BK00519
New product
कुटुंबाच्या मालमत्तेत वारसा हक्क कोणाला मिळतो? कौटुंबिक अत्याचार कशाला म्हणायचे? पोटगी मागण्याचा अधिकार कोणाला असतो? लैंगिक छळ कशाला म्हणायचे? त्यापासून संरक्षण कसे मिळवायचे? स्त्री देहाचे अश्लील प्रदर्शन म्हणजे काय? मातृत्व लाभाचे हक्क कोणते? अशा विविध प्रश्नांची उत्तरे देणारी उपयुक्त कायदेशीर माहिती
Warning: Last items in stock!
Availability date:
Streeyansathi Kayde
कुटुंबाच्या मालमत्तेत वारसा हक्क कोणाला मिळतो? कौटुंबिक अत्याचार कशाला म्हणायचे? पोटगी मागण्याचा अधिकार कोणाला असतो? लैंगिक छळ कशाला म्हणायचे? त्यापासून संरक्षण कसे मिळवायचे? स्त्री देहाचे अश्लील प्रदर्शन म्हणजे काय? मातृत्व लाभाचे हक्क कोणते? अशा विविध प्रश्नांची उत्तरे देणारी उपयुक्त कायदेशीर माहिती
Recipient :
* Required fields
or Cancel
भारतीय राज्यघटनेच्या प्रस्तावनेतच स्त्री आणि पुरुष दोघांनाही समान दर्जा व समान वागणूक देण्याची ग्वाही दिली आहे. असे असूनही आजही स्त्रियांना दुय्यम समजण्याची सामाजिक प्रवृत्ती दिसून येते. त्यामुळेच स्त्रियांचा सन्मानाने जगण्याचा हक्क अबाधित राखण्यासाठी वेगवेगळे कायदे करण्याची गरज भासली. महिलांविषयी अशा महत्त्वाच्या कायद्यांची माहिती, कोर्टाची पायरी चढण्यापूर्वी प्रत्येक स्त्रीला असणे अत्यंत आवश्यक आहे. त्यासाठी उपयुक्त ठरणारे पुस्तक.
सुदृढ स्वास्थ्याचा पाया म्हणजे योगासने...
₹ 150
विविध स्पर्धा परीक्षांना विशेषतः केंद्रीय...
₹ 399
₹ 195
₹ 190
आरोग्यदायी आहाराचं गाईड गतिमान जीवनशैलीत...
₹ 240
शाकाहाराला पूर्णाहाराचं रूप देऊ नाश्ता व...
₹ 180
₹ 70
₹ 390
₹ 299
₹ 370