Skip to product information
Kumaonchi Kanya Mana : Radha Bhat
Your cart is empty

Have an account? Log in to check out faster.

Continue shopping

Kumaonchi Kanya Mana : Radha Bhat

Author(s):  Radha Bhatt

उत्तराखंडातलं कुमाऊँ असो की तिथली ही माना असो, वाचता वाचता वाटतं की इथंही कोकणात, विदर्भात, मराठवाड्यात थोड्याफार फरकानं हेच तर अनुभवाला येतं आहे! प्रदेश बदलला, निसर्ग बदलला, थोडे रीतरिवाज बदलले तरी सान्या भारतभर, मुलीबाबतची, स्त्रीबाबतची उपेक्षा आणि अनास्था आहेच! आज तर अस म्हणावस वाटत की, आधी मुलींना जन्माला येण्याची संधी तर द्या आणि त्या जन्मू शकल्या तर त्यानं तर त्यांचं अस्तित्व टिकून उजळत राहाण्यासाठीची संधीही द्या! शहरांपासून दूरच्या अंतर्भागात, विशेषतः मुलींसाठी हा शिक्षणाचा प्रकाश पोचण्यात अनेक अडथळे येतात! असं असलं तरी, अनेकानेक अडसरांनी बंद असलेली जुनी दार आता करकरत, कुरकुरत का होईना हळूहळू किलकिली होऊ लागली आहेता

शिक्षणाच्या प्रकाशवाटेवरून चालताना, आत्मनिर्भर होत आत्मसन्मान जपणारी आणि इतर तमाम मुलींना या वाटेकडे घेऊन जाणारी माना आपल्याला ओळखीची वाटते. वेगळ असूनही आपलंसं वाटणं हे या लेखनाचं वैशिष्ट्य आहे. महाराष्ट्रातल्या सावित्रीच्या लेकीना 'माना' आपली मोठी बहीण वाटू शकेल, असं ही कादंबरी वाचताना माझ्या मनात आलं.

Book Format

Paperback
In Stock
₹150.00
Published on 2013 | 144 Pages
Available on other Platform as well
AMAZON

उत्तराखंडातलं कुमाऊँ असो की तिथली ही माना असो, वाचता वाचता वाटतं की इथंही कोकणात, विदर्भात, मराठवाड्यात थोड्याफार फरकानं हेच तर अनुभवाला येतं आहे! प्रदेश बदलला, निसर्ग बदलला, थोडे रीतरिवाज बदलले तरी सान्या भारतभर, मुलीबाबतची, स्त्रीबाबतची उपेक्षा आणि अनास्था आहेच! आज तर अस म्हणावस वाटत की, आधी मुलींना जन्माला येण्याची संधी तर द्या आणि त्या जन्मू शकल्या तर त्यानं तर त्यांचं अस्तित्व टिकून उजळत राहाण्यासाठीची संधीही द्या! शहरांपासून दूरच्या अंतर्भागात, विशेषतः मुलींसाठी हा शिक्षणाचा प्रकाश पोचण्यात अनेक अडथळे येतात! असं असलं तरी, अनेकानेक अडसरांनी बंद असलेली जुनी दार आता करकरत, कुरकुरत का होईना हळूहळू किलकिली होऊ लागली आहेता

शिक्षणाच्या प्रकाशवाटेवरून चालताना, आत्मनिर्भर होत आत्मसन्मान जपणारी आणि इतर तमाम मुलींना या वाटेकडे घेऊन जाणारी माना आपल्याला ओळखीची वाटते. वेगळ असूनही आपलंसं वाटणं हे या लेखनाचं वैशिष्ट्य आहे. महाराष्ट्रातल्या सावित्रीच्या लेकीना 'माना' आपली मोठी बहीण वाटू शकेल, असं ही कादंबरी वाचताना माझ्या मनात आलं.

Radha Bhatt
Publisher

Sakal Prakashan

Author

Radha Bhatt

Language

Marathi

ISBN

-

Binding
  • Paperback
Pages

144

Publication Year

2013

Dimensions
5.5 x 8.5

You may also like

Aapli Aapli Beta
Aapli Aapli Beta

Aapli Aapli Beta

Rs. 150.00
Rs. 150.00

Aapli Aapli Beta

by Madhavi Sudarshan

1500+ People Purchased last month

Rs. 150.00 (Tax Included)
Shyamchi Aai : Sane Guruji
Shyamchi Aai : Sane Guruji

Shyamchi Aai : Sane Guruji

Rs. 180.00
Rs. 180.00

Shyamchi Aai : Sane Guruji

by Sane Guruji

1500+ People Purchased last month

Rs. 180.00 (Tax Included)
Manthan : Dr. Sadanand More
Manthan : Dr. Sadanand More

Manthan : Dr. Sadanand More

Rs. 125.00
Rs. 125.00

Manthan : Dr. Sadanand More

by Dr. Sadanand More

1500+ People Purchased last month

Rs. 125.00 (Tax Included)
Vicharyatra
Vicharyatra

Vicharyatra

Rs. 190.00
Rs. 190.00

Vicharyatra

by KeshavDeshmukh

1500+ People Purchased last month

Rs. 190.00 (Tax Included)
Two Journeys, One Delusion
Two Journeys, One Delusion

Two Journeys, One Delusion

Rs. 125.00
Rs. 125.00

Two Journeys, One Delusion

by Taritla Prateek Rao

1500+ People Purchased last month

Rs. 125.00 (Tax Included)
Gavshiwar
Gavshiwar

Gavshiwar

Rs. 170.00
Rs. 170.00

Gavshiwar

by KeshavDeshmukh

1500+ People Purchased last month

Rs. 170.00 (Tax Included)

Frequently asked questions

How can I place an order for a book?

You can buy books directly from sakalpublications.com, Amazon.in, or sakalpublications.com. You may also contact our customer care for personalized assistance.

How long does it take for my order to arrive?

Orders are usually delivered within 5–7 working days across India. Delivery time may vary depending on your location and courier service.

Can I modify or cancel my order?

If your order has not been dispatched, you may contact us immediately at sakalprakashan@esakal.com or on WhatsApp 88888 49050 for cancellation or address changes.

How can I track my order?

You can track your order through the tracking link shared by the courier or your Amazon/sakalpublications.com account. For website orders, please contact us for updates.