazon.in, or sakalpublications.com. You may also contact our customer care for personalized assistance.

How long does it take for my order to arrive?

Orders are usually delivered within 5–7 working days across India. Delivery time may vary depending on your location and courier service.

Can I modify or cancel my order?

If your order has not been dispatched, you may contact us immediately at sakalprakashan@esakal.com or on WhatsApp 88888 49050 for cancellation or address changes.

How can I track my order?

You can track your order through the tracking link shared by the courier or your Amazon/sakalpublications.com account. For website orders, please contact us for updates.