Skip to product information
Aaharachi SIP, Aarogyacha Partava
Your cart is empty

Have an account? Log in to check out faster.

Continue shopping

Aaharachi SIP, Aarogyacha Partava

Author(s):  Dr. Pranita Ashok

आरोग्याची योग्य 'गुंतवणूक', व्याधिमुक्त आयुष्याचा 'परतावा!

आजच्या धकाधकीच्या आणि धावपळीच्या जीवनशैलीत आपण पैशांची कमाई करताना नकळत आरोग्याची मोठी पुंजी गमावून बसतो आहोत. सोशल मीडियावरील अर्धवट माहिती, जाहिरातींचा सुळसुळाट आणि प्रक्रिया केलेले घातक अन्नपदार्थ यांमुळे सामान्य माणूस 'काय खावे आणि काय टाळावे?' या गोंधळात सापडला आहे.

आपले स्वयंपाकघर हे जगातले सर्वांत मोठे औषधालय आहे आणि 'अन्न हेच औषध' या तत्त्वावर आपला आरोग्यपूर्ण प्रवास आधारित असावा, हा मोलाचा संदेश आहारतज्ज्ञ डॉ. प्रणिता अशोक यांनी 'आहाराची SIP, आरोग्याचा परतावा' या पुस्तकातून अत्यंत सोप्या आणि शास्त्रीय भाषेत मांडला आहे.
आर्थिक भविष्यासाठी आपण जशी दरमहा शिस्तबद्ध 'SIP' (Systematic Investment Plan) करतो, तशीच आहाराची छोटी-छोटी आणि योग्य पावले म्हणजेच आपल्या आरोग्याची खरी SIP आहे!

एकदम संपूर्ण जीवनशैली बदलण्याची गरज नाही; ताटातील एक छोटासा बदल हेच उत्तम आरोग्याचे पहिले पाऊल ठरू शकते.
तुम्हाला आणि तुमच्या संपूर्ण कुटुंबाला व्याधिमुक्त, ऊर्जावान आणि दीर्घायुषी जीवन जगण्यासाठी मार्गदर्शन करणारे हे एक अनिवार्य 'आरोग्य-मार्गदर्शक' आहे!

Book Format

Paperback
Out of Stock
₹250.00
Published on 10/09/2026 | 170 Pages
Available on other Platform as well
AMAZON

आरोग्याची योग्य 'गुंतवणूक', व्याधिमुक्त आयुष्याचा 'परतावा!

आजच्या धकाधकीच्या आणि धावपळीच्या जीवनशैलीत आपण पैशांची कमाई करताना नकळत आरोग्याची मोठी पुंजी गमावून बसतो आहोत. सोशल मीडियावरील अर्धवट माहिती, जाहिरातींचा सुळसुळाट आणि प्रक्रिया केलेले घातक अन्नपदार्थ यांमुळे सामान्य माणूस 'काय खावे आणि काय टाळावे?' या गोंधळात सापडला आहे.

आपले स्वयंपाकघर हे जगातले सर्वांत मोठे औषधालय आहे आणि 'अन्न हेच औषध' या तत्त्वावर आपला आरोग्यपूर्ण प्रवास आधारित असावा, हा मोलाचा संदेश आहारतज्ज्ञ डॉ. प्रणिता अशोक यांनी 'आहाराची SIP, आरोग्याचा परतावा' या पुस्तकातून अत्यंत सोप्या आणि शास्त्रीय भाषेत मांडला आहे.
आर्थिक भविष्यासाठी आपण जशी दरमहा शिस्तबद्ध 'SIP' (Systematic Investment Plan) करतो, तशीच आहाराची छोटी-छोटी आणि योग्य पावले म्हणजेच आपल्या आरोग्याची खरी SIP आहे!

एकदम संपूर्ण जीवनशैली बदलण्याची गरज नाही; ताटातील एक छोटासा बदल हेच उत्तम आरोग्याचे पहिले पाऊल ठरू शकते.
तुम्हाला आणि तुमच्या संपूर्ण कुटुंबाला व्याधिमुक्त, ऊर्जावान आणि दीर्घायुषी जीवन जगण्यासाठी मार्गदर्शन करणारे हे एक अनिवार्य 'आरोग्य-मार्गदर्शक' आहे!

Dr. Pranita Ashok

डॉ. प्रणिता अशोक
Fellowship in diabetes.
ओबेसिटी आणि डाएट कन्स्ल्टन्ट
आहारशास्त्र, चयापचय (Metabolism) आणि ओबेसिटी मॅनेजमेंट क्षेत्रातील तज्ज्ञ.
भारती विद्यापीठ वैद्यकीय महाविद्यालयात २० वर्षे असोसिएट प्रोफेसर.
पॅसिफिक मेडिकल कॉलेज, उदयपूर येथे ऑननरी असोसिएट प्रोफेसर
संशोधन आणि जागतिक गौरव :
मधुमेह, स्थूलत्व आणि पोषण या विषयांवर ४३ हून अधिक शोधनिबंध आंतरराष्ट्रीय जर्नल्समध्ये प्रसिद्ध.
संशोधन कार्याची दखल घेऊन अमेरिका, लंडन, सिंगापूर, जपान आणि इटली यांसारख्या देशांतील नामांकित संस्थांनी त्यांना सुमारे ११ लाख रुपयांचे 'ट्रॅव्हल अवॉर्ड्स' देऊन गौरवले आहे.

Dr. Pranita Ashok holds a Fellowship in Diabetes and is a renowned Obesity and  Diet Consultant, specializing in Nutrition Science, Metabolism, and Obesity  Management.

She served as an Associate Professor at Bharati Vidyapeeth Medical College for  20 years. She is also an Honorary Associate Professor at Pacific Medical College,  Udaipur.

Research and International Recognition

Dr. Ashok has published more than 43 research papers on diabetes, obesity,  and nutrition in reputed international journals.

In recognition of her significant research contributions, prestigious institutions  in countries such as the United States, the United Kingdom, Singapore, Japan,  and Italy have honored her with travel awards totaling approximately 11 lakh.  These awards acknowledge her valuable contributions to the fields of diabetes,  obesity, and nutritional science.

Publisher

Sakal Prakashan

Author

Dr. Pranita Ashok

Language

Marathi

ISBN

9788169355544

Binding
  • Paperback
Pages

170

Publication Year

10/09/2026

Dimensions
5.5 x 8.5

You may also like

Frequently asked questions

How can I place an order for a book?

You can buy books directly from sakalpublications.com, or Amazon.in . You may also contact our customer care for personalized assistance.

How long does it take for my order to arrive?

Orders are usually delivered within 5–7 working days across India. Delivery time may vary depending on your location and courier service.

Can I modify or cancel my order?

If your order has not been dispatched, you may contact us immediately at sakalprakashan@esakal.com or on WhatsApp 88888 49050 for cancellation or address changes.

How can I track my order?

You can track your order through the tracking link shared by the courier or your Amazon/sakalpublications.com account. For website orders, please contact us for updates.